एकूण 1449 परिणाम
मार्च 21, 2019
चेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या घराजवळ असलेल्या एका मोकळ्या जागेवर कुत्र्याची...
मार्च 20, 2019
नागपूर : आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे मामाच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. मुलीच्या सख्ख्या मामीने त्या युवकाला बलात्कारासाठी प्रोत्साहित करीत स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
मार्च 19, 2019
बारामती शहर - मोबाईल व मोटारसायकल चोरणा-या सराईत चोरट्यास बारामती शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. बारामतीतून दोन मुलींच्या हातातून मोबाईल हिसकावून पळवून नेण्यात आला होता. या घटनेची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपासाच्या सूचना...
मार्च 17, 2019
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात काही दिवसांपूर्वी 'मीटू' अभियान जोरात गाजले. यात अनेक बड्या नावांसोबत एक नाव होते माजी परराष्ट्र राज्य मंत्री ए जे अकबर. महिला पत्रकारांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्यानंतर अकबर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना आजही एका प्रसिद्ध महिलेने...
मार्च 15, 2019
कोलकाता : भारताचा प्रमुख गोलंदाज महंमद शमीच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. शमीवर हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक छळ केल्याबद्दल त्याच्यावर IPC 498A आणि 354A या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीची पत्नी हसिन जहाँच्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.   मागील वर्षी हसिन जहाँने...
मार्च 15, 2019
पिंपरी (पुणे) - दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या कारणाहून वीटभट्टी मालकाने मजुरास बेदम मारहाण केली. तसेच या मजुराला विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचा किळसवाणा प्रकार केला. ही संतापजनक घटना बुधवारी (ता.१३) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे घडली. याबाबत २७, वर्षीय तरूणाने...
मार्च 14, 2019
पोल्लाची - "माझ्यावर अत्याचार करू नका," अशी विनंती बॉयफ्रेंड आणि त्याच्या काही मित्रांना करणाऱ्या एका तरुणीचा व्हीडिओ तामिळनाडूमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमुळे तामिळनाडूतले राजकारणाचे वातावरण तापले आहे.  वर्तमानपत्रांमध्ये देखील तामिळनाडूत एक गँग सक्रिय असून, जी...
मार्च 14, 2019
मुंबई : 'दंगल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेल्या फातिमा सना शेख हिने लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्याने #MeToo बाबत तुझे मत काय असा प्रश्न विचारला असता, माझ्यासोबतही असा प्रकार घडला आहे, पण त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असे सांगितले.  'लैंगिक ...
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 12, 2019
सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे  : डॉ. बाबा आढाव  पुण्यात सार्वजनिक जीवनात नागरिकांना सन्मानाने जगता यायचे असेल तर तरुणांना रोजगार, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पार्किंगची व्यवस्था, रेल्वे, लष्कर अशा केंद्र शासनाच्या कार्यालयांची सहकार्याची भूमिका असली पाहिजे. पुण्याचे विस्तारीकरण होत असले तरी...
मार्च 11, 2019
पिंपरी - बीएसआर्स स्पर्श फाउंडेशन आणि रोटरी क्‍लब ऑफ लोकमान्यनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांच्या सन्मानार्थ आयोजित ‘पेडल फॉर चेंज’ या पिंपरी-चिंचवड ते दिल्ली सायकल मोहिमेला सुरवात झाली. ऑटो क्‍लस्टर येथे मोहिमेला झेंडा दाखविण्यात आला. पिंपरी-चिंचवड लघू उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे...
मार्च 10, 2019
तरुणांची स्वप्ने ग्लोबल; पण आव्हाने लोकल (डॉ. आशुतोष जावडेकर, लेखक, गायक ) आजचा युवक हा कुठंही राहत असला, तरी तो स्वप्नं ग्लोबल बघतो. त्याच्यापुढे जी आव्हानं आहेत; त्याचं स्वरूप अगदी लोकल स्वरूपाचं आहे. चिठ्ठी-चपाटीखेरीज ऍडमिशन किंवा नोकरी मिळत नाही. नवीन व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करायचा, तर पदोपदी...
मार्च 10, 2019
ताणाचा मनावर तीव्र आघात होऊन शारीरिक अस्वस्थतेची लक्षणं जाणवणाऱ्या "पॅनिक ऍटॅक डिसॉर्डर'चं प्रमाण हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. तरुणांमध्ये-विशेषतः आयटीसारख्या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना पॅनिक ऍटॅक्‍स येण्याचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. प्रत्यक्ष शारीरिक तपासणीत काही नाही; मात्र लक्षणं...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 'जातीचं भांडवल करुन बसलेल्या पुढाऱ्यांची जात समाजात कमी नाही. पण या पुढाऱ्यांनी आपल्या चांगल्या परिस्थितीचा फायदा घेऊन समाजातल्या कमकुवत घटकांना कधी वर येऊच दिलं नाही. असाच एक पिढ्यान पिढ्या कमकुवत राहिलेला समाज म्हणजे पारधी समाज. गावात कुठेही काहीही चोरी, दरोडा, खून अशा अनिष्ठ...
मार्च 07, 2019
नाशिक - शहरालगतच्या बेलतगव्हाण येथील दरोडा, बलात्कार व खून खटल्यातील सहा जणांना १६ वर्षांनंतर निर्दोष सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे किमान सहा पोलिस अधिकाऱ्यांसह २५ जण चौकशीच्या चक्रात अडकणार आहेत. त्यांपैकी सहाय्यक पोलिस आयुक्त भास्कर धस यांचे नुकतेच निधन झाले. सर्वोच्च न्यायालयाने...
मार्च 07, 2019
नाशिक - अडीच वर्षांपूर्वी तळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर सांजेगाव (ता. इगतपुरी) येथे रात्री झालेल्या दंगलीमध्ये एका महिलेसह अनेकांवर प्राणघातक हल्ले करत जातीवाचक शिवीगाळप्रकरणातील आठ आरोपींना विशेष जिल्हा न्यायधीश एन. जी. गिमेकर यांनी दहा वर्षे...
मार्च 07, 2019
नागपूर - बारावीत शिक्षण घेत असलेल्या सख्ख्या भावाने १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केला. मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी वैद्यकीय अहवालावरून भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.  हुडकेश्‍वरमध्ये राहणारे दाम्पत्य गवंडी काम करतात. हातावर...
मार्च 07, 2019
कुपवाड - महापालिका क्षेत्रातील एका दहावर्षीय मुलीस चाकूचा धाक दाखवून नशेच्या गोळ्या देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इस्माईल सलीम मुजावर (वय २०) याला कुपवाड पोलिसांनी आज अटक केली. संबंधित मुलीच्या आजीने या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली- दिल्लीतील रिठाला येथील आम आदमी पक्षाचे आमदार मोहिंदर गोयल यांनी कार्यालयात महिलेवर बलात्कार केला असल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाले असून पेन्शनच्या कामानिमित्त ती गोयल यांच्या संपर्कात आली होती. गोयल यांनी कार्यालयातच माझ्यावर बलात्कार...