एकूण 1829 परिणाम
मे 26, 2019
शेगाव : शहरातील चारमोरी पुलाजवळ राजस्थानमधील महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी २५ जूनच्या उशिरा रात्री पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी एका महिलेला तिघांनी मंदिर परिसरातून ज्युस पाजण्याच्या बहाण्याने चारमोरी पुलाकडे नेले आणि त्या भागात सामूहिक बलात्कार...
मे 22, 2019
राजुरा (जि. चंद्रपूर) - कल्याण इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या विनयभंगाची तक्रार सोमवारी (ता. 20) पोलिसात केली. त्यावरून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुऱ्याचे नगराध्यक्ष व संस्थेचे सचिव अरुण धोटे यांना अटक केली. दोघांनाही 24...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर पोलिस ठाण्यात...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
भुईंज (जि. सातारा) - वाई तालुक्‍यातील एका गावात गुरुवारी (ता. 16) रात्री मुलानेच आईवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्या वेळी प्रतिकार करायला गेलेल्या वडिलांनाही डोक्‍यात दगड घालून मुलाने जखमी केले. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला काल गावदेव जेवणावरून घरी आल्या...
मे 17, 2019
नागपूर : सख्ख्या बापानेच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावलीत उघडकीस आली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली. आरोपी वडील फॅक्‍टरीत कामाला असून, दारूचे व्यसन आहे. पत्नी चितारओळीत किराणा दुकानात काम करते. त्यांना मुलगी (14) आणि दोन मुले आहेत. त्याची...
मे 16, 2019
लोणी काळभोर : लोहगाव (ता. हवेली) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका पदवीधर शिक्षकाने, आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल बारा अल्पवयीन मुलींच्याबरोबर अश्र्लील चाळे व लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम शंकर पोतदार (वय- 42, रा....
मे 16, 2019
मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले.  मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला...
मे 15, 2019
पुणे - देशातील सुमारे ५४ टक्के मुले ही लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. दर १५ मिनिटांनी एक बालक लैंगिक शोषणाला बळी पडत आहे. दर तीस मिनिटांनी एका बालकावर बलात्कार होत आहे. हे रोखण्यासाठी देशपातळीवर काम करण्याची गरज आहे, असे कैलाश सत्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी सांगितले.  कैलाश सत्यार्थी...
मे 14, 2019
नवी दिल्लीः मी, 80 टक्के भाजली असून असह्य वेदना होत आहेत. एक बरे वाटते की मी एवढी भाजली आहे की माझे शरीर पाहून माझ्यावर किमान कोणी बलात्कार तरी करणार नाही, ही व्यथा आहे पीडीत बलात्कार महिलेची. पीडीत महिलेने अत्याचाराला कंटाळून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील हापुर...
मे 14, 2019
नागपूर - नवविवाहिता दीपाली आशीष आंबुलकर (२४, रा. जोशी ले-आउट, सुभाषनगर) हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती आशीष (३०), सासू प्रभा (५३) व सासरा रमेश (६०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मूळची चांदूरबाजार, अमरावतीच्या दीपालीचा फेब्रुवारी...
मे 14, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अलवार येथील एका दलित महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावरून बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना लक्ष्य केले आहे. अर्थात, त्याचे मुख्य...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर...
मे 13, 2019
मेरठ ः उत्तर प्रदेशमधील एका महिलेची दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यानंतर ज्या लोकांसाठी तिला घरकाम करण्यासाठी भाग पाडले, त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच तिचे दुर्दैव संपले नाही. तिची तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर नैराश्‍येतून तिने स्वतःला जाळून घेतले. ही घटना गेल्या...
मे 12, 2019
नागपूर - चार वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलगी व आरोपी एकमेकांचे शेजारी आहेत. ५ मे रोजी दुपारी ४ ते ५.३० च्या दरम्यान पीडित...
मे 08, 2019
कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून ...
मे 08, 2019
यांगून : रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधातील कारवाईवेळी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांचे वार्तांकन केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या म्यानमारमधील दोन पत्रकारांची आज मुक्तता करण्यात आली. या दोघांना ठोठावण्यात आलेली शिक्षा म्यानमारच्या अध्यक्षांनी माफ...
मे 05, 2019
कोल्हापूर - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य (लैंगिक अत्याचार) केल्याप्रकरणी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला काल जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चांदणे हा कोल्हापुरातील एका गाजलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून खटल्यातील आरोपी असून, याप्रकरणी त्याला जिल्हा...