एकूण 1799 परिणाम
जून 16, 2019
औरंगाबाद : बहुचर्चित राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी (ता. 16) मोठ्या थाटात पार पडला. या विस्तारात औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वीस वर्षांपासून एक निष्ठेने केलेली कामाची आज त्यांना पावती मिळाली. दरम्यान सावे यांनी...
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आज (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे देण्यात आले असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना...
जून 16, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना गेल्या पावणेपाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर आजचा (ता. 16) मुहूर्त मिळाला. राजकीय लाभाचा विचार करून पक्षांतरे करणाऱ्या आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळण्याची शक्‍यता असून विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...
जून 15, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार उद्या (रविवार) होणार आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.   डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, आशिष शेलार (...
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
जून 15, 2019
पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे. ठेवीदारांनी गुंतवलेले 18 लाख 10 हजार रुपये त्यांनी व्याजासह 45 दिवसांत परत करावेत, असा आदेश मंचाने दिला आहे.  मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्या...
जून 15, 2019
कऱ्हाड ; राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या कऱ्हाड दक्षिणसह सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीत भाजपने टार्गेट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रेठरे बुद्रूक येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा दुष्काळमुक्त करण्याची घोषणा करत भाजपने अनेक अंगाने त्यात गोळा...
जून 15, 2019
पुणे - रक्तदानाबरोबरच आता प्लेटलेट्‌स दान हे आधुनिक पुण्यातील वैद्यकीय गरज म्हणून पुढे येत आहे. आतापर्यंत फक्त डेंगीच्या उद्रेकात प्लेटलेट्‌सची मागणी वाढत असल्याचे दिसून येत होते. पण कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यातूनही प्लेटलेट्‌सची मागणी वाढत आहे. ही वैद्यकीय गरज...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन...
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
जून 14, 2019
रेठरे बुद्रुक -  सातारा जिल्ह्यासह राज्यात असलेला दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी...
जून 14, 2019
नागपूर : जिल्ह्यात डझनभर आमदार, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, पालकमंत्री असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला पाच लाखांचे मताधिक्‍य मिळू शकले नाही. उलट कॉंग्रेसच्या मतांमध्ये तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्याची चांगली संधी असून आता विधानसभेसाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश शहर...
जून 14, 2019
चंद्रपूर, : समाज कल्याण सभापती बिरजू पाझारे आणि समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चांगलीच कानउघाडणी केली. एका कार्यक़्रमाच्या मुख्य बॅनवरून भोंगळे यांचे नावच गायब करण्यात आले. त्यामुळे ते संतप्त झाले. शेवटी या दोघांनीही आपली चूक कबुली केली आणि वेळेवर...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 11, 2019
अमरावती : कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकडे राज्य शासनाचे सतत दुर्लक्ष होत असून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यात येत आहे, असा आरोप शिक्षक महासंघाने केला आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आज, मंगळवारी...
जून 11, 2019
पुणे : खासगी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या शिपायाने कार्यालयाच्या कपाटात ठेवलेली तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात संबंधीत कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी प्रसाद उनवने (वय 44, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अतुल...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास...