एकूण 42 परिणाम
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास गुरुवारी विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. याविषयी मराठा समाजातील व्यक्तींकडून आणि अन्य लोकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपांतील प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर तर अशा प्रतिक्रियांचा तरुण- तरुणींकडून भडिमार...
नोव्हेंबर 02, 2018
सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मुस्लिमांना आणि विविध अल्पमतातील राजकीय गटांना सामावणारे बहुमत घडविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराच्या पसंतीची दखल घेणारी आणि जनतेचे खरे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभेत पाठविणारी निवडणूक पद्धत स्वीकारली पाहिजे. भारताला एकाच पक्षाचे भक्कम सरकार नवीन नाही. गेल्या तीनेक...
ऑक्टोबर 10, 2018
शपथविधीनंतर 154 पोलिसांना पहाटेच अकादमीबाहेर काढले नाशिक - पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न उराची बाळगून खात्याअंतर्गतच परीक्षा दिली. गुणवत्तेच्या आधारे उपनिरीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी निवड आणि त्यानंतर नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई : महाराष्ट्राची आर्थिक प्रगती रेंगाळत असतानाच राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या नशिबी गरिबीचेच जिणे असल्याचे विदारक वास्तव वित्त आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे. राज्यातील गरिबीचा दर 17.35 टक्‍क्‍यांवर पोचला असून, अनुसूचित जाती-जमातींमध्ये हे प्रमाण...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - महाराष्ट्राची आर्थिक प्रगती रेंगाळत असतानाच राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या नशिबी गरिबीचेच जिणे असल्याचे विदारक वास्तव वित्त आयोगाच्या अहवालातून समोर आले आहे. राज्यातील गरिबीचा दर 17.35 टक्‍क्‍यांवर पोचला असून, अनुसूचित जाती-जमातींमध्ये हे प्रमाण...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू जस्टिस...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : बंजारा समाजासाठी तिसरी अनुसूची निर्माण करून या समाजालाही अनुसूचित जाती व जमातीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तीनशे लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसूल गावाचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत जाहीर करावी. शासकीय जमिनीवरील तांड्यातील कुटुंबीयांना मालकी स्वरूपात भूखंड वाटप...
ऑगस्ट 03, 2018
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मार्चमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा-ऍट्रॉसिटी मवाळ करण्यासंबंधात दिलेल्या निकालानंतर देशभरात दलित समाजाचा जो प्रक्षोभ व्यक्त झाला, त्या पार्श्‍वभूमीवर मूळ कायद्यातील तरतुदी "जैसे थे' राखण्याचा निर्णय घेणे केंद्र सरकारला भाग...
जुलै 14, 2018
नागपूर : एक रुपयाला आता फारशी किंमत राहिली नसली तरी आदिवासी क्षेत्रातील दारिद्य्ररेषेखालील मुलींनी शाळेत यावे, साक्षर व्हावे याकरिता त्यांना एक रुपया प्रोत्साहनपर भत्ता दिला जात आहे! 27 वर्षांपूर्वी एक रुपयाला फार महत्त्व होते. मात्र, पावणेतीन दशकांचा काळ लोटून गेल्यानंतरही आदिवासी मुलींच्या...
जुलै 14, 2018
नागपूर - एक रुपयाला आता फारशी किंमत राहिली नसली तरी आदिवासी क्षेत्रातील दारिद्य्ररेषेखालील मुलींनी शाळेत यावे, साक्षर व्हावे याकरिता त्यांना एक रुपया प्रोत्साहनपर भत्ता दिला जात आहे! 27 वर्षांपूर्वी एक रुपयाला फार महत्त्व होते. मात्र, पावणेतीन दशकांचा काळ लोटून गेल्यानंतरही आदिवासी मुलींच्या...
जून 30, 2018
सोलापूर : यंदाच्या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहेत. त्यासाठी 217 कोटी 43 लाख रुपये मंजूर केले आहेत. शाळा सुरू होऊन 15 दिवस झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होते....
जून 24, 2018
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष जातीय व धार्मिक दंगली घडवून देशात अस्थिरता निर्माण करीत आहे. दंगलीच्या सूत्रधारांना क्‍लीन चिट देणाऱ्या नेत्यांची चौकशी करावी. भाजप म्हणजे राजकीय दहशतवादी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे सामाजिक न्याय व अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष डॉ...
मे 30, 2018
येवला - येथील राजकारणात हजरजबाबी आणि डावपेचात माहिर असलेले ज्येष्ठ नेते म्हणजे माणिकराव शिंदे..त्यांच्या राजकीय गणितांचे हजार नमुने यापूर्वीच अनेकांनी पाहिले आहेत. पण आजही याचा प्रत्यय आला. माणिकराव रिंगणात उतरले अन् त्यांनी प्रतिस्पर्धी पॅनलच फोडले. तसेच दोन्ही पॅनेलचे एकत्रिकरण करून येथील...
मे 22, 2018
नागपूर - आरटीईनुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी सुधारित कार्यपद्धती आखण्यात आली. यानुसार वंचित गटातील विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग, एसबीसी या सर्वांना आता अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे बालकांच्या प्रवेशासाठी...
एप्रिल 03, 2018
पुणे - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्‍ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या "भारत बंद'ला सर्वोच्च न्यायालय आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ऍट्रॉसिटी...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक...
डिसेंबर 26, 2017
मुंबई - राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या अर्थात "एससी' आणि "एसटी' प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याच्या राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने निकाल देत रद्दबातल ठरवला आहे. या निकालाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी, 4 जानेवारी 2018...
डिसेंबर 02, 2017
पुणे - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "स्टॅंडअप इंडिया' या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 प्रमाणे 3600 नवीन उद्योजक निर्माण करणार आहोत. या योजनेसाठी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात "मार्जिन मनी'साठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे,'' असे...
नोव्हेंबर 19, 2017
अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते, तशीच ती तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते. भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी...
ऑक्टोबर 08, 2017
चिक्कोडी - तालुक्‍यात समाजकल्याण खात्याच्या वतीने मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकनंतरचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमातींतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी १६ वसतिगृहे चालविली जात आहेत; पण तेथे आवश्‍यक कर्मचारी भरण्यात आले नसल्याने गैरसोय होत आहे. तालुक्‍यात या खात्यात १०७ पैकी तब्बल ६८ पदे...