एकूण 63 परिणाम
सप्टेंबर 03, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सतत वेगवेगळ्या भुमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. ती पार पडत असलेल्या प्रत्येक रोलमध्ये तिची एक वेगळी छबी दिसून येते.  याच कारणाने ती वेगवेगळ्या भुमिकांमध्ये प्रयोग करते. अनुष्का 2018 मध्ये 'जीरो ' या चित्रपटातून...
ऑगस्ट 31, 2019
जमैका : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सध्या दुसरी कसोटी सुरु आहेय या सामन्यापूर्वी भारतीय संघ जमैकामधील उच्चायुक्तांच्या घरी भेट देण्यासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघातील इतर खेळाडूंसह विराटची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. त्या दोघांचे तेथिल फोटो...
ऑगस्ट 27, 2019
अॅंटिग्वा : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यात सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. या सर्व चर्चांना सुरवात झाली जेव्हा वेळोवेळी कोहलीने अश्विनच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला सुरवात केली. मात्र, अश्विनने या सर्व चर्चांना आता...
ऑगस्ट 20, 2019
खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या... बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक बिकनीवरील फोटो शेअक केला होता. त्यावरून तिला नेटीझन्सनी खूप ट्रोल केले आहे. अनुष्काला ट्रोल करताना सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला आहे.   #AnushkaSharma Anushka is everywhere pic.twitter.com/MCyK6gVpD8 — Pranjul Sharma (@Pranjultweet)...
ऑगस्ट 19, 2019
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा... आम्ही स्वाभिमानी, भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा तावडेंवर निशाणा... मनसेकडून बंदचे आवाहन; गरज असेल तरच घराबाहेर पडा... 11 वर्षे झाली विश्वास बसत नाही; कोहलीचं भावनिक ट्विट... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर सक्रिय असून अनुष्का शर्मा सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत आहे. तिने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : विश्वकरंडकानंतर कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यातील वादाची चर्चा होत असतानाच, रोहितने ट्विट करत मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो असे म्हटले आहे. I don’t just walk out for my Team. I walk out for my country. pic.twitter.com/S4RFkC0pSk — Rohit...
जुलै 30, 2019
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी नेहमीच उघडपणे आपल्या प्रेमाचे दाखले दिले आहे. तिने नुकतेच फिल्मफेअरशी बोलताना विराटसह असलेल्या नात्याबद्दल काही गुपितं सांगितली.  ''मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलं आहे. तो माझी सगळी गुपितं...
जुलै 29, 2019
नवी दिल्ली : रोहित शर्माने सोशल मीडियावर अनुष्का शर्माला अनफॉलो केले आहे. रोहितने यापूर्वीच कोहलीला सोशल मीडियावरुन अनफॉलो केले आहे. त्यावरुनही मागे बरीच चर्चा झाली होती. आता रोहितच्या या कृतीचा बदला घेत भारतीय संघातील दोन खेळाडूंनी अनुष्काला फॉलो केले आहे.  विश्वकरंडकात झालेल्या...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नवी माहिती पुढे आणल्यामुळे भारताच्या एकदिवसीय संघातील वरिष्ठ खेळाडूंमधली दरी दिवसें दिवस वाढताना दिसत आहे. संघातील एका खेळाडूला संघात सर्व काही अलबेल असल्याची (ऑल वेल) पोस्ट सोशल मिडियावर टाकण्याची विनंती केली जात होती. असे गौप्यस्पोट या...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : भारताचा उपकर्णधार रोहित शर्मीने आज अनुष्का शर्माला सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विराट कोहली आणि रोहित यांच्या वादारावर पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. अशातच रोहितने अनफॉलो केल्यावर अनुष्काही काही गप्प बसली नाही. तिने एक पोस्ट करत रोहितला नकळत...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद काही संपायला तयार नाही. आता रोहित शर्माने केलेल्या एका कृतीमुळे हा वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. रोहितने कोहलीपाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे...
जून 28, 2019
मुंबई : एकीकडे टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत असताना, के एल राहुल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. के एल राहुलचं नाव अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी जोडलं जात असून ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.   क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रिलेशनची चर्चा नवी नाही. टीम...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
एप्रिल 18, 2019
स्लिम फिट - अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात, कधी या भूमिकांसाठी वजन वाढवावे लागते, तर कधी कमी करावे लागते. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी योगावर जास्त विश्‍वास ठेवते. योगामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. त्याचबरोबर मनही निरोगी राहते. भूमिकांच्या...
डिसेंबर 09, 2018
भद्रावती (चंद्रपूर) : बॉलिवूडमधील आघाडीची प्रसिद्ध नटी अनुष्का शर्मा हिचे नाव भद्रावती शहरातील आयुध निर्माणीच्या प्रभागात आहे. हे वाचून आश्‍चर्य वाटत असले तरी ते खरे आहे. निर्माणीत कर्नल पदावर रुजू झाल्यानंतर तिच्या आईवडिलांचे वास्तव्य निर्माणी वसाहतीतील एका बंगल्यात होते...
ऑगस्ट 08, 2018
लंडन : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, भारतीय क्रिकेटपटूंनी लंडनमधील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी भारतीय संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाल्याने तिला ट्रोल करण्यात आले. #TeamIndia members at the...
जुलै 25, 2018
क्रिकेट सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या प्रेयसी आणि पत्नी सामना बघायला आणि टीमला चिअर करायला आलेल्या नेहमी दिसतात. पण आता मात्र बीसीसीआयने खेळाडूंना आपल्या पत्नी आणि प्रेयसींना मैदानात घेऊन येणे टाळा असा आदेशच दिला असल्याचे समजते आहे. आतापर्यंत अनुष्का शर्मा, पंखुरी पांड्या,...
एप्रिल 26, 2018
काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती एका म्हाताऱ्या बाईसारखा मेकअप केलेली दिसत होती. तो मेकअप "झीरो' चित्रपटासाठी नसून तो एका नामांकित बॅंकेच्या जाहिरातीसाठीच होता. या जाहिरातीसाठी अनुष्का शर्मा मुलगी, आई आणि आजी अशा तीन...