एकूण 72 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. हा दौरा राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, याची कल्पना असलेल्या भाजपशासित उत्तर प्रदेश...
ऑक्टोबर 03, 2018
वडूज - खटाव-माण तालुक्‍यांत गेल्या काही दिवसांत झालेल्या कार्यक्रमांतून आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. भाजपतर्फे टेंभू योजनेच्या कामाचे भूमिपूजन, ‘राष्ट्रवादी’ने माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा साजरा केलेला वाढदिवस व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी...
ऑगस्ट 17, 2018
मलवडी : बिदाल (ता. माण) येथे महाराष्ट्रातील एकमेव बैलाने तोरण मारण्याच्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील 'बिदाल' हे शेतीप्रधान गाव. या गावात गेली कित्येक वर्षांपासुन बैलाच्या तोरण मारण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. ६० वर्षांपासुन सुरु असलेला हा तोरणाचा खेळ...
ऑगस्ट 17, 2018
म्हसवड - दुसऱ्याची पोरं सांभाळणाऱ्यांनी व दुसऱ्यांच्या पोरांचे बारसं घालणाऱ्यांनी भाजपच्या नेत्यांची मापे काढू नयेत, असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आमदार जयकुमार गोरे यांना नाव न घेता येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ,...
जुलै 31, 2018
मलवडी - ज्याच्या डोळ्यात पाणी आहे तोच पाण्याचे काम करु शकतो. माणवासीयांच्या डोळ्यात पाणी असल्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राला आदर्श ठरेल असे जलसंधारणाचे काम करु शकला असे गौरवोद्गार जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी काढले. दहिवडी (ता.माण) येथे टीम पाणी माण व समस्त ग्रामस्थ माण आयोजित श्रमसन्मान सोहळा...
जून 20, 2018
सातारा - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती वादग्रस्त ठरल्याने शासनाने त्यावर बंदी घातली होती. सातारा, नगरसह अनेक जिल्हा बॅंकांची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे आता सहकार विभागाने नोकरी भरती प्रक्रियेला चाप लावला आहे. यापुढे जिल्हा बॅंकांतील नोकरभरती ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा आदेश...
जून 11, 2018
मलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन...
जून 11, 2018
दाभोळ - ओणनवसे (ता. दापोली) गावातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. इमारतीचे सर्व पत्रे उडाले असून सुमारे तीन लाख ५३ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्‍याला सतत दोन दिवस कडकडाटासह पावसाने झोडपले. आज सकाळी वादळी वाऱ्याने ओणनवसे येथील श्री...
जून 09, 2018
महाड : आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवायची आहे. त्या दृष्टिने कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे. राज्यात शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी व या निवडणूकीतही विजय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे आवाहन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज महाड येथे केले.  कोकण...
जून 07, 2018
कुडाळ - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना पक्षाचा जिल्हास्तरीय पदवीधर मेळावा ८ ला सकाळी ११ वाजता येथील महालक्ष्मी हॉल येथे होणार आहे. या वेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली...
मे 29, 2018
मलवडी (सातारा) : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उरमोडीचे पाणी वडजलच्या शिवारात खळाळले असून आता ढाकणी तलाव भरुन घेण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी दिली. अनिल देसाई...
मे 17, 2018
वडूज - आघाडी शासनाने रखडविलेल्या सिंचन योजना व अन्य अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर सध्याच्या युती शासनाचा भर आहे. त्यामुळे उरमोडी, जिहे-कठापूर व इतर शेती पाणी योजनांची कामे नजीकच्या काळात तातडीने पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सांगितले. वडूज परिसरातील विविध...
मे 14, 2018
मलवडी (सातारा) : माणसारख्या दुष्काळी तालुक्यात गावोगावी गंगा आणण्यासाठी हजारो, लाखो हात प्रयत्न करत आहेत. पाणी साठा वाढविण्यासाठी लागेल तेवढा पैसा उपलब्ध करुन दिला जाईल असा शब्द महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. गाव एकत्र आलं व ठरवलं तर पैसा हा चिंतेचे कारण नसून इच्छा...
मे 06, 2018
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचे स्पष्ट संकेत दिसताच आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या युतीचेही वारे वाहू लागले आहे.  काही दिवसांपूर्वी आमदार सुधीर गाडगीळ यांनी शिवसेनेशी युतीची चर्चा होऊ शकते असे सांगून ती शक्‍यता व्यक्त केली होती. आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर युतीबाबत गंभीरपणे...
मे 05, 2018
मलवडी - माणदेशी जनतेच्या दुष्काळाशी सुरुरू असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत आहे. ग्रामस्थांचे मनोबल वाढविण्यासाठी गावोगावी श्रमदान करतानाच आर्थिक वा यांत्रिकी मदत करण्याचा नेतेमंडळींनी धडाका लावला आहे.  आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख व सातारा जिल्हा...
एप्रिल 24, 2018
नाशिक : महापालिकेत सत्तेच्या पदांवर प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण असले तरी शिवसेनेच्या दोन सदस्यांना सलग दुसऱ्या वर्षी स्थायी समिती सदस्यत्वावर कायम ठेवल्याने शिवसेनेत गटबाजी निर्माण झाली असून विशेषता महिला नगरसेविकांनी आक्रमक भुमिका घेत पक्षांतर्गत आंदोलन छेडण्याची तयारी सुरु केल्यानंतर दखल घेत...
एप्रिल 24, 2018
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना बळ देण्याचे त्यांनी दिलेले संकेत हाच विषय चर्चेचा ठरू लागलाय. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघातून सलग दोन...
एप्रिल 19, 2018
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागताच महामंडळांतील नियुक्‍त्यांचा भाजप-शिवसेनेतील तिढा सोडवण्यात आला आहे. सर्वांत कळीचा मुद्दा असलेली मुंबईतील दोन महामंडळे भाजप-शिवसेनेने वाटून घेतली आहेत. म्हाडा शिवसेनेला; तर सिडको भाजपच्या वाट्याला आले आहे. उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ...
मार्च 29, 2018
पाणीपुरवठा विभागाने दिली प्रशासकिय मंजूरी मलवडी- दुष्काळी माण तालुक्यातील 16 व खटाव तालुक्यातील 15 गावांना टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली असून, जलसंपदा विभागाने काम पुर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुका देशातील १६ राज्यांमध्ये होणार आहेत. राज्यसभेच्या ५८ जागांपैकी ३३ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २५ जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत...