एकूण 141 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या पालिकेच्या होणाऱ्या महासभा नेहमीच वादग्रस्त चर्चेत राहिल्या आहेत. बुधवारी पुन्हा एकदा येथील महासभा प्रकाशझोतात आली. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे राग अनावर झालेल्या भाजपच्या नगरसेविकने...
फेब्रुवारी 20, 2019
कल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्धार सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समितीने केला आहे. मंगळवारी संध्याकाळी समितीच्या...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - विनायक शिरसाट यांचा खून करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. "पीओपी' मालाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादामुळे शिरसाट यांचा खून केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे शिरसाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. धरमप्रकाश कर्ताराम वर्मा (वय 38, रा. दांगट...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा खून करुन टाकलेला मृतदेह लवासात मुठा गावातील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळुन आला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप...
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर...
फेब्रुवारी 10, 2019
हडपसर : कालव्यावर अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण' ही बातमी मागच्या महिन्यात 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिद्ध झाली होती. अद्याप या अनधिकृत बांधकामावर कारवाई झालेली नाही. पुणे-हडपसर पासून पुढे वाहणारा असा एक कालवा आहे. हडपसर-सासवड रस्ता ते पंधरा नंबर या कालव्याच्या...
फेब्रुवारी 09, 2019
पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत...
फेब्रुवारी 07, 2019
मुरबाड (ठाणे) - मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना मुरबाड बाजार पेठेतील 250 अनधिकृत आर सी सी व्यापारी गाळ्यांच्या बांधकाम प्रकरणात निलंबित करण्यात आल्याने गाळे धारकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात नगरसेवकही सहभागी असल्याची तक्रार मुरबाड शहर शिवसेना प्रमुख...
जानेवारी 23, 2019
बाणेर : बाणेर रामवाडी येथील काही महाभाग नाल्यात मुत्रविसर्जन करतात आहे. तसेच सर्रास कचरा टाकतात. या नाल्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करत आहे. सगळे घाण पाण्यात सोडली जात आहे. येथेच मोठे भंगाराचे दुकानामुळे देखील नाल्याच्या प्रदुषण वाढत आहे.   
जानेवारी 06, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाचे डिझाइन, मेट्रो अलाइनमेंट, मेट्रोसाठी लागणारी जमीन आणि स्थानकांसह मेट्रोच्या होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गुरुवार (ता. १०) पासून नियोजित मेट्रो...
डिसेंबर 29, 2018
चिखली - जाधववाडी -कुदळवाडी परिसरातील सुमारे दहा एकर जागेत थाटलेल्या १०७ अनधिकृत गोदामांवर शुक्रवारी (ता. २८) कारवाई करण्यात आली. प्रथमच एवढ्या प्रमाणात अशी कारवाई झाली. महापालिका, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे यात सहभाग घेतला. यात सुमारे दहा एकरचा परिसर...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 22, 2018
नगर - कर्जत येथील दावल मलिक देवस्थानाच्या जागेतील अनधिकृत बांधकाम काढण्याच्या मुद्द्यावरून आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख याचा पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला, त्यामुळे मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, शेख याच्या आत्मदहनास जबाबदार असणाऱ्या सर्व...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे निधी नाही, त्यामुळे निधी देण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली. यावर नगरविकास आणि वित्त विभागांनी लवकरात लवकर निधी द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने...
डिसेंबर 21, 2018
पैसा आणि सत्तेच्या जोरावर काही मंडळी न्यायालयाचा आदेशही कसा खुंटीला टांगतात त्याचे उत्तम उदाहरण पिंपरी- चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या सार्वजनिक जागेवर बेकायदा धार्मिक स्थळ उभारण्याची मोहीमच सध्या सुरू आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या विकास आराखड्यातील दीडशेवर जास्त आरक्षणे अशाच...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : शहरातील हजारो नागरिकांनी व बिल्डरांनी मंजूर नकाशांचे उल्लंघन करून उच्चदाब वाहिन्यांच्या जवळ अनधिकृत बांधकाम केले आहेत. सहा हजारांपेक्षा अधिक घरे या विळख्यात असल्याची बाब न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात अधोरेखित केली आहे. यासाठी महानगरपालिका,...
डिसेंबर 19, 2018
पिंपरी - शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊन शहर स्वच्छ व सुंदर राहील यासाठी प्रयत्न करावेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावर येत्या आठवडाभरात स्वच्छताविषयक...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी - दिघी, वडमुखवाडी, भोसरी येथील रेडझोन हद्दीतील जमिनीची गुंठेवारी पद्धतीने विक्री केली जात आहे. अनेकांनी प्लॉटिंग करून जमीनविक्रीची ‘दुकाने’ थाटली आहेत. मात्र, ‘रेडझोन भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नयेत, फसवणूक होऊ शकते,’ असे आवाहन महापालिकेच्या बांधकाम परवाना व ...
डिसेंबर 11, 2018
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेले व श्रीगणपती क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे टिटवाळा शहर अनधिकृत बांधकामांमुळे पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. वनविभागाने नुकतीच टिटवाळा नजीक असलेल्या उंभारणी गावातीळ बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्या.  मांडा ,बल्याणी, आंबिवली, वसुंद्री,...