एकूण 51 परिणाम
डिसेंबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपने फक्त थापा मारण्याचे काम केले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना त्यांनी विदर्भाचा विकास केला नाही आणि स्वतंत्र विदर्भही केला नाही अशा शब्दात नवनिर्वाचित मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजवर आरोप केले.  सरकारने विश्‍वासमत जिंकल्यानंतर राऊत सोमवारी (ता. 2)...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याच्या खळबजनक दाव्यानंतर फडणवीस यांना खुलासा करण्याची वेळ आलीय. केंद्रात मंत्रिपदावर काम केलेल्या एका जबाबदार नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं देवेंद्र फडणवीस यांची...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणं ही एक चाल होती. फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी...
जुलै 07, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि कॉंग्रेसच्या 11 आमदारांनी राजीनामे दिल्याने भाजपची सत्ताप्राप्तीची आशा पल्लवित झाली असून, बी. एस. येडियुरप्पा यांचे नाव आगामी मुख्यमंत्री म्हणून दिल्लीत प्रचार चालविला आहे. भाजपचा आक्रमकपणा पाहता राज्यात घोडेबाजार अटळपणे सुरू झाल्याचे मानले ...
जून 17, 2019
नाशिकः येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यांस ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांनी...
मे 18, 2019
नवी दिल्ली ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची स्पर्धाच भाजप नेत्यांमध्ये लागल्याने पक्षाचे नेतृत्व बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पक्षानेही यावर सारवासारव करत या नेत्यांची प्रकरणे पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समितीकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आज घेतला....
मे 17, 2019
नवी दिल्ली : साध्वी प्रज्ञासिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची भाजप नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या सर्वांना पक्षाने नोटीस बजावली आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगितले....
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत राहिली आहे. जिल्ह्यात...
जानेवारी 28, 2019
केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांना आव्हान देणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत तेहसीन पूनावाला या युवकाने आपल्या हिंदू पत्नीसोबत मिठी मारतानाचा फोटो ट्विट करुन हेगडे यांना आव्हान केले आहे.  कर्नाटकचे काँग्रेस मंत्री दिनेश गुंडू यांच्या पत्नी तब्बू...
जानेवारी 03, 2019
नवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर 'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारच आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे म्हणाले, 'शबरीमला मंदिरात सर्व...
नोव्हेंबर 23, 2018
मेलबॉर्न : गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याला चालना देणारे पाच करार आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, त्यांनी सिडनीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. शिक्षण, कृषी संशोधन, दिव्यांग क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूक...
नोव्हेंबर 12, 2018
बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही....
नोव्हेंबर 12, 2018
बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. बंगळूरूतील खासगी रुग्णालयात...
जुलै 20, 2018
नवी दिल्लीः सध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमाना आहे, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) म्हटल्यामुळे एकच हशा पिकला. भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावामुळे आज मतदान होणार आहे. लोकसभा विरोधी पक्षांना बोलण्यासाठी 358...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली - पुरेशा संख्याबळामुळे अविश्‍वास ठरावाचा मोदी सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याची जाणीव झाल्याने आता विरोधकांनी "संख्याबळ नव्हे तर अविश्‍वास ठरावामागची कारणे महत्त्वाची आहेत,' असा पवित्रा घेतला असून, या निमित्ताने सरकारच्या अपयशाचे पाढे संसदेच्या पटलावर मांडता येतील, अशी भूमिका मांडली...
जुलै 19, 2018
नवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे गणीत कच्चे असून, त्यांना आकडेवारी समजत नाही, अशी टिका संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आज (गुरुवार) केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे....
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : 'अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानासाठी आमच्याकडे 'आवश्‍यक' संख्याबळ नाही, असं कोण म्हणतंय', असे सूचक विधान 'संयुक्त पुरोगामी आघाडी'च्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (बुधवार) केले. तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेच्या...
जून 26, 2018
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात सहा अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करणे, तोंडी तलाक विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यास सरकारचे प्राधान्य असेल.  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज विषय...
मे 28, 2018
सांगली - जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव जवळच्या अग्रणी नदीत बुडून दोन चुलत भावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.. हे दोघेही सावळज गाव येथील आहेत. दिनेश रमाकांत पोतदार (वय 32) आणि अनंतकुमार पोतदार (वय 13) असे या दोघांची नावे आहेत. अग्रणी नदीकाठी असलेल्या शेतामध्ये हे दोघेजण आले...