एकूण 3618 परिणाम
January 18, 2021
हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर...
January 18, 2021
कागल/म्हाकवे  : कागल तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 30 ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. तर आठ ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचा धुव्वा उडाला. पिंपळगाव बुद्रुक, बानगे, हळदवडे, करंजीवणे, म्हाकवे या पाच गावात सत्तांतर झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला...
January 18, 2021
नागपूर ः काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याचं कारण म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तालुका. अनिल देशमुखांच्या यांच्या गटाने एकहाती विजय मिळविला. काटोल मतदार संघात...
January 18, 2021
मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पाच ग्रामपंचायतीवर भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत शिवसेनेचा धुव्वा उडविला. शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखता आले. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मात देत घवघवीत यश मिळविले. तालुक्यातील सहा...
January 18, 2021
निफाड (नाशिक) : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या हायब्रीड ॲमिनिटी मॉडेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात मंजूर झालेल्या मोजक्या रस्त्यांपैकी असलेला सुरत- वघई मार्ग वन्यजीव आणि बांधकाम विभागाच्या वादात रखडला असून, हा रस्ता अर्धवट खोदल्‍यामुळे अपघातात वाढ झाली आहे. परिणामी, दोनशे कोटींचा रस्ता शासनाच्या...
January 18, 2021
सातारा :  सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य (ता. 15) जानेवारीला मतपेटीत बंद झाले हाेते. आज (साेमवार) सकाळी आठला मतमाेजणीस प्रारंभ झाला.  सातारा...
January 18, 2021
मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यातील मतदान झालेल्या 13 व 2 बिनविरोध ग्रामपंचायतीचे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 11 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित करीत बाजी मारल्याचा दावा केला असून निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. त्यात गोठे व सावरी या...
January 18, 2021
नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात अनेक राजकीय पक्षांची धूळधाण  दिसत आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.   जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार तालुक्यातील एकूण पन्नास...
January 18, 2021
अमळनेर (जळगाव) : तालुक्यात 14 ग्रामपंचाय बिनविरोध झाल्या असून, 50 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज येथील इंदिरा भुवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत तरुणांना जनतेने संधी दिली असून, दिग्गज व प्रस्थापित म्हणविल्या जाणाऱ्या पॅनल प्रमुखांना धोबी पछाड केले आहे.  निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष...
January 18, 2021
बारामती : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. पहिल्या तीन टप्प्यात प्रत्येकी पंधरा तर शेवटच्या टप्प्यात चार ग्रामपंचायतींची मतमोजणी करण्यात आली. बारामती तालुक्यात अपेक्षेनुसार राष्ट्रवादीचेच निर्विवाद वर्चस्व असून पक्षाच्या दोन पॅनेलमध्ये निवडणूक झालेली...
January 18, 2021
भिगवण - राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. भिगवण ग्रामपंचायतीत संत्तांतर झालं असून निवडणुकीत दिवंगत रमेशराव जाधव प्रेरित श्रीनाथ ग्रामविकास पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला. ग्रामपंचायतीतील 17 जागांपैकी 16 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजविले...
January 18, 2021
खेड Election Result 2021: खेड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंयतींच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात वराळे ग्रामपंचायतीत बुट्टे-पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे. आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातील निकाल वाचा एका क्लिकवर वराळे ग्रामपंचायत...
January 18, 2021
नारायणगाव (पुणे) :  वारूळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायतीत गणपिरबाबा ग्रामविकास व भागेश्वर ग्रामविकास या दोन पॅनेल मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत. गणपिर बाबा ग्रामविकास पॅनेलचे सतरा पैकी दहा उमेदवार विजयी झाले.ग्रामपंचायतीची सत्ता सलग तिसऱ्यांदा ताब्यात ठेवण्यात गणपिरबाबा पॅनेल प्रमुखांना यश आले....
January 18, 2021
राळेगण सिद्धी ः  राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी  ग्रामपंचायत निवडणुकीत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत ९ - ० ने  विजय मिळवला. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४५...
January 18, 2021
नागपूर : वाहतूक पोलिसांनी ठोठावलेला दंड अनेक वाहनचालक भरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ कोटींचा दंड थकीत आहे. ही रक्कम वसुली करण्यासाठी आता खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात येणार आहे. थकीत रक्कम पठाणी पद्धतीने वसूल करण्यात येईल, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल...
January 18, 2021
सासवड- पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते संभाजी झेंडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात अनुक्रमे पिसर्वे, वाळुंज, दिवे गावात पराभव झाला. लक्ष लागून राहिलेल्या या दिवे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचे...
January 18, 2021
पाचोड (औरंगाबाद): राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान पा. भुमरे यांचे जन्मगाव असलेली व कायमस्वरूपी त्यांच्याच ताब्यातील मोठे उत्पन्न स्त्रोत असलेली पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामपंचायतीच्या सतरा जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात भुमरे यांनी निर्विवादपणे विजयीश्री मिळवून गावाचे...
January 18, 2021
पाचोरा : मानवापेक्षा पशूपक्ष्यांमध्ये मालकाविषयी निष्ठा व प्रामाणिकता प्रचंड प्रमाणात असते. त्यात श्‍वान म्हणजे प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरणच, असा सूर अनेकदा कानी पडतो, अथवा हा प्रकार अनेकांना अनुभवायलाही मिळतो. असाच काहीसा प्रकार येथील महाजन कुटुंबीयांच्या श्वानाने सिद्ध केला असून, या श्वानाची...
January 18, 2021
नांदेड : लॉयन्स परिवारातर्फे नांदेड येथे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून नवा मोंढा मैदानाच्या आसमंतात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग उडत असल्याचे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नांदेडकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. माजी मंत्री लॉ . डी. पी. सावंत...
January 18, 2021
खंडाळा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत...