एकूण 281 परिणाम
जुलै 14, 2019
सोलन - हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा जोर वाढला असून, कुमारहत्ती येथे रविवारी एक बहुमजली इमारत कोसळून दोघे जण ठार झाले, तर अन्य 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक कम विशेष सचिव डी. सी. राणा यांनी दिली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी पंधरा जण...
जुलै 14, 2019
मोखाडा : नवनिर्वाचित पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आदिवासी भागात किती पोहोचल्यात व रखडल्यात, यासाठी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी मोखाड्यातील आढावा बैठकीत गेली दोन वर्षापासून खोडाळा वीज उपकेंद्र सरकारी बाबूंमुळे लालफितीत अडकल्याचे भाजप पालघर जिल्हा...
जुलै 12, 2019
मुंबई - राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 139 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने वितरित केली आहे. यात सर्वाधिक 47 कोटी रुपयांची मदत औरंगाबाद विभागाला, तर त्याखालोखाल 43 कोटी रुपयांची मदत अमरावती विभागातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे.  2018...
जुलै 12, 2019
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात काल (ता.10) रात्रीपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. माणगाव खोऱ्यासह अनेक गावे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने संपर्कहीन बनली. खारेपाटण शहराला पुराने वेढा घातला. वेंगुर्ले तालुक्‍यातील काही गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला. महामार्गावर काही...
जुलै 11, 2019
चंदगड : शनिवार ते बुधवार (ता. 6 ते 10) सलग पाच दिवसात चंदगड व हेरे परीमंडलध्ये तर तर तुर्केवाडी मंडल क्षेत्रात सलग चार दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पाच दिवसात हेरे क्षेत्रात दररोज 100 मिली मीटरहून अधिक पाऊस पडला. एका दिवशी तब्बल 201 मिली मीटरची नोंद झाली. हेरे क्षेत्रात पाच दिवसात 719 मिली...
जुलै 10, 2019
मुंबई  - मुंबई वेधशाळेने मंगळवारी (ता. 9) महामुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता; मात्र प्रत्यक्षात शिडकावाच झाला. महामुंबईतील अनेकांचा आजचा दिवस पाण्यातच गेला.  वेधशाळेने सोमवार, मंगळवारसाठी हवामानाचा अंदाज पावसाळी ढगांवरून वर्तवला होता. प्रत्यक्षात अतिवृष्टीसाठी कमी दाबाचा पट्टा, वाऱ्याची चक्राकार...
जुलै 09, 2019
वेधशाळेकडून आज अतिवृष्टीचा लाल इशारा देण्यात आला होता. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून ट्विटद्वारे करण्यात आले होते. त्यामुळे घबराट पसरलेली होती. आज अनेकांनी कामावर जाणे टाळले. विद्यार्थी शाळेला गेले नाहीत.  पण सध्या तरी हा अंदाज चुकल्याचे दिसते. मुंबईत छान श्रावणी उन पडलेले आहे. ...
जुलै 09, 2019
पुणे -  दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राने पावसाची सरासरी गाठली. मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाला सतर्क राहण्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे....
जुलै 08, 2019
पुणे -  कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टी होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने रविवारी वर्तविला. यामुळे कोकणातील प्रशासनाला दक्ष राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता असून, मराठवाड्याच्या काही भागांत पावसाची हजेरी लागेल, असेही...
जुलै 07, 2019
नाशिक ः मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. आदिवासी पट्यात 18 तासांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्‍यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा...
जुलै 07, 2019
देव-भक्तांच्या भेटीचा सोहळा म्हणजेच वारी. ही वारी महराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं आणि संस्कृतीचं वारी हे अविभाज्य अंग आहे. भक्तीच्या रसमयतेचं ते आनंदघन स्वरूप आहे. वृत्तीच्या एकालंबनात्मक दर्शनाचं ते विस्मयकारी आणि स्तीमित करणारं रूप आहे. प्रतिवर्षीप्रमाणं संतांचं बोट...
जुलै 07, 2019
सदैव बदलते मॉन्सूनचे आकृतिबंध (पॅटर्न) ही भारतासमोरची सध्याची मोठी समस्या आहे. देशातील शेती, अन्न-उत्पादन, पृष्ठजल आणि भूजल यांची उपलब्धता या गोष्टी त्यामुळे नेहमीच संवेदनशील बनलेल्या आहेत. भारताच्या मोठ्या भागांत जाणवणारी पाण्याची समस्या ही नित्याचीच बाब झाली आहे. या सगळ्याचा परिणाम देशाच्या...
जुलै 04, 2019
जालना - यंदा जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या भोकरदन तालुक्‍यात पावसाने मात्र चांगलाच हात दिला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. दोन) झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील शेलूद येथील धामना धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला गळती लागली. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या शेलूद, लेहा...
जुलै 04, 2019
चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्याने आधीच कमकुवत झालेले तिवरे धरण (ता. चिपळूण) मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटले. पाण्याच्या लोंढ्यामध्ये धरणाखालील वाडीमधील 24 जण वाहून गेले. १२ घरे जमीनदोस्त झाली. त्यापैकी 16 जणांचे मृतदेह दिवसभरात शोधमोहिमेमध्ये सापडले आहेत....
जुलै 04, 2019
‘तिवरे’च्या पाण्यात २३ जण वाहून गेले; १३ मृतदेह सापडले  चिपळूण - सह्याद्रीच्या कुशीत झालेल्या अतिवृष्टीने आधीच कमकुवत झालेले तिवरे धरण (ता. चिपळूण) मंगळवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान फुटले आणि त्यात २३ जण वाहून गेले. यातील १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. धरणाच्या पायथ्याशी असलेली १२ घरे जमीनदोस्त...
जुलै 04, 2019
पुणे - पावसामुळे भिंत पडून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या सीमाभिंती आणि अन्य सुरक्षिततेबाबत तपासणी करण्यात येणार आहे. शाळांच्या सीमाभिंती पडून दुर्घटना घडू नये, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने यासंबंधी राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या...
जुलै 03, 2019
यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी संकट घेऊन आला. दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा होती मात्र पावसासोबत अस्मानी संकटाने महाराष्ट्र हादरला आहे.  गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत एकूण 74 जणांचा मृत्यू झाला. विभागनिहाय मृतांची संख्या कोकण विभाग-24 एकट्या...
जुलै 03, 2019
पुणे - पुण्यात बुधवारी (ता. ३) मध्यम ते हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने मंगळवारी वर्तविली असून, पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात मात्र अतिवृष्टीचा कोणताही इशारा नसल्याचे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.  पुण्यात चोवीस...
जुलै 03, 2019
मुंबई : जूनच्या अखेरीला जोर धरलेल्या पावसाची संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना आज (बुधवार) मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.  मुंबईत गेले दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे जनजीवन...
जुलै 03, 2019
नागपूर  : अतिवृष्टीमुळे मुंबईतील रेल्वेवाहतूक प्रभावित झाली आहे. सोबतच घाट सेक्‍शनमध्ये मालगाडी डिरेल झाल्यामुळेही मुंबई मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. नागपूरकडे येणाऱ्या आठ रेल्वेगाड्या रद्द केल्या तर अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या. बऱ्याच गाड्या अर्ध्यावर थांबवून परतीच्या...