एकूण 1157 परिणाम
January 18, 2021
मुंबई -  महायुती सरकारची महत्वकांशी अशी जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी तसेच सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षेतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा माजी मुख्यमंत्री...
January 18, 2021
नागपूर ः विदर्भातील गडचिरोली वगळता दहाही जिल्ह्यातील ३४४५ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी (ता. १८) शांततेत पार पडली. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक होत नसल्यामुळे सर्वच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा करीत आहे. असे असले तरी सर्वच...
January 18, 2021
उंब्रज (जि. सातारा) : पाल ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पॅनेलचा पराभव करत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले. 15 जागेसाठी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सहकार ग्रामविकास पॅनेलने नऊ जागा, तर राष्ट्रवादीच्या म्हाळसाकांत सह्याद्री पॅनेलला अवघ्या सहा जागांवर...
January 18, 2021
हातकणंगले - मोठ्या ईर्ष्येने झालेल्या हातकणंगले तालुक्‍यातील 20 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दहा ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. 9 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता कायम राहीली आहे. एकमेव खोची ग्रामपंचायतीत संमिश्र सत्ता आली. तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडीनंतर...
January 18, 2021
जळगाव ः शहरात आठ दिवसांत सतत होणाऱ्या जबरी लुटीच्या घटनांचा स्थानिक गुन्हेशाखेने छडा लावला असून, दोन अल्पवयीन संशयितांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिजित पाटील (वय १९) असे संशयिताचे नाव आहे.  आवश्य वाचा- तर..अशा संबंधांना ‘राजमान्यता’ मिळण्याचा धोका!   अभिजित राजपूत-पाटील (वय १९, रा. चौगुले प्लाट...
January 18, 2021
पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. कोहली आणि धोनी यांचा हा...
January 17, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी येथे दिली.  शिक्षक मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर मतदारांच्या आभार दौऱ्यादरम्यान प्रा. आसगावकर यांचा कोरेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने येथे सत्कार झाला. त्या...
January 17, 2021
पुणे : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याला मान्यता दिली असली, तरी शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक यंत्रणांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुण्यात दुसऱ्या टप्प्यातील शाळांची घंटा कधी वाजणार?, याबाबत अद्याप अनिश्‍...
January 17, 2021
माहूर ( जिल्हा नांदेड) : मुलगी पुन्हा एकदा नकोशी का झालीय? माहूर तालुक्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. माहूर- किनवट राष्ट्रीय महामार्गावर अंजनखेड बस थांब्यावरील एका हॉटेलच्या टेबलवर तीन ते चार दिवसांचं स्त्री जातीचं बाळ आढळून आले. नवजात चिमुकलीला फेकून अज्ञात क्रूर मातेने पलायन केले....
January 17, 2021
माळेगाव : बारामती-शारदानगर, माळेगाव येथील कृषी पंढरीत सोमवार (ता. १८) पासून `कृषीक २०२१०- कृषी तंत्रज्ञान सप्ताह`च्या माध्यमातून भरणाऱ्या यात्रेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आधुनिक अवजारे, पीक प्रात्यक्षिकापासून अनेक शेतकऱ्यांनी जुगाड करून तयार केलेल्या मशनरी पाहण्याची नामी संधी सोमवारपासून मिळणार...
January 17, 2021
कात्रज  : सरहद चौकातून कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणारा २४ मीटरच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  विकास आराखड्यातील डीपी रस्त्याच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने राजाराम गॅस एजन्सीजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी...
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
January 17, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये आपल्या गीतांनी नवचैतन्य निर्माण करणारे ते प्रसिध्द गीतकार कोणेएकेकाळी मोठ्या संघर्षाला सामोरे गेले आहे. इंडस्ट्रीमध्ये स्वतच्या नावाचा ठसा उमटविण्यासाठी खूप काही सोसावे लागले. त्यांचा तो प्रवास सोपा नव्हता. त्यात अनेक खाचखळगे होते. काट्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावरुन...
January 17, 2021
जळगाव : शहरातील देवरामनगरातील संशयिताने मध्यप्रदेशातील जोडप्याला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत २० लाख ९६ हजारांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यपद्रेशातील अलिराजपुर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मध्यप्रदेश पोलिस पथक जळगाव येथे आले. गुन्हेशाखेच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेत...
January 17, 2021
भुवनेश्‍वर - कोरोनावरील लसीकरणाला ओडिशात शनिवारपासून सुरुवात झाली असली तरी रविवारी (ता.१७) ही मोहीम देशभरात स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रदीप्ता कुमार मोहपात्रा यांनी काल  दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ते...
January 17, 2021
भागीदारी प्रकाश मेहरांबरोबरची  - २ अमिताभच्या अफाट क्षमतेचा अंदाज आलेल्या प्रकाश मेहरांनी १९७६ या वर्षात अमिताभ - विनोदखन्ना या जोडीला घेऊन ‘हेरा-फेरी’ आणला. मनोरंजनाचा  मसाला ठासून भरलेला ‘हेरा-फेरी’  तसा इतिहास रचू पाहणारा वगैरे सिनेमा नव्हताच. निखळ मनोरंजनाच्या हेतूने काढलेला हा चित्रपट...
January 17, 2021
पुणे - पुण्यात विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसह अन्य खेळाडूंना आता येत्या सोमवारपासून (ता.18) आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये आपला सराव पुन्हा सुरू करता येणार आहे. क्रीडा संघटनांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रबोधिनी, स्पोटर्स ऍकॅडमी सोमवारपासून...
January 16, 2021
मुंबई,ता. 16 : मुंबईत कावळ्यांचा झालेला मृत्यू हा 'बर्ड फ्लू'मुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे येथील पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. एच 5 एन 1 ने बाधित स्थलांतरीत पक्षांच्या संपर्कात आल्याने कावळ्यांना संसर्ग झाला असल्याची शक्यता पशु संवर्धन...
January 16, 2021
नाशिक रोड : पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. २३४ किलोमीटरचा हा मार्ग असून, १४० किलोमीटर प्रतितास या वेगाने २४ रेल्वेस्थानके मिळून हा मार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे नाशिकच्या...
January 16, 2021
मुरगूड (कोल्हापूर) : जिल्ह्यात काल ग्रामपंचायतीसाठी शांततेत व चुरशीने मतदान झाले असले तरी काही केंद्रांवर निवडणुकीस गालबोट लागले. पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथे मतदान सुरू असताना पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाच्या कॉलरला हात लावून कानशिलात लगावणाऱ्या यशवंत बचाराम सूर्यवंशी व केशव बचाराम सूर्यवंशी...