एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
जानेवारी 22, 2019
मुंबई : 'धमाल', 'डबल धमाल'नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह 'टोटल धमाल' मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) 'टोटल धमाल'चे हटके ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशा दिग्गज...
नोव्हेंबर 30, 2018
धीना धीन धा..! नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
ऑगस्ट 23, 2018
पुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलिफ फंड’कडे मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’ने आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी आपत्ती आली, तेथे मदतीसाठी नागरिकांच्या सहभागातून प्रकल्पांची उभारणी केली आहे. हाच विश्‍वास कायम ठेवून उद्योजक, व्यापारी...
ऑगस्ट 21, 2018
मुंबई : अभिनेता अर्शद वारसी याचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती त्याने स्वत: दिली आहे. 'माझ्या नकळत ट्विटर अकाऊंटवरून काही मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे माझं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा अंदाज आहे', अशी माहिती त्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मंगळवारी दिली.   It seems like my...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही काळपासून सुजाता या कॅन्सरशी लढत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची बहीण आणि अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी ट्विटर अकाउंटवरुन दिली...
जून 29, 2018
'इक लडकी को देखा तो एैसा लगा' हे सुपरहीट गाणं आठवतयं का? हे गाणं '1942 अ लव्ह स्टोरी' सिनेमातील आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल घेऊन लवकरच एक सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. 'इक लडकी को देखा तो एैसा लगा' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित...
जून 25, 2018
थायलंड येथील बँकॉक येथे आयफा 2018 ची धमाकेदार सुरवात झाली. सियाम निर्मित थिएटर येथे आयोजित या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक तारक-तारकांनी हजेरी लावली. कुणाची वेशभूषा चर्चेत आहे तर कुणाचा स्टेज परफॉर्मन्स गाजत आहे.  खासकरुन बॉलिवूडमधील सध्या नवीन चेहऱ्यांनी आयफाची संध्याकाळ गाजवली. 'सोनू के टिट्टू की...
जून 17, 2018
"रेस' मालिकेतील तिसरा भाग पुन्हा एकदा कुटुंबामधील कलह आणि कुरघोडीचीच गोष्ट सांगतो. यंदाच्या भागात सलमान खानची भूमिका आणि रेमो डिसूझा या नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री, हे वेगळेपण आहे. मात्र, नेत्रदीपक लोकेशन्स, महागड्या कार, अकल्पित हाणामाऱ्या, गाणी आणि अपेक्षित ट्विस्ट यांच्या पुढं हा चित्रपट जात नाही...
जून 05, 2018
विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमात झळकलेली अभिनेत्री डेझी शाह. मॉडेल, डान्सर म्हणून परिचित असलेली डेझी नृत्य-दिग्दर्शक गणेश आचार्य यांच्याकडे 10 वर्षं सहायक नृत्य-दिग्दर्शक म्हणून काम करत होती. त्याचबरोबर ‘जय हो’, ‘हेट स्टोरी ३’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी डेझी शाह, ‘रेस ३’ मधून...
मे 21, 2018
येवला - किस्मत हो तो देवेगौड़ा परिवार जैसी.. बाप बिना बहुमत के प्रधानमंत्री बना था..तो बेटा बिना बहुमत के मुख्यमंत्री बनेगा...सोशल मीडियावर कर्नाटकच्या प्रार्श्वभूमिवर यासारख्या राजकारण घडवणाऱ्या आणि बिघडवणाऱ्या मिमिकच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे दोन दिवसांपासून नेटीझनची चंगलीच करमणूक सुरु आहे...
मे 04, 2018
बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सोमवारी (ता. 7) संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तिच्या घरातले फारच उत्सुक आहेत. तिचे नातेवाईक व मित्र मंडळी डान्स करणारेत....
एप्रिल 08, 2018
कोल्हापूर : चाळीस वर्षापूर्वी कोल्हापुरात आलो... इथल्या मातीत करियरला प्रारंभ केला आणि त्या मातीनेच मला यशाची शिखरं पादाक्रांत करण्याची ताकद दिली... "मेरे तंदुरूस्ती का राज कोल्हापुरी मटण है'....असा दिलखुलास संवाद आज बॉलीवूडचा "नायक' अनिल कपूर यांनी आज कोल्हापूरकरांशी...
मार्च 04, 2018
श्रीदेवी यांचा मेकअप आर्टिस्ट राजेश पाटील याला या अभिनेत्रीचं माणूसपण बघायला मिळालं. श्रीदेवी यांच्या अखेरचा मेकअप करण्याची दुर्दैवी वेळही त्याच्यावर आली. त्याचं मनोगत.  मंगळवारी संध्याकाळी मला फोन आला. फोनवर श्रीदेवी यांच्या मॅनेजरनं 'मॅडमचा मेकअप करायचा आहे... बॅग घेऊन ये,' असं सांगितलं. ते ऐकताच...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यास दुबई प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर आज (बुधवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. श्रीदेवी यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. श्रीदेवी यांचा मृतदेह उद्या सकाळी 9.30 ते 12.30 वाजेपर्यंत अंधेरी येथील...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई : तेजाब, बेटा, पुकार असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेली जोडी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित आता पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंद्रकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, याचं सध्या नाव टोटल धमाल असं असणार आहे.  या चित्रपटात...
जुलै 11, 2017
मुंबई : आॅलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात नेमबाजीत सुवर्णपदक मिळवलेल्या अभिनय बिंद्रावर बनणाऱ्या सिनेमाची तयारी सध्या जोरावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात अभिनव बिंद्राची भूमिका हर्षवर्धन कपूर करत असून त्याच्या वडिलांच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांचे नाव...
जून 20, 2017
बऱ्याच वेळेला कलाकारांना चित्रपटातील भूमिकेसाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कधी वजन वाढवावे लागते किंवा घटवावे लागते; तर कधी वेगवेगळ्या भाषेचेही प्रशिक्षण घ्यावे लागते. अभिनेत्री इलियाना डिक्रुझला आगामी चित्रपट "मुबारकां'साठी पंजाबी भाषेवर मेहनत घ्यावी लागली. तिने आपल्या पंजाबी भाषेने "मुबारकां'...
मे 23, 2017
नुकतीच मीरा राजपूत आणि तिची मुलगी मिशा या दोघी एका बेबी प्रॉडक्‍टसाठी जाहिरातीत एकत्र काम करणार अशी चर्चा सुरू होती; पण शाहिद कपूर याबद्दल काहीच म्हणाला नव्हता. शाहिद आपल्या मुलीच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे, हे आपण अनेक वेळा पाहिले आहे; पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याबाबत विचारले...