एकूण 63 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती उगम फाऊंडेशनचे कार्यवाह अॅड. संदेश पवार यांनी आज दिली. नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती व्हावी. देशप्रेमाची भावना सतत तेवत ठेवावी...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती व्हावी, ही आमदार अनिल बाबर यांची सुरवातीपासून इच्छा होती. त्यामुळे आमदार या निर्णयावर खूश आहेत. मात्र, जिल्हाप्रमुख संजय विभुते हे नाराज असल्याचे समजते. अर्थात, जिल्ह्यात शिवसेनेचा खानापूर हाच एकमेव मोठा गड आहे. तेथे बाबर...
फेब्रुवारी 20, 2019
सांगली - अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालं...भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा आघाडी झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी युती होणे दोन्ही पक्षांसाठी गरजेचे होते. सांगली तर काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला,  तो पुन्हा हस्तगत करण्यासाठी आघाडी झाली. त्याला...
जानेवारी 31, 2019
आटपाडी - तालुक्यातील अंशतः आणि पूर्णतः वगळलेल्या वंचित गावांना समन्यायी प्रकल्पामुळे पाणी देण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार अनिल बाबर व अन्य लोकप्रतिनिधी दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. आमदार आणि इतर नेतेमंडळीनी...
नोव्हेंबर 03, 2018
आटपाडी - टेंभूच्या पाण्याने शेटफळे आणि माळेवाडीतील ओढ्यावरील बंधारे भरून देण्यास टाळाटाळ होत होती. यामुळे शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु, आज अधिकाऱ्यांनी दोन्ही गावचे बंधारे भरून देण्यासाठी टेंभूचे पाणी अपेक्षित गतीने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. ...
नोव्हेंबर 02, 2018
आटपाडी : शेटफळे आणि माळेवाडी येथील शेतकरी पैसे भरून टेंभूच्या पाण्याने ओढ्यावरील बंधारे भरून घेण्यासाठी एक महिना संघर्ष करीत आहेत. दोन दिवसापूर्वी सोडलेले पाणी गावच्या वेशीवर येण्याअगोदरच वरिष्ठांच्या आदेशाने आज बंद करून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना च्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2018
सांगली -  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जप्रकरणे बॅंकाकडून अडवली जात असल्याबद्दल अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी आज धारेवर धरले. तीन महिन्यांत बॅंकांनी प्रत्येकी 50 प्रकरणे मंजूर करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.  महामंडळाच्या कामकाजांचा आढावा त्यांनी घेतला. आमदार...
ऑक्टोबर 03, 2018
सांगली - जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि चार सभापती बदलासाठी भाजपच्या १२ सदस्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. येत्या आठ दिवसांत बदल झाला नाही तर भूकंप घडवू, असा इशारा देणारे सदस्य सामुदायिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते या मागणीला बगल देताहेत. त्यामागे आकड्यांचे गणित जुळत नसल्याचे...
ऑक्टोबर 01, 2018
आटपाडी - ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष अखेर त्यांच्या जन्मभूमीतील अर्धवट स्मारक पूर्ण करून भौतिक सुविधेबरोबरच वैचारिक सुविधाही उभा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली.  शेटफळे (ता. आटपाडी) येथे गदिमा स्मारकात गदिमा जयंतीनिमित्त...
ऑक्टोबर 01, 2018
आटपाडी - गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकरांचे जन्मशताब्दी वर्ष उद्या (ता. १) पासून सुरू होत आहे. शेटफळे हे गदिमांचे जन्मगाव तर माडगुळे, आटपाडी, पुणे ही कर्मभूमी. या गावांची आपल्या खास शब्दांत ओळख करून देताना गदिमांनी ‘माझा गाव’ ही गविता गुंफली. त्यात ‘नित्य नांदो खेडे माझे धरुन संतसंगा’ अशी अपेक्षा...
सप्टेंबर 17, 2018
खरे तर भारतीय जनता पक्षाचे सध्या तसे बरे चालले आहे. जिल्हा परिषद, पालिका, ग्रामपंचायती या सर्वच निवडणुकांत सर्वत्र ‘कमळ’ फुलू लागले आहे. अगदी नुकत्याच झालेल्या महापालिकेतही अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज आणि काँग्रेसच्या मातब्बरांना मोठा धक्‍का देत भाजपने काँग्रेसकडून महापालिका काढून घेतली. या सर्व...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - ‘मराठा समाजाला तकलादू नाही, तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहे. मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार-चार पाने लिहावी लागतील,’ असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  सांगली येथे जिल्हा प्रशासनातर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे उद्‌घाटन...
ऑगस्ट 28, 2018
सांगली - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलासाठी खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. त्याबाबत आठवड्यात प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काठावरचे बहुमत आणि संग्रामसिंह देशमुख गटाकडून लॉबिंगची भीती असल्याने ‘ठंडा करके खाओ’ची भूमिका...
ऑगस्ट 18, 2018
टाकवे बुद्रुक - आंदर मावळाच्या मिंडेवाडी तील ठाकरवस्ती, चावसरवस्ती, जाधववाडीतून पायपीट करीत येणा-या विद्यार्थ्यांसह सावित्रींच्या लेकींना दुस-या टप्प्यात पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत पायपीट करीत यॆणा-या ८१ गरजू विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे, त्यापैकी १८ विद्यार्थ्यांना आज पर्यत मदत...
ऑगस्ट 06, 2018
सांगली - गेल्या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने निम्म्या जिल्ह्यावर टंचाईचे संकट आहे. जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी तालुक्‍यात आजमितीला सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्‍यात असून, पाण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. अशावेळी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पुराचे...
जुलै 11, 2018
शिराळा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या पाच जणांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालया समोर नाथपंथीय डवरी गोसावी समाज सेवा संघाच्यावतीने भर पावसात बोंबाबोंब आंदोलन केले. हा मोर्चा डवरी वसाहत, लक्ष्मी चौक, पोटे चौक, कुरणे गल्ली, गुरुवार पेठ,...
जुलै 10, 2018
आटपाडी : येथे शासकीय धान्य गोदाम बांधकाम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आणि महत्वाच्या व्यक्तीसाठी विश्रामगृह बांधकामासाठी पाच कोटी 77 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला असल्याची माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली. ते म्हणाले , 'विविध विकास कामे आणि बांधकामासाठी...
जुलै 10, 2018
विटा : माझ्या आजवरच्या कारकिर्दीत राजकारणापेक्षा मी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. माझी कुणावरही नाराजी नाही. मला माझ्या कार्यपद्धतीप्रमाणे शिवसेनेत काम करता येत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे असे सांगत विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुशांत देवकर यांनी आज पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला...
जुलै 02, 2018
आटपाडी - सत्ता येते- जाते पण त्याचा कधी माज करायचा नसतो. मी निवडून आल्यावर जबाबदारीने कामे केली तर पराभवानंतर जनतेसोबत राहिलो. आज पराभवानंतर काहींचा चेहरा ही दिसत नाही तर गावात निवडून आलेल्या लोकांचे पाणी बंद करण्याची कामे करू लागले असल्याची टीका आमदार अनिल बाबर यांनी...
जून 19, 2018
विटा - खासदारांनी कुणाला तरी बरे वाटावे म्हणून टेंभूबाबत माझ्यावर टीका करण्यापेक्षा आता आपण ज्या पदावर आहात त्या कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीने माहिती घेऊन खरे बोलावे, असे आवाहन आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांना केले. ते पत्रकार...