एकूण 27 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी देण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी...
फेब्रुवारी 11, 2019
बालक-पालक कित्येकदा असं होतं, की पालक जे करू नका म्हणून सांगतात, ते मुलं हटकून करतात. अगदी खरमरीत शब्दांत तंबी, ताकीद, धमकी देऊनही मुलं ऐकत नाहीत. असं का होतं? मुलांनी बाहेर खेळताना आरडाओरडा करू नये, असं कुणीही पालक म्हणत नाहीत. मुलं भरपूर ओरडत, दंगा करतात, पण त्यांनी घरात तरी शांत राहावं, निदान...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - ‘पुलं’नी समाजाला झाडून सर्वकाही दिले. स्वतःच्या नावाचा अट्टहास न करता समाजाला सढळ हाताने मदत करीत राहिल्यामुळेच ‘मुक्तांगण’ सारख्या संस्था उभ्या राहू शकल्या, अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली. पुलोत्सवामध्ये गुरुवारी आयोजित ‘...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - प्रत्येक मराठी माणसाला खळखळून हसविणारे असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे हे आनंदवनमध्ये विणलेले कपडे घालायचे. त्यांची चप्पलही तेथीलच असे. त्यामुळे खऱ्या अर्थी ते आनंदवनचे ‘ब्रॅंड ॲम्बेसिडर’ होते... असे सांगणाऱ्या डॉ. विकास आमटे यांचा शब्दन्‌ शब्द बालगंधर्व रंगमंदिरातील...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे : ''साहित्यात समाजाचे प्रतिबिंब येत असते. त्यामुळे त्यातील अनेक अनुभव प्रेरणा देणारे ठरतात. म्हणजेच एका अर्थाने साहित्य जगण्याची प्रेरणा देते'', असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या मराठी विभागाच्यावतीने दुर्गम...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 06, 2018
एरंडवणे - ‘आपण समाजाचे देणे लागतो यामुळे सर्वांनी समाजासाठी योगदान दिले पाहिजे. मी आणि माझ्या पत्नीने मृत्यूनंतर देहदान करायचे ठरवले आहे,’’ असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सांगितले. आर्टिस्ट्री संस्थेतर्फे ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील सामाजिक...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत अंतर्मुख होऊन आता नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल...
सप्टेंबर 26, 2018
कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते होणार आहे. "प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर यंदा हा महोत्सव होणार आहे. पंचगंगा...
सप्टेंबर 10, 2018
कोल्हापूर - पर्यावरण चळवळीला वाहिलेला नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1 ते 4 ऑक्‍टोबर दरम्यान शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात लेखक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या हस्ते होईल. यंदा "प्रदूषण रोखा, नदी वाचवा' अशी या...
सप्टेंबर 05, 2018
पुणे - ‘‘अलीकडे माणसांमध्ये स्वार्थी वृत्ती वाढत आहे. यात बदल होऊन सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्कृती निर्माण होणे गरजेचे आहे. आज समाज विखुरला जाऊ लागल्याने हिंसाचारात वाढ होत आहे,’’ असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरिअल...
जुलै 20, 2018
पुणे - राईनपाडा येथील हत्याकांडानंतर राज्यातील भटके विमुक्त भेदरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झाला असून, त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यासाठी १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान ‘भटके विमुक्त पंधरवडा’ पाळण्यात यावा व त्यांच्या प्रश्‍नांवर कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी...
जून 14, 2018
पुणे - मित्र म्हणून लाभलेले... गप्पांमध्ये रमणारे... समाजमन ओळखणारे अन्‌ खळखळून हसविणारे पुलं... आठवणींच्या शिदोरीतून रसिकांसमोर उलगडत गेले अन्‌ अख्खे बालगंधर्व रंगमंदिर ‘पुलकित’ झाले. हसविणारे, रडविणारे आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या पुलंचं रसिकांवर असलेलं गारुड अजूनही कमी झाले नसल्याची प्रचिती...
मार्च 09, 2018
नाशिक : पती- पत्नीतील वाद, रुसवेफुगवे कुटुंबात नवीन नाहीत. किंबहुना काही कुटुंबात रोजच, तर काही ठिकाणी एखाद्‌ दुसऱ्यावेळी हा वाद दिसतात. त्यासाठी अगदी किरकोळ कारणही पुरेसे ठरते. पण अशाच काही कारणांमुळे प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत जाते आणि मग कडाक्‍यांचे भांडण होऊन प्रकरण पोलिस ठाणे, न्यायालयात...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे - ‘‘व्यक्ती कोणत्याही समाजाची असो, त्या व्यक्तीस ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. मी काय आहे, हे इतरांनी ठरवू नये किंवा इतर काय आहे, हे आपण ठरवू नये. विधवांच्या पुनर्विवाहासंबंधी अनेक आंदोलने झाली. ती यशस्वीदेखील झाली; मात्र तृतीयपंथींशी विवाह करण्याची कोणाची हिंमत झाली नाही,’’ अशी...
जानेवारी 07, 2018
चंदगड - केवळ मानवकेंद्रित विचार चालणार नाही. निसर्गातील प्रत्येक जीव, जंतूचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचा मूळ स्रोत शोधून तो टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी केले. मजरे कार्वे (ता...
जानेवारी 06, 2018
पुणे - कोळशावरचा कुकर, घरगुती उपकरणे, कापडी पिशव्या, उसाच्या चिपाडापासून बनविलेले बाउल, कप, डिश, बांबूचा स्पीकर, सायकल, रानभाज्या, कंदमुळे, आदिवासी संस्कृती अन्‌ मातीची घरे यासारख्या पर्यावरणपूरक मानवी जीवनशैलीचे अनोखे दर्शन पुणेकरांना घडत आहे. तेही किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या...
डिसेंबर 31, 2017
मिरज - चार भिंतीच्या आतील शाळा ही संकल्पना विद्यार्थी घडवूच शकत नाही. विद्यार्थी जेवढा खुल्या वातावरणात चांगल्या पद्धतीने आणि नैसर्गिकरीत्या घडतो तेवढा कोठेच घडू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी व्यक्त केले. चैतन्य एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त...
डिसेंबर 28, 2017
मिरज : येथील न्यू इंग्लिश स्कूलचा सुवर्ण महोत्सव खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, असा सोहळा येत्या शनिवारी (ता. 30) शाळेच्या प्रांगणात रंगणार आहे. या दिवशी इथे विचारांची, लढवैय्यांच्या अनुभवांची आणि गद्य अन्‌ पद्य रूपाने अवतरलेल्या अनुभवांची पेरणी होणार आहे. आपल्या क्षेत्रात...
डिसेंबर 22, 2017
नाशिक - राष्ट्रीय दिव्यांग साहित्य संमेलन 24 व 25 फेब्रुवारी 2018ला नाशिकमध्ये होणार आहे. संमेलनाच्या पूर्वतयारीची बैठक येत्या रविवारी (ता. 24) होणार आहे, अशी माहिती सुनील रुणवाल आणि पांडुरंग भोर यांनी दिली. रुणवाल म्हणाले, की पूर्वतयारी बैठकीत संमेलनाच्या स्थानिक संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन...