एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली अनिल अंबानींची रिलायन्स कॅपिटल आपल्या दोन सहाय्यक कंपन्या डिसेंबरअखेर बंद करणार आहे. रिलायन्स कॅपिटलच्या दोन वित्तीय कंपन्या, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या दोन कंपन्या डिसेंबरअखेर बंद होणार आहेत. या दोन्ही कंपन्यांची एकत्रित...
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त...
मे 18, 2019
नवी दिल्ली : "मोदी विचारसरणी खिळखिळी करण्यात आली असून, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची आघाडी विजयी होईल,' असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या आघाडीच्या पंतप्रधानांचा निर्णय निकालांनंतरच केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मायावती, ममता बॅनर्जी किंवा...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५०...
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 02, 2019
जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो म्हणजे सुमारे 1120 कोटी रुपयांची करमाफी दिली, याबाबतचा दावा फ्रेंच वृत्तपत्र 'ले माँड'ने केला आहे. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
एप्रिल 12, 2019
तासगाव - शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे भाजपवर केली. नेहमी टोकाची टिका टाळणाऱ्या पवार यांनी आज मात्र भाजपवर कठोर शब्दाचे आसूड ओढले. सांगली...
एप्रिल 10, 2019
अमेठी : राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे हे सिद्ध झाले आहे, की चौकीदारच चोर आहे. त्यामुळे मी मोदींना खुले आव्हान देतो की तुम्ही म्हणाल तिथे मी तुमच्याशी राफेलवर चर्चा करण्यास तयार आहे, असे खुले आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.  राहुल गांधी यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 04, 2019
नागपूर : काँग्रेसने आणलेली 'न्याय' योजना तज्ज्ञांशी विचार करून मांडली आहे. त्यामुळे ही न्याय योजना देशातील गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. तसेच काँग्रेस काम करते आणि भाजपकडून फक्त आश्वासने दिली जातात, असेही ते म्हणाले. नागपूर...
मार्च 19, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आर-कॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन...