एकूण 32 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
सांगली - दुष्काळी जत तालुक्‍यातील मौजे सोरडी गावचा म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर भजन म्हणत उपोषण सुरू केले. मौजे सोरडी गावचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी 15 वर्षाहून अधिक...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - शिवाजीनगर येथील एका रुग्णालयासमोर दोन पोलिस कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात दोन्हीकडील काहीजण जखमी झाले असून, ही घटना मंगळवारी (ता. पाच) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिस कुटुंबीयांतच मारहाणीचा प्रकार घडल्याने काहीवेळ रुग्णालय व परिसरातील वातावरण तणावाचे होते. गणेश संपत ...
जानेवारी 21, 2019
औरंगाबाद - हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात शनिवारी (ता. १९) रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या त्याच्या नातेवाइकांनी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदविल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा...
डिसेंबर 13, 2018
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे. चित्रपट,  मालिका अन्‌ नाटकांमध्ये अनोखी भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा अनिल चव्हाण हिच्याशी त्याचे लग्न झाले. या लग्नाची गोष्टही...
डिसेंबर 12, 2018
शिर्डी  (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे संघटना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. भ्रष्ट आणि लुटारू व्यवस्था उभी करण्यासाठी एक माणुस पुरेसा आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री पक्ष, नेते नव्हे शेतकरी ठरवणार आहेत...
नोव्हेंबर 13, 2018
सांगली : कर्नाळ (ता. मिरज) येथे ऊस तोडणीनंतर विजेचा धक्का बसल्याने अनिल भीमराव चव्हाण (25) या मजूराचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत अनिल चव्हाण मूळचे जलना येथील आहेत. ऊस तोडीसाठी...
ऑक्टोबर 27, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीतर्फे ऐन सणासुदीच्या काळात अन्यायकारक भारनियमन सुरु केले असून अतिरिक्त करवाढीच्या गोंडस नावाखाली वीज ग्राहकांची मोठी लुट सुरु आहे. या अन्यायाविरोधात ग्राहकांची बाजू मांडण्यासाठी काल शुक्रवार (ता.२६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व वीज...
ऑक्टोबर 11, 2018
वर्धा : राज्यातील शेतकरी विविध संकटामुळे अडचणीत सापडला असून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या विदर्भ-मराठवाड्यात दुष्काळाचा प्रश्न अधिक तीव्र होत आहे. त्यासाठी शेतकरयांचा सातबारा कोरा करून सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस, सुकाणू समितीचे प्रमुख डॉ. अजय...
ऑक्टोबर 05, 2018
टाकळी ढोकेश्वर - डिसेंबर  2017 मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी पाठवला होता. व्यापाऱ्याकडे सतत मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने भुमिपुत्र शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल देत शेतकऱ्यांना या रकमचे...
सप्टेंबर 03, 2018
वडगाव निंबाळकर - कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतिने वसंतराव पवार यांचे पुण्यस्मृती निमित्त रविवार दि. २ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात वैभवी तावरे (सांगवी) मध्यम गटातून सिद्धी बडे (कटफळ) मोठ्या गटातून प्रिती ठोंबरे (करंजे)...
सप्टेंबर 01, 2018
सटाणा : येत्या ता. 10 ते 20 सप्टेंबर दरम्यान केळझर चारी क्रमांक आठचे प्रलंबित काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन लघुपाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप काळे यांनी दिल्याने आज (ता. 1) रोजी संबंधित कार्यालयास कुलूप ठोकण्याचा निर्णय तूर्त मागे घेण्यात आला आहे. मात्र काम सुरु होण्यास विलंब झाल्यास...
ऑगस्ट 24, 2018
सटाणा : वैद्यकिय व्यवसायात असूनही कसमादेतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा पुरविणारे मालेगावचे जलदूत व मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचे योगदान समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. येथील...
जुलै 22, 2018
आंधळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवानी राज्यभरात मुख मोर्चे काढले मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अदयाप सुटलेला नाही. अाता पर्यंत राज्यभरात मराठा अरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मुक मोर्चा निघाले तरी मराठाचा मुक आक्रोष सरकारला समजला नाही. सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतले गेले नाही. याचाच...
जून 10, 2018
सोमेश्वरनगर : "वंचित घटकातील मुलामुलींनाही शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे. पालकांनी अल्पवयीन मुलामुलींचे विवाह लावून देऊ नये. यामुळे मुलींचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. असे केल्यास पालकांवर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच मुलामुलींना बालमजुरीही करायला लावून शिक्षणापासून दूर ठेवू...
मे 30, 2018
घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. ९ पैकी ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. विष्णू हिंगे यांनी केला आहे. मात्र सुपेधर, कानसे व पारगाव तर्फे...
मे 23, 2018
कोल्हापूर - ‘‘भारतीय जनता पक्ष सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाली तरी सर्वसामान्यांचे जगणे सुसह्य होईल, असा कोणताही धोरणात्मक निर्णय झाला नाही. उलट भांडवलदारांचेच भले करण्यात मोदी सरकार गुंतले आहे. अशा सरकारला जागे करण्यासाठी लोकांनी संघटित व्हावे,’’ असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते संभाजीराव...
एप्रिल 27, 2018
मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या राहत्या बंगल्यावर तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. बांगर आठ वर्षांपासून शिवचरित्र व शंभूराजे यांचे चरित्र सांगण्याचे काम करतात. नाट्य रूपाने हुबेहूब प्रसंग सांगण्याची त्यांची...
एप्रिल 27, 2018
मंचर - आंबेगाव तालुक्‍यातील पिंपळगाव-खडकी येथील बाजीराव महाराज बांगर या शिवभक्ताने आपल्या बंगल्यात तब्बल साडेदहा फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.  बांगर आठ वर्षांपासून शिवचरित्र व शंभूराजे यांचे चरित्र सांगण्याचे काम करतात. नाट्य रूपाने हुबेहूब प्रसंग सांगण्याची त्यांची खासियत आहे....
एप्रिल 25, 2018
सोलापूर/सांगोला - आयपीएल मॅचवर सट्टा खेळणाऱ्या आठ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोल्यात दोन ठिकाणी छापे घालून कारवाई केली. सांगोल्यात कडलास रोडवरील अलराईनगरातील अनिल चव्हाण याच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आणि एकतपूर रस्त्यावरील ड्रीमसिटी अपार्टमेंटमध्ये...
एप्रिल 23, 2018
उत्तूर - बहिरेवाडीसारख्या लहानशा गावात जे. पी. नाईक यांचा जन्म होवून गावात शिक्षणाची संधी नसतानाही त्यांनी जगातल्या शिक्षणाला नवी दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली, असे गौरवोद्‌गार माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज काढले.  बहिरेवाडी (ता. आजरा) येथे तीन कोटी खर्चून उभारलेल्या शिक्षणतज्ञ...