एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः दर दोन दिवसानंतर विद्यमान सरकार आपले "डिजिटल ड्रीम्स' जाहिरातीतून बोलून दाखवते. "स्मार्ट सिटी' म्हणून राज्यातील उपराजधानीचे शहर घोषित झाले. मात्र सेवा तितकी स्मार्ट झाली नाही. विदर्भासह चार राज्यातील जनतेच्या आरोग्यावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
ऑगस्ट 31, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या आज येथील शासकीय विश्रामगृहात मुलाखती घेतल्या. माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील तब्बल 58 इच्छुकांनी मुलाखती देत उमेदवारीची मागणी केली. जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा भाजपसाठी एवढ्या मोठ्या...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेने गणेश मंडळ तसेच मूर्ती विक्रेत्यांसाठी पुरस्कार व सवलत जाहीर केली. शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तुरचंद पार्कसह इतर ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांना नि:शुल्क जागा देण्याची घोषणा महापौर नंदा जिचकार...
ऑगस्ट 03, 2019
काटोल/सावनेर (जि. नागपूर) : काटोल व नरखेड तालुक्‍यातील संत्रा उत्पादकांना उभारी देण्यासाठी पतंजलीचा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. यासाठी लागणारी मशिनरी खरेदी केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारला काटोल येथे केला. काटोल व सावनेर येथे पोहोचलेल्या महाजनादेश यात्रेच्या...
जुलै 30, 2019
नागपूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी आपल्या पक्षातील नेत्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोझरी येथून महाजनादेश यात्रा काढण्यात येणार असून ही यात्रा शुक्रवारी 2 ऑगस्टला...
जुलै 11, 2019
नागपूर : स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी यांनी कॉंग्रेस पक्ष भंग करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचे पालन केले नाही. आता राहुल त्यांची महात्मा गांधी इच्छा पूर्ण करीत असल्याचे प्रतिपादन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच भाजपच्या...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - दहा किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा या शैक्षणिक वर्षात बंद करण्यात येणार नाहीत. त्यामुळे सध्यातरी सुमारे 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या सुमारे 13 हजार 544 शाळांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कमी पटसंख्येच्या केवळ 391 शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत...
जुलै 07, 2019
नागपूर : पूर्व नागपुरातून सर्वाधिक 76 हजार मतांची आघाडी मिळाली. पुढील विधानसभेत एक लाखावर मतांची आघाडी मिळाली पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्या बूथवर किती आघाडी मिळाली, यावरून कार्यकर्त्यांचे ग्रेडेशन करा. नापास तसेच थर्ड व सेकंड ग्रेड कार्यकर्त्यांना 'प्रोटीन' द्या, परंतु तब्येतीला झेपेल,...
जुलै 06, 2019
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाला उद्यापासून सुरुवात होत आहे. सहाही मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या केंद्रीय भाजप कार्यालयाला मिस्ड कॉल करून सदस्यत्वाची नोंदणी करणार आहेत. भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीवर...
जून 30, 2019
उमरेड : प्रदूषणाचे संकट जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्तानपेक्षा मोठे आहे. प्रदूषणाचे स्वरूप दहशवादापेक्षा कमी नाही. यामुळे पर्यावरणपूरक विकासासाठी वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे केले. सरकारच्या 35 कोटी वृक्षलागवड...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास...
जानेवारी 19, 2019
नागपूर : ज्यांनी मते दिलीत, ज्यांनी नाही दिलीत, त्यांचीही कामे करण्यावर भर असतो. आम्ही जात, धर्म आणि भाषेवरून राजकारण करीत नाही, असे मत केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे व्यक्त केले. पूर्व नागपुरातील नागरिकांना पट्टेवाटप कार्यक्रमाचे आयोजन नंदनवन, राजीवनगर येथे करण्यात...
नोव्हेंबर 30, 2018
धीना धीन धा..! नागपूर : अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा उल्लेख झाला की "राम-लखन'ची जोडी चाहत्यांच्या डोळ्यापुढे येते. कित्येक वर्षे पडद्यावर दिसणारी ही जोडी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने नागपूरकरांनी प्रत्यक्ष बघितली. या दोघांनी नागपुरात प्रथमच एकत्रित प्रथमच हजेरी लावल्याने...
ऑगस्ट 17, 2018
नागपूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नागपुरातील अनेकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विरोधकही जात होते. अमोघ वक्तृत्वाची देणगी लाभलेल्या अटलजींची 2004 मध्ये झालेले भाषण नागपुरातील अखेरचे ठरले. विशेष म्हणजे "अटल'च्या प्रचारासाठी "अटल' असा प्रचार त्यावेळी झाला होता...
जून 23, 2018
मुंबई - विधान परिषदेवर निवडून आलेले उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सुरेश रामचंद्र धस, रामदास भगवानरावजी आंबटकर, नरेंद्र भिकाजी दराडे, विप्लव गोपीकिसन बाजोरिया या पाच सदस्यांना सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या...