एकूण 2815 परिणाम
January 17, 2021
किरकटवाडी (पुणे) : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन्ही बाजूंना गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, निगडे, सोनापूर, आंबी, कुडजे, मांडवी बु., मांडवी खु., आगळंबे, जांबली आणि इतर गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांचे पेव फुटलेले दिसत आहे. राजरोसपणे भराव टाकून सुरू असलेल्या या...
January 17, 2021
मुंबई  ः पोलिसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा असून, त्यात बदल करावेत, अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या मागणीचा विचार करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलिस दलाच्या...
January 17, 2021
नागपूर  : जिल्हा परिषदेतील सत्ता परिवर्तनाला उद्या सोमवारी (ता. १८) जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षभरात सत्ताधाऱ्यांचीच विशेष म्हणजे कॉंग्रेसनेच कामाचा ठसा उमटविला. बहुमताच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कारभार रेटून घेतला. घोटाळे काढत विरोधकांनी आपली चुणूक दाखविली. परंतु शेवटच्या...
January 17, 2021
मोवाड (जि. नागपूर):  शहरात अनेक ठिकाणी अवैध देशी दारूविक्रीला जोर आला आहे. पोलिस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या ठिकाणी सायंकाळपान रात्री उशीरापर्यंत खुलेआम देशी दारूची अवैध विक्री केली जात आहे.  परिणामी कामगार युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी...
January 17, 2021
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे एका शेतात रविवारी (ता. १७) सकाळी विहीरीत पडलेले उदमांजर पक्षीमित्र, वनरक्षक, वनविभागाचे  मजुर व शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढून जखमी झाले नसल्याची खात्री करून जगंलात सोडून दिले. सेनगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी विनोद चव्हाण यांच्या शेतातील...
January 17, 2021
नागपूर ः प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या वडिलांकडे लग्नाची मागणी घातली. लग्नास नकार दिल्यामुळे वडिलांवर प्रियकराने चाकूने हल्ला केला. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. गौरव ठाकूर (पारडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीडित युवती...
January 17, 2021
राहुरी (अहमदनगर) : राहुरी खुर्द येथे एका बेकरीत काम करणाऱ्या परप्रांतीय तीन बालमजूरांची सामाजिक कार्यकर्त्यांनी सुटका केली. त्यांची आपबिती ऐकून कार्यकर्त्यांनी परप्रांतीय बेकरी चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडितांना वेळोवेळी मारहाण, धमकावणे, इच्छेविरुद्ध श्रम करून घेणे, अनैसर्गिक...
January 17, 2021
देगलूर ( जिल्हा नांदेड ) : भारत सरकारच्या फिट इंडिया अभियान व वसुंधरा अभियानाअंतर्गत इंधन बचत करीत सायकलिंग करण्याचा संदेश तरुणांना देत रविवार (ता. १७) रोजी नांदेड ते होटल परत होटल ते नांदेड असा 200 किमीचा प्रवास सायकलिंगवर करीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पर्यावरणवर्दी बरोबरच तंदुरुस्त...
January 17, 2021
मुंबई:  देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र त्या आधीच सायबर चोरट्यांनी नागरिकांना कोरोना लसीकरणाच्या नोंदणी करण्याच्या  नावाखाली लुटण्यास सुरुवात केली आहे. सायबर चोरट्यांकडून अनेकांना फोन करून त्यांची माहिती घेऊन त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले आहे...
January 17, 2021
कापडणे (धुळे) : परीसरातील अॅपल बोरांना दिल्ली, कोलकत्ता व सिलीगुडीमधून मोठी मागणी वाढली आहे. तेथील व्यापारी थेट बांधावर येवून बोरांची खरेदी करीत आहे. प्रती किलो बारा ते चौदा रूपयांपर्यंत खरेदी करीत आहेत. दिल्ली आंदोलनाचा इफेक्ट झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र खर्चाच्या दृष्टीकोनातून...
January 17, 2021
मेहुणबारे (जळगाव) : चोरी करण्याच्या उद्देशाने मध्यरात्री संशयास्पद फिरणाऱ्या तिघा चोरट्यांना वरखेडे तांडा (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने पकडले. या तिघांकडे इंडिका वाहनासह धारदार शस्रे मिळून आली असून तपासात त्यांच्याकडून दरोड्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वरखेडे तांडा (...
January 17, 2021
बेळगाव : येथील जनसेवक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज बेळगावात आगमन झाले. उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी त्यांचे स्वागत केले.  सांबरा विमानतळावर शहा यांचे आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत...
January 17, 2021
देगलूर (जिल्हा नांदेड) : राज्यातील सहकारी संस्थेअंतर्गत येणाऱ्या सेवा सहकारी संस्थांसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना "मार्च एन्ड" पर्यंत पुन्हा स्थगिती देण्यात आली असून यासंबंधीचे आदेश राज्य शासनाने (ता. १६) जानेवारीच्या पत्रान्वये नुकतेच जारी केले आहेत.      जागतिक आरोग्य संघटनेने जारी...
January 17, 2021
मुंबईः  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरुन निशाणा साधण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गाजत आहे. या मुद्द्यावरुन राज्यातलं राजकारणही तापलं आहे. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे...
January 17, 2021
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थांना मोफत गणवेश देण्यात येतो. हा गणवेश खरेदीचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असला तरी पदाधिकाऱ्यांचे नाव सांगून काही पुरवठादारांकडून गणवेश खरेदीची सक्ती होत आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.  हेही वाचा - १८ वर्ष होवूनही झालं नाही...
January 17, 2021
लेंगरे (जि. सांगली) : सध्या सोशल मीडियावरून ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे ग्रामीण भागातील पारावरच्या कट्ट्यावरील गप्पांत सध्या निकाल काय असेल, कोण निवडून येईल यांचे तर्कविर्तक लावून चर्चा रंगू लागल्या आहेत. आमचा उमेदवार कसा निवडून येईल किती मताधिक्‍य किती असेल या आकडेवारी याची जुळवा कशी...
January 17, 2021
व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात देशभरात सामान्य ग्राहकांमध्ये मोठा गदारोळ झाला आहे. लोक आपली वैयक्तिक माहिती सर्वांपर्यंत पोचवण्याची शक्यता असलेला हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म आता वापरावा अथवा नाही, याबद्दल घाबरून चर्चाही करू लागले आहेत. काही जणांनी तर ‘सिग्नल’ सारखे मेसेजिंगचे समांतर व्यासपीठ...
January 16, 2021
दक्षिण सोलापूर (सोलापूर) ;  सिध्देश्वर महायात्रेनिमित्त श्री. सिध्देश्वर सोशल फाउंडेशनच्यावतीने श्री सिध्देश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2021 चे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवारी (ता.18) सकाळी साडेनऊ वाजता जुळे सोलापूर येथील भंडारी मैदानावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...
January 16, 2021
येवला (जि. नाशिक) : येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १६) कोविड लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. रांगोळी काढून लसीकरणाच्या मोहिमेचे स्वागत झाले. केंद्रावर शनिवारी ९५ पैकी ५२ रुग्णांनी कोरोनावरील लस टोचून घेतली. तर पात्र लाभार्थ्यांपैकी ४० लाभार्थ्यांनी पाठ फिरवली. कुणालाही या लसीकरणाने त्रास झाला...
January 16, 2021
कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांचा 341 वा राज्याभिषेक दिन संभाजी ब्रिगेडतर्फे शिवाजी चौक येथे साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला.  करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, "महावितरण'चे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, विभागीय...