एकूण 659 परिणाम
एप्रिल 16, 2019
नाशिक- महापालिकेतर्फे अतिक्रमाणांवर कारवाई केल्यानंतर त्याचा खर्च संबंधितांकडून वसुल केला जातो. पण गेल्या वर्षभरात महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमांपैकी 175 अतिक्रमण धारकांनी झालेला खर्च भरून दिल्याने 175 ग्राहकांच्या घरपट्टीवर चाळीस लाख 33 हजार रुपयांचा...
एप्रिल 13, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच पादचाऱ्यांची सुरक्षितता व अपघात कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौथी बैठक झाली. तीत वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे व विजेचे खांब काढणे, दुभाजक व सिग्नल दुरुस्ती, पादचाऱ्यांसाठी पदपथ चांगले करणे आदी उपाययोजना...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...
एप्रिल 10, 2019
पुणे : काय पुणेकरांनो..! तुम्हाला मिसळ 'डे' साजरा करायला आवडेल का? अहो बरोबरच बोलतोय. आता पाहा, देशभरात बर्गर डे, कॉफी डे असे शेकडो 'डे' साजरे केले जातात. पण, आपल्या लक्षात राहतो तो 'व्हॅलेंटाइन डे' हा एकच ना... आता तुम्ही म्हणाल हे 'मिसळ डे' ही काय भानगड आहे, तर ते असं आहे की, एका मिसळ...
एप्रिल 10, 2019
२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सांगलीचं वर्णनच खोक्‍याचं शहर असं केलं जात होतं. दिवंगत नेते आर. आर. आबांची एक कृपा सांगलीवर नक्‍की आहे की, त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सांगलीत भरवलं आणि त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निमंत्रित केलं. राष्ट्रपती...
एप्रिल 10, 2019
रुग्णवाहिकेसाठी अपुरा पडतो रस्ता पौड रस्ता - कोथरूड परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदूत असलेला सुतार दवाखाना अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. हतबल प्रशासन आणि मुजोर पथारीवाले यामुळे सुतार दवाखाना परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. जयबाई सुतार दवाखाना परिसरात रस्त्यावर भाजी मंडई...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - बीड बायपासवर सर्व्हिस रोड तयार करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे. त्यानुसार विभागाने 37 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रस्त्याचे काम लांबणीवर पडत असल्याने मालमत्ताधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे...
एप्रिल 04, 2019
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथे अष्टविनायक श्री गिरीजात्मजकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पुरातत्व विभाग आकारत असलेल्या प्रवेश शुल्काच्या तसेच स्थानिक ग्रामस्थ व लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या जागेत पुरातत्व विभागाने केलेल्या अतिक्रमण विरोधात संपूर्ण स्वराज्य...
एप्रिल 01, 2019
मालवण - कोकण किनारपट्टी भागात सुरू असलेल्या एलईडी, पर्ससीननेटच्या विध्वंसकारी मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. असा आरोप करत सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.  दांडी येथील झालझुल मैदानावर...
मार्च 27, 2019
वाशी - रबाळे एमआयडीसीतील सुलाईदेवी येथील बेकायदा झोपड्यांवर सोमवारी (ता. २५) एमआयडीसीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ७२ झोपड्या जमीनदोस्त केल्या. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईमुळे माफिया हादरले आहेत.  सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने आणि पोलिस, सरकारी आणि निमसरकारी...
मार्च 26, 2019
जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने  आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या...
मार्च 25, 2019
पुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. हे लोक सार्वजनिक पदपथ वापरूच कसे शकतात? याबाबत महापालिका अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्तपणे कार्यरत आहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यायला...
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच जागेवर लगेचच...
मार्च 17, 2019
वारजे : वारजे महामार्ग परिसरातील पॉप्युलर नगर शेजारील (स्पंदन सोसायटी शेजारील) नाल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. शिवाय मोबाईल टॉयलेट वापरून हा परिसर येथील अतिक्रमानांनी घाण केला आहे. झाडे-कुंड्या विकणाऱ्या एका अतिक्रमण केलेल्या टपरीवाल्यानेच हा कचरा टाकला आहे. तरी...
मार्च 16, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर कर्वे पुतळा चौकात या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या हातगाड्या पूर्वी महर्षि कर्वे स्मारकाजवळ होत्या. स्मारकाचे नुतनीकरण झाल्याने त्या पदपथावर हलविल्या आहेत. हातगाड्या व खाणाऱ्यांची गर्दी यामुळे फुटपाथवरून चालता येत नाही. ही पादचाऱ्यांच्या...
मार्च 15, 2019
मंगळवेढा - शासकीय जागेवरील अतिक्रमण कायम करण्याचे आदेश असताना नागणेवाडी तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली काही नगरसेवकांच्या सांगण्यावरून मुख्याधिकाऱ्यांनी घरे पाडून त्या कुटुंबीयांना बेघर केले. संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करावा यासाठी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली.  सततच्या अपघातांमुळे बायपास...
मार्च 08, 2019
मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या जेलीफिशच्या आक्रमणामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे गेले महिनाभर मासळीची आवकच कमी झाली असून अल्प प्रमाणात मिळणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी जेलीफिश मोठ्या...
मार्च 08, 2019
पिंपरी - राज्याच्या शहरी भागात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सरकारी विभागांच्या (वन जमीन वगळून) जमिनीवरील दीड हजार चौरस फुटांच्या मर्यादेतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी ...