एकूण 19 परिणाम
February 17, 2021
  अकोला : गुन्हेगारांचा विक्रम नोंदविण्याची व्यवस्था असती तर अकोल्यातील या टोळीचे नाव या विक्रमाच्या यादीत नक्कीच आले असते. टोळीने केलेले कारमाने बघून तुम्हीही अचंबित व्हाल. एक-दोन नव्हे तर चक्क २२ ठिकाणी चोरी करून धान्य पळविल्याच्या घटना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यांची टोळी जेरबंद...
February 15, 2021
निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वांत मोठ्या सतरा सदस्यीय जैताणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शहर विकास आघाडीच्या कविता मुजगे यांची, तर उपसरपंचपदी कविता शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी सोमवारी (ता. १५) दुपारी दोनला ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा झाली. ...
February 11, 2021
मानोरा (जि.वाशीम) : दि अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या ता.२० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता इच्छुक उमेदवार फिल्डिंग लावत आहेत, तसेच मतदारांनी आपल्याच मतदान दिले पाहिजे याकरिता मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू आहे. जिल्हा बँकेत सहा उमेदवार उभे आहेत, त्यामधून आता किती उमेदवार रिंगणात...
January 26, 2021
बाळापूर (जि.अकोला) : रोडवरील एम. पी. बार ॲड रेस्टॉरेंट मधील बंद गोडावूनमध्ये प्रवेश करून गोडावूनमधील व्हीस्की आणि बिअरचे एकूण २२ बॉक्स आणि २२ नग बॉटल असा एकूण एक लाख ६२ हजार ६२६ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला होता. सिमंत तायडे यांचे तक्रारीवरुन जुने शहर येथे या प्रकरणी २१ जानेवारीला गुन्हा...
January 18, 2021
नेर (जि. यवतमाळ) : ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात अनेक राजकीय पक्षांची धूळधाण  दिसत आहे तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.   जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार तालुक्यातील एकूण पन्नास...
January 03, 2021
नगर ः कट्टर शिवसैनिक माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब काहीसे राजकारणातून बाजूला पडले आहे. त्यांच्या शिवसैनिकांकडून धीर दिला जात आहे. शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेत्यांनीही त्यांच्या कटुंबासोबत आधार देण्याचे प्रयत्न चालविला आहे. शिवसेनेचे माजी आमदार (कै...
December 14, 2020
हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : उमरखेड तालुक्यातील परंतु हिमायतनगर तालुक्याच्या सिमेला लागून असलेल्या पैनगंगा अभयारण्य वनपरीक्षेत्रातील भवानी गावानजीक चिखली शिवारातील एका विहीरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाकडून जीवनदान मिळाले. वन्यजीव विभागाच्या सुत्रानुसार गुरुवार (ता. १०) रोजी चिखली शिवारातील बाबुराव...
December 08, 2020
करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याने एका आठवड्यात तीन जणांचे बळी घेतले आहेत. सोमवारी (ता. 7) बिबट्याला पकडण्यासाठी चिखलठाण येथील लांडाहिरा भागातील पाच एकर ऊस पेटवूनन दिला. या वेळी साधारणपणे 100 वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तरीही बिबट्याला जेरबंद करता आले नाही किंवा...
November 29, 2020
पहुर (जामनेर) : जळगाव जिल्हा कारागृहातून रक्षकाच्या कपाळाला बंदूक लावून २५ जुलैला तीन कैदी फरार झाले होते. यातील मुख्य सूत्रधार असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सुशील मगरे हा फरार कैदी पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडला. पाच महिन्यांपासून फरार असलेला मगरे यास पहूर पोलिसांनी शिताफीने पकडले. पहाटे...
November 20, 2020
यवतमाळ : जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. असे असतानाही विमा कंपन्या आर्थिक मदत देण्यास धजावत नाहीत. या प्रकारामुळे विमा कंपन्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. म्हणून विम्या कंपन्यांचा हेकेखोरपणा थांबवावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे....
November 20, 2020
निजामपूर (धुळे) : ‘जैताणे आरोग्य उपकेंद्र कोरोनातही बंद; राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव’ या मथळ्याखाली बुधवारी (ता. १८) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणेसह स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन इमारतीसह अंतर्गत परिसर स्वच्छ केला व गुरुवार (...
November 04, 2020
उमरगा (उस्मानाबाद) : सर्व क्षेत्रात महिला सन्मानाने काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. ट्रक व्यवसायात स्वतः चालक, मालक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून काम करणारी योगिता रघुवंशी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मूळ नंदूरबागची राहणारी योगिता सध्या भोपाळमध्ये वास्तव्यास असणारी योगिता बुधवारी (ता.चार) उमरगा...
November 04, 2020
मानोरा (जि.वाशीम) ः पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या गुरूगादीचे पीठाधीश म्हणून बाबूसिंग महाराज यांची आज सोमवारी (ता. ३) एकमताने नेमणूक करण्यात आली. या गादीचे पीठाधीश धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे ता. ३० ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या या गादीचे वारस म्हणून परंपरेनुसार...
November 02, 2020
मानोरा (जि.वाशीम) :  देशभरातील बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मश्री डॉ. संत रामराव महाराज यांच्यावर रविवारी (ता.१) दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांचा हुंदका अनावर झाला होता. रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तर, कुटुंबियांनी...
October 24, 2020
सातारा : कोरोनाचा प्रतापच असा होता की प्रत्येक जण मरणाला भीत होता... सामान्यच काय ज्यांनी रुग्णांची काळजी घेण्याचे व्रत स्वीकारले आहे, असे काही डॉक्‍टरही रुग्णांना दूर लोटत होते. अशा भीषण महामारीची तमा न बाळगता व्रताशी प्रामाणिक राहणारे डॉक्‍टर समाजाचे भूषण ठरले नाहीत तरच नवल. या कसोटीवर जिल्हा...
October 01, 2020
अंबाजोगाई (जि. बीड) : ट्रकची धडक बसल्याने चिमुरडी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. एक) दुपारी तालुक्यातील बर्दापूर फाटा येथे घडली. निकिता अनिल राठोड (वय सहा, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे मृताचे नाव आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा...
September 30, 2020
नगर : महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शहर शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. या निवडीबद्दल शहरत उलट सुलट चर्चा होते आहे. शिवसेनेमध्ये कधीही जातिवादाला थारा दिला जात नाही; उलट नगरची शिवसेना एकसंधच आहे, असे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी म्हंटले आहे. नगर जिल्ह्यातील...
September 29, 2020
नगर ः नगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी (ता. 1 ऑक्‍टोबर) महासभा बोलावण्यात आली आहे. या पदासाठी शिवसेनेकडून दोन नावे निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेच्या सावेडी विभाग प्रमुखाने नाराजी व्यक्‍त केली आहे. या गटातील चंद्रकांत शेळके यांनी ही नाराजी पत्राद्वारे थेट...
September 27, 2020
नगर ः शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. त्यांनी केलेल्या अजोड कामाचा आदर्श घेऊन काम केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राजकारण हे डोक्‍याने खेळायचे असते. मात्र, त्यांनी डोक्‍याने नव्हे तर भावनेने राजकारण...