एकूण 37 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुखवटा विक्रीबद्दल ट्विट केले आहे. मोदींचा मुखवटा 275 रुपयांना उपलब्ध असून, तीन मुखवटे 699 रुपयांना मिळणार आहेत. नमो ऍप्लिकेशवरुन हा मुखवटा विकत घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नमो ऍपवरुन विविध...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा निर्मिती आणि प्रभावी प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी भाजपने जाहीर केलेल्या समितीमध्ये खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात आहे.  भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी समित्यांची घोषणा केली आहे. ‘संकल्पपत्र’ या...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर लोढा समितीने सुचवलेल्या दोन महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये बदल करून नव्या घटनेचा ड्राफ्ट आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ‘एक राज्य एक मत’ आणि दोन टर्ममधील विश्रांतीचा (कूलिंग) कालावधी यामध्ये बदल करून न्यायालयाने...
डिसेंबर 18, 2017
नवी दिल्ली : गुजरातच्या 'हेवी वेट' लढतीमध्ये काहीसे दुर्लक्षच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपने सहज बहुमत मिळविले असले, तरीही या राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (सोमवार) सकाळी 10....
ऑक्टोबर 19, 2017
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी गेले आठवडाभर प्रतीक्षेत असलेली भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी आज (ता. 18) दुपारनंतर गुपचूप जारी करण्यात आली. प्रस्थापित भाजप नेते व नरेंद्र मोदी-अमित शहा यांचा "चॉइस' यातील जोरदार रस्सीखेच भाजप यादीतून दिसत आहे. नव्या चेहऱ्यांना 25 ते 30 टक्के इतक्‍या...
ऑगस्ट 17, 2017
नवी दिल्ली - निर्देश दिलेले असूनही त्याची पूर्तता न केल्यामुळे सध्या बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रे असलेले अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या तिघांनाही पदावरून दूर करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीने केली आहे. अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के...
जुलै 26, 2017
अध्यक्षांची अनुराग ठाकूर यांना ताकीद; कॉंग्रेसची आगपाखड नवी दिल्ली: भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेच्या कामकाजाचे मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणावरून आज लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला. या प्रकारावरून खेद व्यक्त केल्यानंतर ठाकूर...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटच्या अध्यक्षपदाची सूत्रे सर्वोच्च न्यायालयाने काढून घेण्यास भाग पाडलेले माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर पुन्हा ‘बीसीसीआय’ची सेवा करण्यास उत्सुक आहेत. भारतीय क्रिकेटला माझी गरज भासल्यास मी तयार आहे, असे मत त्यांनी मांडले आहे. ठाकूर सहा...
जुलै 14, 2017
नवी दिल्ली - न्यायालयाचा अवमान करण्याचा आपला जाणीवपूर्वक हेतू नव्हता, अशा शब्दांत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली.  न्यायालयाला चुकीची माहिती देण्याचा माझा हेतू नव्हता, असा उल्लेख असलेले शपथपत्र ठाकूर यांनी...
मे 20, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक सरकार यांच्यामध्ये जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. त्यामुळे आता "बीसीसीआय'ला बंगळूर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) स्वतःची जागा उपलब्ध झाली. क्रिकेटसाठी "बीसीसीआय'ची ही पहिलीच स्वतःच्या मालकीची...
मार्च 07, 2017
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपाप्रकरणी बिनशर्त माफी मागण्याची वेळ "बीसीसीआय'चे पदच्युत अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यावर आली. त्यांच्याविरुद्ध अवमानप्रकरणी 17 एप्रिल रोजी सुनावणी होईल. त्यादिवशी व्यक्तिशः उपस्थित राहण्यापासून त्यांना सूट देण्यात आली...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धेला हिरवा कंदील दाखविला असला, तरी क्रिकेटपटूंच्या लिलावाची तारीख पुढे गेली आहे. क्रिकेटपटूंचा लिलाव आता फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याची शक्‍यता बोलून दाखवली जात आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आयपीएलसाठी लिलाव 4...
जानेवारी 20, 2017
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाला आक्रमकतेचे धडे देणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टॅंडला त्यांचे नाव दिले जाणार आहे. गांगुली यांच्यासह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टॅंडला दिले जाणार आहे.  ईडन...
जानेवारी 10, 2017
मुंबई - इंग्लंड आणि भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामन्यास अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकदिवसीय लढतीत महेंद्रसिंह धोनीची कर्णधार म्हणून ही अखेरची लढत असेल. त्यामुळे या सामन्याचे औत्सुक्‍य वाढले आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के...
जानेवारी 08, 2017
लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी वेळेत न केल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून तत्काळ दूर होण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामागची पार्श्‍वभूमी, त्यामागची गुंतागुंत, भविष्यात येऊ शकणाऱ्या...
जानेवारी 07, 2017
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड, रैनाला वनडेतून वगळले मुंबई - दोन वर्षांपूर्वी आयपीएलमधील आपल्या बंगळूर संघात युवराजला सर्वाधिक बोली लावून घेण्याचा हट्ट धरणारा विराट कोहली एकदिवसीय संघाचा कर्णधार होताच युवराजचे पुनरागमन झाले आहे. "युवी' तीन वर्षांनंतर वन डे, तर वर्षानंतर टी-20 संघात...
जानेवारी 06, 2017
वार्षिक सभाच लोढा समितीने रद्द ठरविल्यामुळे सर्वच सदस्य पद गमाविण्याची चिन्हे मुंबई/नवी दिल्ली - एमएसके प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीची अखेरची बैठक उद्या (ता. ५) मुंबईत होईल, असे स्पष्ट संकेत लोढा समितीने दिले आहेत. सध्याच्या निवड समितीस संघनिवडीसाठीची ही अखेरची संधी असेल आणि तीही अपवाद म्हणून...
जानेवारी 04, 2017
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिवपदावरून दूर केल्यानंतर येत्या काळात कोणीच वरिष्ठ पदाधिकारी नसल्यामुळे इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांच्या मालिका संकटात आली आहे. एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी...
जानेवारी 03, 2017
सर्वाधिक श्रीमंत असलेल्या ‘बीसीसीआय’चे प्रशासन ‘आयपीएल’मध्ये कलंकित झाल्यानंतर ते स्वच्छ करण्याची धडक मोहीमच न्यायालयाने हाती घेतली होती. त्यानंतरही काही बदल करण्याची तत्परता न दाखविली गेल्याने कारवाई अपेक्षितच होती. झाले ते क्रिकेटच्या हिताचेच.  समोरचा गोलंदाज डोईजड होत असला, की ‘नॉनस्ट्राइक’वर...
जानेवारी 03, 2017
नवी दिल्ली - ‘हा भारतातील क्रीडा क्षेत्राचा आणि खास करून क्रिकेटचा विजय आहे. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या समितीच्या शिफारशी १८ जुलैच्या आदेशाद्वारे स्वीकारल्या. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणारच होती. हे घडणारच होते आणि आता घडले आहे. ठाकूर यांची गच्छंती हा याचाच तर्कसुसंगत परिणाम आहे,’...