एकूण 441 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 : औरंगाबाद - विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युतीची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. असे असले तरी शहरातील मध्य आणि पश्‍चिम मतदारसंघांत भाजपतर्फे तयारी करण्यात येत आहे. हे दोन्ही मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहेत. शुक्रवारी (ता. 20) मध्य मतदारसंघासाठीचा भाजपतर्फे बूथप्रमुखांचा मेळावा घेण्यात आला...
सप्टेंबर 22, 2019
कणकवली - कणकवली मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण? याबाबतची प्रतीक्षा कार्यकर्त्यांसह मतदारांना लागून राहिली आहे. युती न झाल्यास राणेंना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. याखेरीज कणकवली मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
सप्टेंबर 17, 2019
कऱ्हाड ः जनतेला गृहीत धरून ज्यांनी पक्षांतर केले. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी खासदारांनी एकही काम सुचवले नाही. तसे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून काही मतभेदामुळे दुरावलेले आमदार आनंदराव पाटील यांचे पुतणे सुनील पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन चर्चा केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवाहातील या दोघांनी...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...
सप्टेंबर 05, 2019
सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
सप्टेंबर 04, 2019
कुडाळ - शिवसेना विरूद्ध नारायण राणे, असा कडवा संघर्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ - मालवण. राज्यात पाच वर्षे सत्तेत असूनही भाजप येथे फारशी ताकद निर्माण करू शकला नाही. राणे भाजपवासी झाले तर शिवसेनेसमोरचे आव्हान कडवे होणार आहे. अर्थात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? यावर जय -...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला आणि "क्रेडाई'च्या पदग्रहण सोहळ्यात चांगलेच मानापमान नाट्य रंगले. अखेर आमदार अंबादास दानवे यांना "त्या' खुर्चीवर सरकावून खैरे यांनी दूर बसणे पसंत केले.  'क्रेडाई'च्या नूतन कार्यकारिणीच्या...
ऑगस्ट 31, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या आज येथील शासकीय विश्रामगृहात मुलाखती घेतल्या. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल 58 इच्छुकांनी मुलाखती देत उमेदवारीची मागणी केली. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपसाठी एवढ्या मोठ्या...
ऑगस्ट 30, 2019
लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपचं तथाकथित वादळ आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याभोवती घोंघावू लागले आहे. हे वादळ बालेकिल्ल्याची मोठी पडझड करणार, असं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा राष्ट्रवादीचा एक बलाढ्य नेता...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांसाठी तब्बल 56 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. वाळूजच्या हायटेक अभियांत्रिकी महाविद्यायात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या मुलाखती घेतल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे यांच्या...
ऑगस्ट 30, 2019
विधानसभा 2019  पुणे-  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली. शिवसेना बरोबर नसेल, तर काय होऊ शकते, कोणत्या मतदारसंघात त्याचा किती फटका बसू शकतो, याचा आढावा आमदारांसोबतच शहर पदाधिकाऱ्यांकडून...
ऑगस्ट 29, 2019
कणकवली - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी पन्नास वर्षापूर्वीच शौचालयाची विविध मॉडेल तयार केली होती. याच मॉडेलचा वापर आज जर्मनीसारख्या प्रगत देशात होतोय. महात्मा गांधींचे अनुयायी असलेल्या अप्पासाहेबांची कणकवलीत येऊन झाडू हातात घेतला. चलनशुद्धीचा सिद्धांत मांडला. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली....
ऑगस्ट 28, 2019
देवगड - भाजप कार्यकर्त्यांनी आजवर विविध बाबतीत सहन केलेला त्रास, अन्याय तसेच कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्‍चितच समजून घेऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘त्यांच्या’ भाजप प्रवेशाबाबत निर्णय...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या मंगळवारी (ता.27 ) रविभवन येथे घेण्यात येणार आहेत. भाजपचे प्रदेश महामंत्री आमदार अतुल भातकर इच्छुकांसोबत चर्चा करणार आहेत. जिल्ह्यात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचे...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...