एकूण 19 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, अनंतराव गाडगीळ यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेस ही नावे पुढील आठवड्यात प्रदेश कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत सादर करणार आहे.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
ऑक्टोबर 28, 2018
‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशीच काहीशी अवस्था पुणेकरांची झाली आहे. धरणात पुरेसे पाणी आहे, शेतीलाही योग्य वाटा देता येणार आहे. तरीही भविष्यातील काळजीचा सूर आळवत पुणेकरांवर लादलेली कपात नेमकी कशासाठी, हे कोणीच सांगत नाही. निवडणुका जवळ आल्याने हा प्रश्‍न राजकीय पक्षांनाही भलताच ‘संवेदनशील’ वाटू लागला...
जुलै 10, 2018
नागपूर : पुण्यातील सार्वजनिक व संपूर्ण वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींची बैठक लवकरच घेण्याचे आश्‍वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी विधान परिषदेत अनंत गाडगीळ यांच्या लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिले. पुण्यातील...
जून 29, 2018
पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्‍न...
जून 02, 2018
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढविली जाईल, असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, पुणे लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष लढवेल, असे काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज स्पष्ट केले.  ‘‘गेल्या...
एप्रिल 23, 2018
पुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘संवादा’चा मार्ग सोडल्यामुळे काश्‍मीरमधील परिस्थिती वाईट झाली आहे. कधी नव्हे, ते काश्‍मीरला शांततेची ओढ लागली आहे. त्यामुळे...
एप्रिल 07, 2018
आगामी निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुंबईत शुक्रवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर तयारी करून कार्यकर्त्यांना "चार्ज' करण्यात आले. दुसरीकडे कॉंग्रेसने जिल्हावार बैठका घेऊन आपल्या शक्तीची चाचपणी केली, तर पश्‍चिम...
मार्च 23, 2018
मुंबई - मुंबई पोलिसांना पुरवण्यात आलेल्या 4 हजार 614 पैकी 1432 बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याची कबुली गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत आज दिली. कॉंग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या नियम 93 च्या सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते....
मार्च 08, 2018
मुंबई - घनकचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी यापुढे जमीन दिली जाणार नाही, तर यापुढे कचऱ्यावर केवळ प्रक्रिया करण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरातील स्मार्ट सिटी योजना यशस्वी होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार ...
जानेवारी 16, 2018
सावर्डे - देशात आणि राज्यात जनतेची दिशाभूल करून एनडीए सरकारने सत्ता काबीज केली. ऑनलाईनची काडीमात्र माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना ६६ प्रश्‍न ऑनलाईनमध्ये कसे भरता येतील, बुलेट ट्रेनच्या सात स्थानकांमधील दोन महाराष्ट्रात, बाकीचे गुजरातमध्ये; तरीही महाराष्ट्राने ५० टक्के खर्च द्यायचा. अर्थसंकल्पात ३०...
डिसेंबर 30, 2017
पुणे - 'नागरिकांसाठी उपयुक्त वस्तू देणे किंवा काम करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारीच आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करून त्यांना दिलासा देण्यावरच माझा भर आहे,'' असे मत आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलास ...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - पुणे, मुंबईत प्रदूषणाची वाढलेली पातळी लक्षात घेता, नव्या इमारतींप्रमाणेच जुन्या इमारतींवर "रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प बसवावेत. तसेच डिझेल गाड्यांमुळे तयार होणाऱ्या पीएम 2.5 धूलिकणांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी हे धूलिकण तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना पर्यावरण खात्याला...
ऑक्टोबर 13, 2017
पुणे - आमदार असूनही कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार अनंत गाडगीळ यांची नाट्यमय घडामोडींनंतर प्रदेश कॉंग्रेसवर नियुक्‍ती झाली आहे.  शहर कॉंग्रेसने निवडलेल्या 12 नावांमध्ये गाडगीळ यांचे नाव नव्हते. त्यामुळे नाराज होऊन...
ऑक्टोबर 12, 2017
पुणे - प्रदेश कॉंग्रेसवर 12 प्रतिनिधी नियुक्त करताना ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आणि माजी नगरसेविका नीता रजपूत यांची नव्याने नियुक्ती झाली असून, उर्वरित 9 प्रतिनिधी हे पूर्वीचेच आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार कधी, असा प्रश्‍न...
सप्टेंबर 14, 2017
पुणे - केंद्र सरकारच्या "खासदार आदर्श ग्राम'योजनेच्या धर्तीवर 2015 पासून राज्यांमध्ये "आमदार ग्रामदत्तक' योजना सुरू झाली. मात्र, पहिल्या टप्प्यातील गावांसाठी आराखड्यामध्ये सुचविलेल्या कामांसाठी निधीच मिळत नसल्याने कामे पूर्ण झालेली नाहीत. आमदार निधी अपुरा पडत असल्याने पुणे जिल्ह्यात 27 पैकी 19...
सप्टेंबर 12, 2017
पुणे - रस्ते, पेव्हींग ब्लॉक, ड्रेनेज लाइन यासाठी कामांऐवजी रुग्ण कल्याणासाठी खासदार आणि आमदार निधीचा वापर करण्याचा नवीन कल पुण्यात निर्माण झाला आहे. त्यातून मध्य महाराष्ट्रातील गरीब रुग्णांचे आशास्थान असलेले ससून रुग्णालय अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी खासदार आणि आमदार निधीचा...
सप्टेंबर 05, 2017
योजनेसाठी निधी देताना आखडता हात, आमदारांची नाराजी पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेची "कॉपी' करण्याच्या नादात जाहीर केलेली राज्य सरकारची "आमदार आदर्श ग्रामदत्तक योजना' सरकारकडूनच कुठलाही निधी न आल्याने कागदावरच राहिली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील गावांमधील विकासकामांसाठी...
ऑगस्ट 17, 2017
पुणे - देशभक्तिपर गीतातून हुतात्मा जवानांना केलेला सलाम... विद्यार्थ्यांनी मनोगतातून व्यक्त केलेले देशप्रेम... रॅलीतून लहान मुलांनी केलेला राष्ट्रीय एकात्मतेचा जागर अन्‌ देशाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या व्यक्तींचा गौरव... अशा चैतन्यपूर्ण वातावरणात शहरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. विविध...
ऑगस्ट 05, 2017
पुण्यात एक काळ असा होता की पुण्यातील कॉंग्रेसमधल्या गटबाजीच्या वार्ता लिहून लिहून वार्ताहरांची बोटं दुखून येत. वाचून वाचकांना वीट येई. "पक्षातील गटबाजी म्हणजे कॉंग्रेसमधील' अशीच समजूत कार्यकर्त्यांपासनं ते पुणेकर मतदारांपर्यंतच्या सर्वांची होती. कारण शिवाजीनगरच्या कॉंग्रेस भवनमधून त्यावेळी सोन्याचा...