एकूण 11 परिणाम
जानेवारी 08, 2019
पिंपरी - भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना उत्पादनाच्या प्रमोशनसाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी मोशीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. येत्या दीड वर्षात खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या केंद्रात रस्ते, मैदान आदी...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - सरकार आणि उद्योगांमध्ये संवाद असला पाहिजे त्यासाठी ‘द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (फिक्की) आणि ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर’ (एमसीसीआयए) यांनी सरकारच्या धोरणनिश्‍चितीमध्ये बौद्धिक भांडवल रूपाने दुवा म्हणून काम करावे, असे मत फिक्कीचे अध्यक्ष व...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
जुलै 29, 2018
राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एकत्र येऊया! मार्ग काढूया!!’ या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आज लाखो हात सरसावले आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर व सामाजिक संस्थांनी या अभियानाला...
जुलै 29, 2018
"सकाळ'च्या "एकत्र येऊया, मार्ग काढुया' उपक्रमाद्वारे एकत्र येऊन समाजातील विविध प्रश्‍नांवर तोडगा काढणे शक्‍य आहे. उद्योगसमूह आणि उद्योजक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत असतात. "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स्बिलिटी फंड' (सीएसआर)च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकासासाठी अनेक...
जुलै 19, 2018
पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले. ‘गिरिप्रेमी’...
जुलै 10, 2018
पिंपरी - उद्योगांकडून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या सोयीसाठी राज्य सरकारने औद्योगिक वसाहतींमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे धोरण ठरवले आहे. चाकण, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यात हे पार्क लवकरच उभे राहणार आहे. त्यामुळे परिसरातील उद्योगांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.  लॉजिस्टिक पार्क उभे करणाऱ्यांना...
मे 26, 2018
पुणे - देशात गेल्या वर्षी एक जुलैला वस्तू व सेवाकर लागू झाला. हाच कायदा लागू करण्यासाठी सिंगापूरमध्ये पाच वर्षे लागली. जर आम्ही काही निर्णय घेण्यात चुकलो असेल तर देशात लोकशाही आहे. आज आम्ही सत्तेत आहोत, उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल, असे वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्‍ला यांनी...
एप्रिल 04, 2018
पिंपरी - विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तळेगावला पसंती दिल्याने या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर या भागाला सोन्याचे दिवस येणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) तळेगाव टप्पा दोनमध्ये चार विदेशी कंपन्यांना उत्पादन...
जानेवारी 18, 2018
पुणे - 'भविष्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. हे विचारात घेऊन येत्या तीन वर्षांत पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतील महावितरणच्या पाचशे सर्व्हिस स्टेशनमध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी रिचार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दहा ते पंधरा किलोमीटरमध्ये...
जानेवारी 01, 2017
‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील. पुणे शहर हे आता फक्त पुणे...