एकूण 15 परिणाम
जानेवारी 28, 2019
उदगीर (जि. लातूर) : भारतातील सर्वच प्रश्नांच्या जेव्हा आपण मुळाशी जातो. त्यावेळी चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत, याचा आपणास उलगडा होतो. त्यामुळे शिक्षण घेत असताना आपण आपल्या मुलास केवळ परीक्षार्थी तरी बनवत नाही ना, असा प्रश्न करून याला पालकच जबाबदार आहेत, असे  मत अभिनेते...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत ...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857च्या...
ऑगस्ट 13, 2018
मिरा रोड : काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन दोन दिवस झाले असतानाच राणे कुटुंबीयांच्या नावे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी समतानगर...
ऑगस्ट 11, 2018
पुणे- पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे. यशस्वी माणूस म्हणजे जास्त पैसा असलेली व्यक्ती ही व्याख्या बदलली पाहिजे, असे परखड मत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.  एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सभागृहात "बिहेव्हिअरल इंटरव्हेन्शन फॉर लाइफस्टाइल...
जुलै 25, 2018
पुणे - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांच्या केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत सक्त वसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी करण्यास सुरवात केली आहे. डीएसके यांची चौकशी सुरू असून, त्यांचे कुटुंबीय व सनदी लेखपालांचीही चौकशी होणार आहे.  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी...
मे 25, 2018
इंधन दरवाढीविरोधात आता सेलिब्रिटीही सोशल मिडीया द्वारे व्यक्त होत आहेत. नुकताच अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन पेट्रोलचे दर सांगणारी एक पोस्ट केली आहे. पण हे दर भारतातील पेट्रोलचे नसून परदेशातील आहे. हाँगकाँग, चायना आणि सिंगापुर येथील पेट्रोलचे भाव भारतापेक्षा तरी जास्तच आहे....
ऑक्टोबर 31, 2017
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कंगना रनोटची चर्चा आहे ती मणिकर्णिका या चित्रपटाच्या निमित्ताने. यात ती झाशीच्या राणीची भूमिका करते आहे. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक कला तिने आत्मसात केल्या. आता या चित्रपटाचं शूट सुरू आहे. ते सूरु असतानाच कंगनाचा राणी...
जून 27, 2017
मुंबई : तमाशा या पारंपरिक लोककलेचा प्राण म्हणजे नाच्या. गणपत पाटील यांनी अनेक चित्रपटांतून किंवा अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटातून नाच्याची व्यक्तिरेखा ठसठशीतपणे साकारली. हाच नाच्या आता छोट्या पडद्यावर येणार आहे. हरहुन्नरी अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके नाच्याच्या रुपात...
मे 10, 2017
"लंचबॉक्‍स' व "एअरलिफ्ट' फेम अभिनेत्री निमरत कौर एकता कपूरची वेब सीरिज "द टेस्ट केस'मध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत अभिनेता अतुल कुलकर्णी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकूनूर करत आहेत. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत...
एप्रिल 25, 2017
लातूर - अनेक वर्षे शारीरिक कष्टाची कामे केली. प्रशासनात अधिकारी झाल्यापासून खुर्चीत एका ठिकाणी बसूनच कामकाज सुरू झाले. तेच श्रम आणि त्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली; मात्र खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा असल्याचा प्रत्यय आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व उपमुख्य कार्यकारी...
फेब्रुवारी 18, 2017
बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "बॉर्डर', "...
जानेवारी 28, 2017
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "फॅन्स' आणि "डिअर जिंदगी' या चित्रपटानंतर शाहरूखच्या "रईस'कडे सगळ्यांचेच डोळे लागलेले होते. शाहरूखने या चित्रपटाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर केली होती. साहजिकच चित्रपटाबद्दल सगळ्यांना मोठी उत्सुकता लागली होती. कारण शाहरूख हा चांगला मसाला एन्टरटेनर आहे आणि तो आपल्या...
डिसेंबर 09, 2016
ठाणे - ठाण्यामधून एक तरुण इसीस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी भारताबाहेर गेला असल्याची धक्‍कादायक माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे. याबाबत संबंधित तरुणाच्या भावानेच तक्रार दाखल केली आहे. तरबेज नूर मोहम्मद तांबे (वय 28) हा तरुण इसीसमध्ये गेल्याची तक्रार त्याच्या भावाने मुंबईतील...
डिसेंबर 07, 2016
मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला.  शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच नवाजुद्दीन...