एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
सांगली - संपूर्ण देशभरात गाजलेल्या अनिकेत कोथळे खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयात काही कागदपत्रांची पूर्तता केली. आता 19 नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होईल.  चोरीच्या संशयावरून सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे...
एप्रिल 02, 2019
सांगली - अनिकेत कोथळे खून खटल्याबाबत आज जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयात ३५ साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली. साक्षी नोंदवण्याचा कार्यक्रमही सादर केला आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. दरम्यान, २९ एप्रिलपासून यावर नियमित सुनावणी होणार...
फेब्रुवारी 05, 2019
सांगली -  बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोथळे याचा कट रचून केल्याचा  युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला. कामटेसह साथीदारांवर दहा आरोप ठेवावेत, अशी विनंतीही केली. त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे. जिल्हा...
सप्टेंबर 10, 2018
सांगली - अनिकेत कोथळे खून प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याने आज न्यायालयात उद्दामपणा केला. दोषारोपपत्राची न्यायालयाकडे दाखल असलेल्या कागजपत्रांची प्रत मला हवी आहे, अशी मागणी करत त्याने थेट "प्रत बदलली जाईल', असा संशय व्यक्त केला. त्यामुळे...
ऑगस्ट 08, 2018
सांगली - शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत ठार झालेला अनिकेत कोथळे याचा खून हा कस्टोडियल मर्डर नसून तो पुर्वनियोजित खूनच आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल शिंगटे आणि झाकीर पट्‌टेवाले यांना जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा...
जून 09, 2018
हिंगोली - हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी बदलीसाठी कुटुंबासह आत्महत्या किंवा नोकरीचा राजीनामा हे दोनच पर्याय शिल्लक असल्याचे सांगत उद्विग्नता व्यक्त केली आहे. सन 2016 मध्ये मुंबई येथून पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या श्रीमती पाटील यांनी...
एप्रिल 26, 2018
सांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण याप्रकरणातील संशयीतांनी अद्यापही वकिल दिलेली नाहीत, त्यामुळे सुनावणी लांबण्याची शक्‍यता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज वर्तवली. हिवरे तिहेरी खून...
एप्रिल 26, 2018
सांगली -  विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी निकम हे बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेणार आहेत. खानापूर येथील हिवरे येथील तिहेरी खून खटल्याच्या सुनावणीसाठी  उज्वल निकम सांगलीत आले आहेत. सांगलीतील बहुचर्चित अनिकेत ...
एप्रिल 02, 2018
सावंतवाडी - आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आज येथे दिली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. येथे तिन्ही राज्यातून पर्यटक वारंवार या ठिकाणी...
मार्च 29, 2018
सांगली - कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या एका तरुणास सहाय्यक पोलिस निरीक्षकासह चौघांनी बेदम मारहाण करीत जायबंदी केले. या तरुणाच्या शरीरावर काठीचे वळ उठले असून उजवा पाय निकामी झाला आहे. बेदम मारहाणीत अंगठ्याचे नख उचकटले असून हे कमी काय म्हणून त्याच्या भावालाही पोलिसांनी चोपले...
मार्च 02, 2018
सांगली - शहरात गेल्या आठवड्याभरात घटनांवर नजर टाकली तर शहरात वाटमाऱ्यांचे प्रकार वाढल्याचे दिसते. संजयनगर परिसरासह, शंभर फुटी कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, स्टॅंड परिसर, त्रिमूर्ती टॉकीजजवळ, मौजे डिग्रज फाटा आणि माधवनगर रोडवरील पश्‍चिम महाराष्ट्र पत्रा डेपो जवळ, मिरज  रोडवर, काळ्याखणीजवळ या सर्व...
फेब्रुवारी 23, 2018
सांगली - अनिकेत कोथळे हत्येप्रकरणानंतर चर्चेत आलेले शहर पोलिस ठाणे आज आणखी एका गुन्ह्याप्रकरणी चर्चेत आले आहे. शहर पोलिस ठाण्याचा निलंबित पोलिस कर्मचारी आकाश प्रकाश दबडे याच्यासह निलंबित महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक श्रीकांत वासुदेव वलसे-मद्रासी (वय ४१, रा. हरिपूर रस्ता) ...
फेब्रुवारी 05, 2018
सांगली : पोलिस कोठडीत मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या आणि त्यानंतर मृतदेह जाळण्यात आलेल्या अनिकेत कोथळे खुनाचे 700 पानांचे आरोपपत्र (चार्जशीट) आज (सोमवार) जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ सीआयडी अधिकाऱयांनी आज जिल्हा न्यायालयात हे 700 पानांचे आरोपपत्र वेळेत दाखल...
फेब्रुवारी 02, 2018
मोका आणि ‘एमपीडीए’ कायद्याचा प्रभावी वापर करून भल्या भल्या गुन्हेगारांना नामोहरम करणारा पोलिस अधिकारी म्हटलं की सुनील रामानंद हे नाव प्रकर्षाने समोर येते. पुण्याचे पोलिससह आयुक्‍त असताना त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी करून अनेक सराईत गुन्हेगारांना थेट कारागृहाचा रस्ता दाखविला. त्यामुळे शहरातील...
जानेवारी 11, 2018
सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर आज (गुरुवार) कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते आणि अनिकेतच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेतचा मृतदेह आज सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. दोन...