एकूण 215 परिणाम
December 02, 2020
नाशिक : पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात ‘अमेरिकन पाहुणा’ ऑस्प्रेचे दर्शन घडले. अभयारण्यात पहिल्यांदाच दोन सत्रांमध्ये पक्षीगणना करण्यात आली. त्यामध्ये गवताळ पक्ष्यांचा किलबिलाट मोठा असल्याचे आढळले आहे. निफाड तालुक्यात गारठा अधिक असतो. मात्र, यंदा डिसेंबर सुरू झाला तरीही पारा अधिकाअधिक...
December 02, 2020
पंचांग - बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष -जागतिक...
December 02, 2020
बाह्या दुमडलेला स्वच्छ पांढरा शर्ट, किंचितशा सैल पँटमध्ये शर्ट खोवलेला, हळुवारपणे बोलणे, दोन-चार वाक्‍यांनंतर चेहऱ्यावर मंद स्मित करीत खिशातून काजू किंवा बदाम हातांवर ठेवीत एखाद्या सामाजिक घटनेचा उल्लेख करणारे आणि आपण कशी मदत करूया, असा उच्चार करणारे साने डेअरीचे संचालक अनंतराव साने खऱ्या अर्थाने...
December 01, 2020
नवापूर (नंदुरबार) : हवामान अनुकूल पीकपद्धतीसाठी पाण्याचे कार्यक्षम व्यवस्थापन व कृषी तंत्रज्ञान अवलंबन प्रकल्प नवापूर तालुक्यात राबविण्यासाठी ३७ गावांची निवड झाली. २०२०-२१ या वर्षात प्रकल्प आराखड्यांना मंजुरी देऊन रब्बी हंगामापासून विविध घटक राबविण्यास सुरवात झाली आहे.  यातील एक भाग म्हणून रब्बी...
December 01, 2020
बलरामाने सर्व प्रकारच्या अडचणींचा सामना करत, मथुरा सोडून जाताना कृष्णाला प्रश्न विचारला, ‘‘आपल्यावर संकटांचा हा भडिमार होत आहे आणि तेही तू आमच्यासोबत असताना, हे असं का?’’ याला कृष्णाचे उत्तर होते, ‘‘आयुष्य तुझ्या अपेक्षेप्रमाणे घडत असताना तू तक्रार करत नाहीस. कारण, काही विशिष्ट परिस्थितींना तू...
November 30, 2020
स्कॅम १९९२ - द हर्षद मेहता स्टोरी ही वेब सिरीज नुकतीच आली आहे. १९९२ मध्ये स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांनी केलेल्या भारतीय शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित आहे. यातील एका संवाद प्रमाणे "मै सिगारेट  तो नही पीता लेकिन जेबमें लायटर जरूर रखता हू, धमाका करने के लिए. या वेब सिरीजनेही सध्या मनोरंजन...
November 30, 2020
मुंबई- देशाचे सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबामुळे अनेकदा चर्चेत असतात. अंबानी कुटुंबाचा बॉलीवूडशी अनेक काळापासूनचा जुना संबंध आहे. बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी अंबानी कुटुंबियांच्या लग्नसोहळ्यात किंवा कोणत्याही खास सोहळ्यात आवर्जुन हजर असतात. आज त्यांच्याशीच संबंधित असाच एक...
November 30, 2020
सरकार कल्याणकारी निर्णय घेते, त्यासाठी स्वतः काही उद्योगांत उतरून सामान्यांना दिलासा देते; पण बॅंकिंग, रेल्वे, आयुर्विमा यांच्या खासगीकरणासाठीची पावले उचलल्याने या भूमिकेलाच हरताळ फासला जाईल, असे वाटते. तज्ज्ञांनी नकारघंटा वाजवूनही न जुमानता खासगी उद्योगांना बॅंकिंगचे दरवाजे खुले केले जाणार आहेत....
November 29, 2020
पंचांग - रविवार - कार्तिक शुद्ध १४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.५० सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.१८, चंद्रास्त सकाळी ६.३५, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा, (पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४७), आवळी पूजन व भोजन, कार्तिकस्वामी दर्शन, भारतीय सौर मार्गशीर्ष...
