एकूण 581 परिणाम
जानेवारी 17, 2019
नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत. त्यांच्याकरिता सर्व तारांकित, सामान्य बजेट हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट...
जानेवारी 13, 2019
सायन्स कॉंग्रेसचं अधिवेशन फगवाडा इथं नुकतंच ( तीन ते सात जानेवारी) पार पडलं. गेली काही वर्षं सायन्स कॉंग्रेसचा हा वार्षिक मेळावा केवळ एक उपचार म्हणूनच साजरा होत असतो. तिथं सादर होणाऱ्या तथाकथित शोधनिबंधांमधून देशाच्या वास्तव वैज्ञानिक परिस्थितीचं सम्यक चित्रण न घडता विज्ञानाच्या...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर करणार आहे. त्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी पासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. हंगामी अर्थसंकल्पावरून...
जानेवारी 09, 2019
आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाचा निर्णय घेऊन विविध समाजगटांतील असंतोष शमवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. खरी गरज आहे, मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याची. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात एकीकडे विकासाचा जागर होत असताना, संधींचा पैस विस्तारत असताना बरेच जण वेगवेगळ्या कारणांनी या परिघाच्या बाहेर राहिले...
जानेवारी 06, 2019
पणजी - आगामी तीन दिवसांचे विधानसभा अधिवेशन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे राज्यात येत्या 8 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान छेडण्यात येणार असून पणजीतून त्याला सुरुवात होणार आहे. या अभियानावेळी भाजप आघाडी सरकारचे अपयश व राफेल मुद्दा जनतेपर्यंत या माध्यमातून पोहचविण्यात...
डिसेंबर 31, 2018
खोची : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कणकवली येथे सत्यशोधक जन आंदोलन संघटनेच्या सहकार्याने जाती अंताची राज्यव्यापी परिषद घेणार आहे. राज्यातील सर्व श्रमिकांना संघटित करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.  लाटवडे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील...
डिसेंबर 23, 2018
जळगाव : लोकसभा निवडणुकींतर्गत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या सात ते आठ जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यात रावेरच्या जागेसाठी यावेळी कॉंग्रेसने हट्ट धरला आहे. त्यामुळे ही जागा अंतिम बोलणीत कॉंग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्‍यता...
डिसेंबर 23, 2018
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव...
डिसेंबर 22, 2018
अरुंधती रॉय - सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अधिवेशन  औरंगाबाद - विद्यापीठांवर अंकुश लावल्यानंतर आता रिझर्व्ह बॅंक, सीबीआय, कॅग अशा संवैधानिक संस्थांना सरकारचे गुलाम बनविले जात आहे, अशी टीका लेखिका अरुंधती रॉय यांनी केली. संविधान कागदोपत्री बदलण्यात येत नसले, तरी कोणत्याही क्षणी त्याची...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - वस्त्रोद्योगांना चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पूर्वी या उद्योगांना बॅंक व्याजावर अनुदान देण्यात येत होते, मात्र यापुढे भांडवलाच्या रकमेवर अनुदान मिळणार आहे. यंत्रसामग्रीच्या खरेदीचे आदेश...
डिसेंबर 17, 2018
सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून गुंता सुटण्याऐवजी नव्या प्रश्‍नांची मालिका निर्माण झाली आहे. या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे सरकारकडे आहेत, पण सरकार ती देऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे....
डिसेंबर 15, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांपैकी पहिल्या तीन राज्यात काँग्रेसला मिळालेले यश, तेलंगणात तेलंगणा राष्ट्र समितीचे घवघवीत यश व पुनरागमन व मिझोराममध्ये प्रादेशिक मिझो नॅशनल फ्रन्टची सरशी या पासून सत्तारूढ भाजपला मतदारांनी गंभीर इशारा दिला...
डिसेंबर 15, 2018
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारे ‘इंडियन हिस्टरी काँग्रेस’ हे अधिवेशन अपुरा निधी आणि परिषदेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची सोय होऊ न शकल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. ते येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये भरविण्यासाठी  पावले उचलली जातील, असे विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले. ...
डिसेंबर 14, 2018
मुंबई - राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन पुढील महिन्यात सेवानिवृत्त होत असून, त्यांना मुदतवाढ द्यावी किंवा नाही याबाबत राज्य सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जैन यांना मुदतवाढ दिल्यास मुंबई महापालिकेचे...
डिसेंबर 11, 2018
पणजी : खाण व खनिज विकास व नियंत्रण दुरुस्ती करून खाणी सुरू कराव्यात या मागणीसाठी गोव्यातून गेलेल्या सहाशे खाण अवलंबितांनी दिल्लीतील रामलिला मैदानावर आज सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलनास प्रारंभ केला. गोवा खाण लोकमंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनासाठी शुक्रवारपासून गोव्यातून...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 07, 2018
सेलू : परभणी जिल्हा अणि परिसरातील, वीज टंचाई लक्षात घेऊन, राज्य सरकारने सेलू तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण भिंत, धरण क्षेत्र या मधील जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर येथील पावसाळी अधिवेशन काळात ऊर्जामंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, यांचे...
डिसेंबर 06, 2018
येत्या सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांची महत्वाची बैठक होत आहे. मंगळवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल लागतील व त्याच दिवशी संसदेचे शीतकालीन अधिवेशन सुरू होईल. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांत काय चित्र...
डिसेंबर 03, 2018
धुळे ः महापालिका निवडणुकीत प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून जाणार आहेत. मात्र, खरी कसोटी पक्षाच्या नेतृत्वाची आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी नेतेच प्रचार दौऱ्यात सहभागी होऊन घाम गाळत आहेत. यात भाजपचे नेते संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लोकसंग्रमाचे आमदार अनिल...