एकूण 85 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
इंदूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने माजी कर्णधार अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडला आहे. त्याने सर्वांत जलद 250 विकेट घेण्याचा विक्रम केला.  IPL 2020 : अरे व्वा! मुंबई इंडियन्समध्ये आता खेळणार 'हा' वर्ल्डकप...
नोव्हेंबर 03, 2019
‘‘कसोटी सामन्यांना गर्दी होत नसेल तर आम्ही खेळायचं कुणासाठी? यासाठी कसोटी सामने ठराविक पाच केंद्रांवर खेळवण्यात यावेत,’’ असं मत भारताचा कर्णधार विराट कोहली यानं नुकतंच मांडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटचं असं केंद्रीकरण कितपत शक्य आहे, त्यासाठी कोणकोणते बदल करावे लागतील आदी मुद्द्यांचा...
ऑक्टोबर 27, 2019
सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. सौरवची ही अत्यंत महत्त्वाची दुसरी इनिंग भले दहा महिन्यांची असेल; पण तिचं मोल मोठं आहे. कर्णधार म्हणून असो वा संयोजक म्हणून, सौरवला काम करून घेण्याची कला अवगत आहे. बीसीसीआयचा कारभार चालवताना याच गुणांचा उपयोग सौरवला नक्कीच होणार...
ऑक्टोबर 14, 2019
काही जणांचा जन्मच मुळात नेतृत्वासाठी झालेला असतो. राजकारणापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत अनेक उदाहरणे सापडतील. ``हम जहा खडे होते है वहासे लाईन शुरू होती है`` सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा हा एका हिंदी चित्रपटातला डायलॉग अर्थपूर्ण आहे. आम्ही जेथे जातो त्याचे नेतृत्व करतो. असा बदल या डायलॉगमध्ये...
ऑक्टोबर 06, 2019
विशाखापट्टणम : येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत आफ्रिकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. Congratulations to @ashwinravi99 the spin wizard on his...
ऑगस्ट 31, 2019
किंग्सटन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला वबिना पार्क येथे सुरवात झाली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.  दुसऱ्या सामन्यात जर ईशांतने 1 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या तर तो कसोटी...
ऑगस्ट 10, 2019
पणजी : "बीसीसीआय'चे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी. के. जैन यांनी परस्पर हितसंबंधाच्या मुद्यावर राहुल द्रविडला नोटिस बजावल्यानंतर अनेक मतप्रवाह पुढे येत आहेत. यावर माजी कर्णधार अनिल कुंबळे याने "प्रत्येक व्यवसायात हितसंबंध असतात. आपण त्याच्याशी कसा व्यवहार करतो यावर त्याची...
जुलै 29, 2019
लंडन : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीची क्रिकेट समिती विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याशी संलग्न विषयांवर चर्चा करणार आहे. यात चौकारांची संख्येवरून विजेता घोषित करण्याच्या नियमाचा समावेश आहे. आयसीसीचे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : आकडेवारी काहीही सांगत असली तरी महेंद्रसिंह धोनी याच्यापेक्षा सरस कर्णधार आहेत. धोनी हा काही सर्वोत्तम कर्णधार नाही, असे मत माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून धोनीच्या स्थानावरून क्रिकेट जगतात चर्चा झडली असताना गंभीरने तिन्ही प्रकारासाठी आधीच कर्णधारपद...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्याने आता नव्या प्रशिक्षकपदाचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षकाच्या या निवडीतून कर्णधार विराट कोहलीला बाजूला करण्यात आले आहे.  त्यामुळे यंदा नवीन कोच निवडताना विराटचे मत आणि त्याची पसंती,...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुषांच्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविले असून, त्यासाठी उमेदवारासमोर अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे आणि त्याला दोन वर्षांचा परदेशातील अनुभव असावा, अशा दोन प्रमुख अटींचा समावेश आहे.  "बीसीसीआय...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा...
ऑगस्ट 16, 2018
इंग्लंडमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत विराट कोहली आणि कंपनीचा केवळ पराभव झाला नाही तर मानसिक खच्चीकरणही झाले आणि त्याची झळ आता सर्वच खेळाडूंसह प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही बसू लागली आहे. प्रामुख्याने रवी शास्त्री यांनी मोठ-मोठी वक्तव्ये करून साहेबांच्या देशात पाय ठेवला होता. कसोटी क्रमवारीत...
जुलै 03, 2018
दुबई -  भारत आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अनुक्रमे राहुल द्रविड आणि रिकी पॉंटिंग यांचा आयसीसीच्या ङॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. या दोन पुरुष क्रिकेटपटूंसह इंग्लंडची माजी क्रिकेटपटू यष्टिरक्षक क्‍लेरी टेलर हिचाही समावेश करण्यात आला आहे. डब्लिन येथे हा सोहळा पार पडला.  "आयसीसी'च्या हॉल ऑफ...
जुलै 02, 2018
लंडन : 'द वॉल' अशी ओळख असणारा भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 'हॉल ऑफ फेम' यादीत समावेश करण्यात आला आहे. डब्लीन येथे एका कार्यक्रमात आयसीसीने राहुल द्रविडचे नाव जाहीर केले. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि इंग्लंडची माजी महिला...
मे 30, 2018
मुंबई - टी-२०च्या युगात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याची ‘आयडिया’ मागे पडली आहे. नाणेफेक ‘बाद’ करण्याची सूचना अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील ‘आयसीसी’ क्रिकेट समितीने फेटाळून लावली आहे. याशिवाय अखिलाडू वर्तन तसेच चेंडू कुरतडण्याविरुद्ध कठोर कारवाई होईल. या...
मे 18, 2018
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीतून सामन्यापूर्वी होणारी नाणेफेक रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यजमान संघास खेळपट्टीचा मिळणारा फायदा कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची क्रिकेट समिती ही शिफारस करण्याची शक्‍यता आहे. या महिनाअखेरीस मुंबईतच होणाऱ्या आयसीसी क्रिकेट समितीच्या...
एप्रिल 29, 2018
गौतम गंभीर... या नावात गंभीर हा जसा शब्द आहे. तसा त्याचा स्वभावही धीरगंभीर असाच आहे. अनेकदा वादात सापडतो. पटकन राग येणारा, त्यामुळे प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया खेळाडूंबरोबर त्याची अनेकदा तू...तू...मैं...मैं... झालेली आहे. (मुळात ऑस्ट्रेलियन खेळाडू अशा खेळाडूंना सॉफ्ट टार्गेट करत असतात). गंभीरने मात्र...
फेब्रुवारी 03, 2018
अलीकडच्या काळातील तो सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज होता आणि आहे..! संघासाठी त्यानं अक्षरश: शक्‍य ते सगळं केलं.. पण क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक त्याला कधीच जिंकता आला नव्हता.. खेळाडू म्हणून जे शक्‍य झालं नाही, ते त्यानं प्रशिक्षक म्हणून करून दाखवलं..! राहुल द्रविड..! खरंच सलाम!!  आजच्या...
जानेवारी 21, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासमोर अक्षरश: गुडघे टेकल्याने भारतास दक्षिण आफ्रिकेमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागत असल्याचे परखड टीकास्त्र बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे माजी सदस्य व प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांनी सोडले आहे. "...