एकूण 1147 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
दिवसभर आकडेमोड; विजयाचे दावे-प्रतिदावे नागपूर : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवार आणि त्यांचे समर्थक आकडेमोड करण्यात व्यस्त होते. कुठल्या बूथवर किती मते मिळाली याची गोळाबेरीज करून विजयाचे दावेही अनेकांनी करणे सुरू केले. काहींनी गुरुवारी गुलाल उधळण्याची जय्यत तयारीसुद्धा केली आहे....
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : रमाई घरकुल योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून गेल्या तीन वर्षांत 10 हजार घरकुल वाटपाच्या उद्दिष्टापैकी फक्त 883 लोकांनाच याचा लाभ मिळाला. त्यामुळे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना "घर द्या घर', असेच म्हणण्याची वेळ आली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागामार्फत ...
ऑक्टोबर 21, 2019
अकोला ः जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सकाळी सात वाजतापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र, सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने मतांच्या टक्केवारीवर काळे ढग असल्याचे दिसत आहे.  जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण 68 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, बाळापूर, अकोट...
ऑक्टोबर 20, 2019
नागपूर : विदर्भातील जनता उद्या सोमवारी राज्य विधानसभेचा आपला आमदार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावणार आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांतील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण 755 उमेदवारांचे भवितव्य उद्या मतयंत्रात बंदिस्त होईल. यातील 367 उमेदवार पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये असून...
ऑक्टोबर 20, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघांसाठी सुमारे दोन हजार 107 ठिकाणी तीन हजार 532 मतदान केंद्रांची, तर 54 सहायकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी व वेळेत मतदान पूर्ण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रात 900 ते 1400 मतदार मतदान करू शकतील. मतदान प्रक्रियेसाठी...
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या हातकणंगले मतदारसंघात सर्वाधिक उलथापालथ सुरू आहे. पक्षापेक्षा गट-तट किती महत्त्वाचे आहेत, हे या मतदारसंघात गेल्याशिवाय समजत नाही. वर्षानुवर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले होते; मात्र त्यानंतर जनसुराज्य व मागील दोन...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या एकमेव उमेदवार असल्याने दलित समाज त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले यांनी गुरुवारी (ता.१७) रात्री म्हात्रे यांच्या घरी भेट दिली. या...
ऑक्टोबर 18, 2019
शिवसेना भाजप महायुती व काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्ष आघाडी व वंचित बहुजन आघाडी या राजकीय शक्तींनी नांदेड जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलून टाकले आहे. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात एकूण १३४ उमेदवार रिंगणात असून सर्वात जास्त ३८ उमेदवार नांदेड दक्षिण तर सर्वात कमी उमेदवार मुखेड व किनवट प्रत्येकी पाच...
ऑक्टोबर 18, 2019
तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघांत मिळून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अजूनही काही बंडखोर उमेदवारांचे आव्हान कायम राहिले आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याने लढती उत्कंठापूर्ण झाल्या आहेत. तुमसर...
ऑक्टोबर 17, 2019
भंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्र भाजपसाठी अनुकूल आहे. कोणतीही निवडणूक असो, या मतदारसंघात भाजपला मताधिक्‍य मिळतेच. मतदारसंघात असलेले पक्षसंघटन व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे भाजपला विजयापासून रोखणे कठीण असल्याचा आजवरचा अनुभव आहे. मात्र,...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : गडचिरोली जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत थेट, तर अहेरी मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. येथे आघाडीचे दोन उमेदवार मैदानात असल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आणि काँग्रेसच्या काही इच्छुकांना डावलल्याने प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर अंतर्गत रुसवे-...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा कालावधी संपवण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी वाढत्या खर्चाची धास्ती घेऊन ते प्रचारातून दूर राहत असल्याने कार्यकर्त्यांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 14, 2019
यवतमाळ : विधानसभा निवडणूक मतदानाला जेमतेम आठ दिवसांचा कालावधी उरला असताना केळापूर-आर्णी मतदारसंघात भाजपला बंडखोरीचे लागलेले ग्रहण सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. तर, भाजप बंडखोर आणि कॉंग्रेस उमेदवारांतच थेट लढत होणार असल्याचे मतदारसंघातील मागोवा घेतला असता दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत युती आणि आघाडीतील बंडखोरांनी निवडणुकीची दिशाच बदलली असून, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीकडे झुकत असल्याचे चित्र आहे.  अपक्षांनी फिरविले...
ऑक्टोबर 14, 2019
वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत युती आणि आघाडीतील बंडखोरांनी निवडणुकीची दिशाच बदलली असून, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीकडे झुकत असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यामध्ये वाशीम, कारंजा आणि...
ऑक्टोबर 13, 2019
भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्रात युती, आघाडीच्या उमेदवारांविरोधात मित्र पक्षांच्या उमेदवारांनीच बंडखोरी केली आहे. यामुळे सध्या युती, आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा रिपाइं (आ.) गटाच्या उमेदवारास असलेला असहकार तर, आघाडी उमेदवाराच्या...
ऑक्टोबर 13, 2019
वाशीम : कॉंग्रेसचा बेलाग गड म्हणून ओळख असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. अंतर्गत बंडखोरी उफाळून आल्यानंतरही कॉंग्रेसच्या विजयाचा इतिहास असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सगळी राजकीय गणिते बदलविली आहेत. रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला...
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...