एकूण 4 परिणाम
March 30, 2021
सांगली ः महापालिकेत स्पष्ट बहुमत असताना भाजपला महापौरपद राखता आले नाही. अडीच वर्षे सत्ताकाळ बाकी असताना सहा नगरसेवक फुटले, जिल्हा परिषदेत बदल करण्याचा विचार करण्याआधी हा धोका लक्षात घ्या. टेकू असलेल्या सत्तेत बदलाचा खेळ अंगाशी आला तर तोंडावर पडू, असा स्पष्ट इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी...
December 23, 2020
सांगली : ग्रामपंचयातीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. या निवडणुकीत शिवसैनिक म्हणून ताकदीने उतरले पाहिजे. जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेचा भगवा नेला पाहिजे, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री शंभोराज देसाई यांनी आज येथे व्यक्त केली. राममंदिर चौकातील कच्छी जैनभवनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर...
November 22, 2020
इस्लामपूर (सांगली)-  इस्लामपुरात शिवसेनेला स्थानिक मंत्री विश्वासात घेत नसतील तर योग्य वेळ येताच त्यावर निर्णय घेतला जाईल, असा इशारा देतानाच पदवीधर निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समन्वयाने काम सुरू असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज येथे दिली. ...
November 04, 2020
आळसंद (जि. सांगली) : खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावरील अग्रणी नदी आठ वर्षांपूर्वी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यास हाती घेतली. त्यास प्रशासनाने उत्तम साथ दिली. बळिराजा स्मृतीधरणच्या धर्तीवर अग्रणी नदीवर धरणे बांधायला हवीत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते भीमराव सूर्यवंशी, रावसाहेब...