एकूण 80 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
दाभोळ - दापोली विधानसभेची जागा कुणबी समाज लढवणार असल्याचे निश्‍चित झाले असून पुढील रणनीती व आमच्या निकषात बसत असलेल्या इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चा करून उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा स्वाभिमानी बहुजन संघटनेचे अध्यक्ष गजानन पडियार व कुणबी समाजोन्नती संघ शाखा, दापोलीचे अध्यक्ष...
ऑगस्ट 23, 2019
गुहागर - तालुक्‍यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ४० नुकसानग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करण्यात आली. पालकमंत्र्यांनी पायाभूत सुविधांच्या पुर्ननिर्माणासाठी २५ कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, गुहागरवासीयांवर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर येथील खासदार कोठे आहेत. माजी केंद्रीय...
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : राष्ट्रवादी आणि अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्याचा विचार कधीही केलेला नसताना राजकीय हेतूपोटी माझ्याबद्दल पक्षांतराच्या अफवा पसरविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. गुरुवारी सकाळपासून सुनील तटकरे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते...
ऑगस्ट 16, 2019
दाभोळ - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कुणबी समाजाच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन उद्या (ता. 17 ) दापोली शहरातील नवभारत छात्रालयाच्या सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात केले. बैठकीत विधानसभेला कुणबी समाज स्वतंत्र उमेदवार उभा करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे समाजाच्या या बैठकीकडे...
जुलै 29, 2019
गुहागर - विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने गुहागर तालुकाप्रमुखपदी सचिन बाईत यांची निवड केली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर तालुकाप्रमुख होते. अचानक झालेल्या या बदलामुळे शिवसेनेच्या गोटातून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महेश नाटेकर जवळपास साडेचार वर्षे तालुकाप्रमुख होते. गुहागर...
जून 02, 2019
दाभोळ - लोकसभेच्या निवडणूक निकालात दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कुणबी फॅक्‍टर प्रभावी ठरला. राजकीय पक्षांनी समाजाला उमेदवारी न दिल्यास कुणबी समाजाचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्याने कुणबी समाजातील विविध राजकीय...
मे 24, 2019
कुणबी समाजाच्या बळावर अनंत गीतेंनी ३५ वर्ष लोकसभेत प्रतिनिधीत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नियोजनपूर्वक गीतेंचा पराभव केला आणि गीतेंचे समाजाचे राजकारण मोडून काढले. कोकणच्या राजकारणात हा इतिहासच म्हणावा लागेल. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी गीतेंच्या नकारात्मक गोष्टी...
मे 23, 2019
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा गड आला; पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. विनायक राऊत यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मोठ्या विजयाने त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मात दिली; मात्र रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंच्या डावपेचांसमोर...
मे 23, 2019
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जवळपास नऊ हजार मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीसह त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. रायगडमध्ये तटकरे यांना शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अत्यंत चुरशीची लढत दिली.  आतापर्यंत तटकरे यांना 3,98...
एप्रिल 23, 2019
रायगड : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रायगडमध्ये आज (ता. 23) दुपारी चारपर्यंत 45.61 टक्के मतदान झाले. रणरणत्या उन्हात देखील मतदारांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, तसेच नवमतदारांचा उत्साहही बघण्यासारखा होता.  मी सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी लोकशाहीच्या...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 पाली (जि. रायगड) : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांची अटीतटीची लढत आहे. त्यामुळेच आघाडी व युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. सध्या...
एप्रिल 12, 2019
पाली (जिल्हा  रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेसने सिंचन व धान्य गैरव्यवहारातून जनतेची विश्वासहर्ता पूर्णपणे गमावली, अशी टीका आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच आज राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सुधागड तालुक्यातील 21 गणपती मंदिर...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 महाड : नावात काय आहे? असे प्रसिध्द कवि शेक्सपिअरने जरी म्हटले असले तरी सर्व काही नावातच आहे याचा प्रत्यय रायगडात निवडणूकांत येतो. राज्यात कुठेही नसेल परंतु रायगडमध्ये मात्र प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणूकीत नावांचे महत्व वाढते. प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावाचे साधर्म्य असलेले...
एप्रिल 09, 2019
पाली : तळपत्या उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमुळे प्रचारासाठी काही दिवसच हातात आहेत. परिणामी राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते तळपत्या उन्हाची पर्वा न करता प्रचाराला लागले आहेत. दरम्यान थोडी उसंत घेऊन शीतपेय, लस्सी, सरबत व ताक पिऊन शरीराला...
एप्रिल 09, 2019
गुहागर - ‘‘पूर्वी गुहागर नगरपंचायतीमध्ये ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे होते, आता त्यांचा फक्त १ नगरसेवक राहिला. तरीही आमदार भास्कर जाधव प्रचारसभांमधून माझ्यावर मर्यादा सोडून टीका करत आहेत. गुहागरात टीका करायची व घरी गेल्यावर मातोश्रीवर फोन करायचे. आता सुधारला नाहीत तर, निवडणूक लढवायच्या लायकीचेही ठेवणार...
एप्रिल 05, 2019
महाड : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचे नामसाधर्म्य असलेला उमेदवार अनंत पद्मा गीते यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने शिवसेनेचे अनंत गीते यांना दिलासा मिळाला आहे. आघाडीचे...
एप्रिल 04, 2019
गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत पद्मा गीते या व्यक्तीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवार म्हसळा तालुक्यातील तुरंबवाडी या गावाचा रहिवाशी आहे. 2014 च्या निवडणुकीत सुनील तटकरे या नावाचा अन्य उमेदवार होता. तेव्हा सारखे नाव असल्याचा फटका...
एप्रिल 04, 2019
महाड : रायगड जिल्ह्यात सर्व प्रमुख निवडणुकांमध्ये वापरला जाणारा नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करण्याचा फॉर्म्युला या निवडणुकीतही कायम असणार आहे. नामसाधर्म्याच्या या फॉर्म्युल्याने सुनील तटकरे नावाचा उमेदवार उभा राहिल्याने तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता अनंत...
एप्रिल 04, 2019
खेड - आघाडीच्या नुकत्याच झालेल्या दस्तुरी येथील सभेत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी व्यासपीठावरून शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांनाच मतदान करा, असे आवाहन केल्याने सर्वंचजण अवाक्‌ झाले. मात्र, ही चुकून झालेली गोष्ट आहे. त्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच...
एप्रिल 01, 2019
पाली - रायगड लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे तसेच युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात अटीतटीची लढाई आहे. हे दोघेही राजकारणातील मुरब्बी आणि मोठा जनाधार असलेले नेते आहेत. परिणामी एक-एक मत दोघांसाठीही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे जनमताचा कोल आपल्या बाजूने...