एकूण 5307 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे....
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील तिघे जागीच ठार...
मे 22, 2019
नांदेड : नांदेड येथे निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कामासाठी जाणाऱ्या जवानांच्या गाडीला शेंबोली ते बारड या दोन्ही गावाच्या दरम्यान आज (बुधवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. रस्त्याचे काम चालू असल्याने एस.आर.पी.एफ.बल.गट नं. १३ गडचिरोलीचे वाहन क्र.एम.एच. ३१ डी.झेड. ०२५२  पलटी...
मे 22, 2019
चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे.  लातूर येथील...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 22, 2019
पुणे - चांदणी चौक ते कात्रज चौक आणि नवीन बोगद्यापर्यंतच्या बाह्यवळण महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने व कामांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात हा महामार्ग आणखी धोकादायक होऊन अपघाताची शक्‍यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी महामार्ग दुरुस्त करा, अशा सूचना वाहतूक पोलिसांनी...
मे 21, 2019
पुणे : बिबवेवाडी येथील भारतज्योती सोसायटी बाहेर पदपथालगत चेंबरची जाळी धोकादायक झाली असून बदलायला हवी. उलट-सुलट दिशेनं येणारी वाहनांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत असून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. तसेच तिथेच साठलेला कचरा चेंबरमध्ये पडून तुंबण्याची शक्यता आहे. संबंधित महापालिका अधिकाऱ्यांनी...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर परिसरात घडली....
मे 21, 2019
नागपूर : भारतात 50 वर्षांत घडले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. वंचित, गरिबांना केंद्रबिंदू माणून नवीन योजना आणि देशाला दिशाही त्यांनी दिली. त्यांच्याशी संबंधित अस्पर्शित बाकी या चित्रपटातून समाजासमोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या बिबट्याचा...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 20, 2019
खालापूर : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सोमवारी (ता. 20) सकाळी खाजगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिनिबसची धङक बसून अपघात झाला. या अपघातात मिनीबसचा चालक जागीच ठार झाला आहे. मिनीबसमधील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी मिनिबसमधून एकोणीस जण निघाले...
मे 20, 2019
मलकापूर : अवैध रेती वाहतूकीच्या टिप्परने शनिवारी एक बळी घेतला. मलकापूर धुपेश्वर रस्त्यावर धुपेश्वरजवळ भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. जखमींना अकोल्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : वणी- नाशिक रस्त्यावर कृष्णगांव येथे रविवारी मध्यरात्री भाविकांच्या नादुरुस्त आयशर गाडीस पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत चार भाविक जागीच ठार तर तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहे. (वणी) गडावरुन नवसपूर्तीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भाविकांवर मध्यरात्री...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात...
मे 19, 2019
हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे येथून केमिकलचे साहित्य घेऊन ...