November 28, 2020
कणकवली (सिंधुदुर्ग) : दुचाकी आणि तीनआसनी रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. कणकवली-नरडवे रस्त्यावरील सांगवे केळीचीवाडी येथील वळणावर दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. मृत हरकुळ बुद्रुक सुतारवाडी येथील आहेत. त्याच गावातील बोंडकवाडीतील घाडीगावकर कुटुंबातील...
November 28, 2020
गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेतील वीजवाहिन्यांचे जाळे भूमिगत (अंडर ग्राऊंड केबलींग) करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला आहे. तीनपदरीकरणाच्या कामाच्यावेळी भूमिगत वाहिन्यांचे काम महावितरणला पूर्ण करावे लागेल.  आठवडाभरापूर्वी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये आमदार भास्कर जाधव, राष्ट्रीय...
November 26, 2020
बाळापूर (जि.अकोला) : अकोला - शेगाव मार्गावरील अपूर्ण काम, खड्डे आणि धूळ यामुळे प्रवाशांसह शेतकरी पुरते हैराण झाले असून खड्डे व धुरळ्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर तातडीने पाणि टाकण्यात यावे या मागणीसाठी आज "जागो" दिंडी च्या वतीने आंदोलन करण्यात आले. बाळापूर...
November 26, 2020
परळी वैजनाथ : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत तालुक्यातील १५ गावे दत्तक आहेत. या दत्तक गावांतील शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा या बँकेमार्फत केला जातो. दरवर्षी पीककर्ज जून, जुलैमध्ये वाटप होते. यंदा मात्र या बँकेतील दत्तक गावांतील सहा महिन्यांनंतरही ५०० शेतकऱ्यांचे पीककर्ज अद्यापही वाटप...
November 24, 2020
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीस कार्तिक वद्य अष्टमी (ता. ८) पासून देऊळवाड्यासमोरील महाव्दारातील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरूवात होणार आहे. वारीतील मुख्य सोहळा कार्तिकी वद्य एकादशी (ता. ११) आणि माऊलींचा समाधी सोहळा कार्तिक वद्य...
November 24, 2020
महाड - आजोबांनी कुत्र्याला मारलेली बंदुकीची गोळी नेम चुकल्याने नातवालाच लागल्याने नातू गंभीर जखमी झाल्याची घटना महाड तालुक्यातील कोकरे येथे  घडली. या प्रकरणी आजोंबांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हेही वाचा - समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारणार, मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश कोकरे...
November 24, 2020
नाशिक : एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली महापालिका हद्दीत ७० मीटर, तर पालिका व प्रादेशिक योजना क्षेत्राकरिता ५० मीटर उंचीची मर्यादा वाढणार आहे. शहरात ७० मीटर उंच इमारती भविष्यात उभ्या राहतील. नियमावली मध्ये १५० ते ३०० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामाला दहा दिवसांत परवानगी मिळणार आहे....
November 23, 2020
नांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या व १४ वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तसेच शिवाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक करुन त्याच्याकडून खंजर व दुचाकी जप्त केली. या दोन्ही कारवाया ता. २२ नोव्हेंबरच्या रात्री करण्यात आल्या.  जिल्ह्यातील व...
November 23, 2020
शिरपूर (जि.बुलडाणा) ः शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगुळ झनक येथील शेतकरी सतीश बाजीराव नवघरे यांच्या शेतावर असलेले सौरऊर्जा प्लेट तोडफोड केल्याप्रकरणी आरोपी अनंता बबन नवघरे रा. मांगुळ झनक याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील फिर्यादी...
November 23, 2020
राहुरी (अहमदनगर) : नवीन शेतीविषयक वीज धोरणाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल. गावाने भरलेल्या वीजबिलाची 33 टक्के रक्कम त्याच गावातील महावितरण यंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरली जाईल. शेतीला दिवसा वीज देण्यासाठी वांबोरीत सौर वीज प्रकल्प उभारणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे...
November 23, 2020
खंबीर नेतृत्वाची उणीव आणि वैचारिक स्पष्टता व जनसंपर्काचा अभाव, यामुळे काँग्रेस पक्षाची घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसला सर्वप्रथम आत्मपरीक्षण करून स्वतःचीच नव्याने ओळख करून घ्यावी लागेल आणि ती जेवढ्या लवकर होईल तेवढा पक्ष लवकर सावरू शकेल.   कोणत्याही राजकीय...