एकूण 1 परिणाम
November 23, 2020
मुंबई- साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनुष्का शेट्टीपासून तमन्ना, समंथासारख्या एकापेक्षा एक सुंदर आणि हुशार अभिनेत्री आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये एका नवख्या अभिनेत्रीने येऊन तिच्या लहानश्या करिअरमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. या अभिनेत्रीचं नाव म्हणजे रश्मिका मंदाना. अभिनेत्री रश्मिका हिचं नाव...