एकूण 3891 परिणाम
मार्च 22, 2019
पाली - वाकण पाली मार्गावर वजरोली गावाजवळील वळणावर रस्त्यावर शुक्रवारी (ता.22) सांडलेल्या ऑईलवरुन अनेक वाहने घसरून अपघात झाले. ऑईलवरुन घसरुन मोटारसायकलस्वार खाली कोसळून जखमी झाला. तसेच एका कारचा देखील घसरुन अपघात झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की वाकण पाली मार्गावर वजरोली...
मार्च 22, 2019
वसमत (हिंगोली) : तीन वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या तालुक्यातील तेलगाव येथील एनएसजी कमांडो गोपिनाथ बोरगड यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच गावावर शोककळा पसरली असून गुरुवारपासून (ता. 21) गावात चुल पेटलीच नाही.  तालुक्यातील तेलगाव येथील गोपिनाथ रामचंद्र बोरगड (वय 28)  यांचे प्राथमिक व...
मार्च 22, 2019
पुणे : शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर फाटून अपघाताची शक्‍यता आहे तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या...
मार्च 22, 2019
मांजरी, ता. चिक्कोडी - विजापूर सिंदगी राज्य महामार्गावर कंटेनर व मोटारीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात आठ जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे विजापूर जिल्ह्यातील चिक सिंदगी गावाजवळ हा अपघात झाला. गंभीर जखमींना सिदगिच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात...
मार्च 22, 2019
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी शहरातील ‘सीसीटीव्ही’चे जाळे पुणे पोलिसांचे डोळे बनू लागले आहेत. चित्रीकरणाच्या आधारे आरोपींना अटक करण्याच्या वेगात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे...
मार्च 22, 2019
गोडोली - मागील सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम त्रिपुटी खिंड ते खावलीदरम्यान थंडावले आहे. परिणामी या ठिकाणचा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. धूळ, चढ-उताराचा रस्ता, दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात भराव अशा विचित्र स्थितीत शेकडो चालक मेटाकुटीला येऊन रोज मृत्यूला बगल...
मार्च 21, 2019
पिंपरी (पुणे) : टॅम्पो ट्रॅव्हलरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना डांगे चौक येथे आज (गुरुवार) दुपारी घडली. सिद्धार्थ सुदाम सावंत (वय 40, रा. टाकळी, जि. परभणी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मार्च 21, 2019
कोथरूड : येथील गणंजय सोसायटीच्या बस थांब्याजवळील रस्ता दोन महिन्यांपूर्वी खोदला होता. कंत्राटदाराने खोदलेला रस्ता तसाच सोडून अर्धवट काम केले आहे. त्यामुळे येथे किरकोळ अपघात होत असतात. तरी महापालिकेच्या संबंधितांनी याची दखल घेऊन रस्ता तातडीने पूर्ण करावा.  #WeCareForPune आम्ही आहोत...
मार्च 21, 2019
कणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड आठवणीही दाटून आल्या होत्या. लवकरच या तोडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवा तीन पदरी पूल उभा केला जाणार आहे. तर जुन्या पुलालगत बांधकाम झालेल्या नव्या तीन पदरी...
मार्च 21, 2019
तळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलिस अधीक्षकांना व संबंधित पशासनाला परिपत्रकाद्वारे दिला आहे. शिक्रापूर येथील पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव...
मार्च 21, 2019
रसायनी (रायगड) वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील  द्रुतगती महामार्गावरील रीस येथे दांड पेण रस्त्यावर पुलावर असलेल्या दुभाजकावर वाहन आदळुन अपघात वाढले आहे. आठ दिवसात दोन कार दुभाजकावर आदळुन अपघात झाले आहे. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.  रसायनीतील या मुख्य...
मार्च 20, 2019
सटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावर आज बुधवार (ता.२०) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने येणार्‍या गॅस...
मार्च 20, 2019
शेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाले. मन हेलावून टाकणारी ही घटना जवळच असलेल्या तऱ्हाळा गावाजवळ नागपूर-औरंगाबाद महामार्गावर आज (ता.20...
मार्च 18, 2019
धुळे - शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही ‘बुलेट’ची क्रेझ तरुणाईला भुरळ घालणारी ठरली आहे. मात्र, याच बुलेटस्वारांच्या सायलेन्सरमधून निघणाऱ्या ‘फटाका’सदृश आवाजांमुळे धुळेकर पुरते त्रस्त झाले आहेत. विशेषतः रस्त्याने जाणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिला आवाजामुळे भयभीत...
मार्च 18, 2019
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस. खरात आणि...
मार्च 18, 2019
आष्टी (बीड) - भरधाव ट्रकने कारला समोरून जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जण जागीच ठार झाले. नगर-बीड महामार्गावर पोखरी गावाजवळील पोल फॅक्‍टरीसमोर रविवारी (ता. 17) पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये एक महिला, दोन पुरुष व एका लहान मुलाचा समावेश आहे. सावरगाव (ता...
मार्च 17, 2019
कार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी एखाद्यावेळी चुकला आणि त्याने दुसऱ्यावेळी चांगली कामगिरी केली तर कौतुक करण्यास मागेपुढे न पाहणारा मनोहर ही भाजपला मिळालेली देणगी होती. चरित्र व चारित्र्य...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
मार्च 17, 2019
आष्टी : ट्रक आणि इरटीगा कारची समोरासमोर धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता. 17) पहाटे परिसरातील पोल फॅक्टरी जवळ घडली. जामखेड वरुन आष्टीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकची आष्टी वरुन जामखेडकडे जाणाऱ्या इरटीगा गाडीला जोराची धडक झाल्याने हा अपघात झाला.  ट्रक (क्रं...
मार्च 17, 2019
पुणे : नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या सुमारे 200 जणांवर वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांत गुन्हे दाखल केले. कारवाईची थंडावलेली मोहीम पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.  पुण्यात वाहतूक कोंडीला बेशिस्त वाहनचालकही जबाबदार आहेत, चुकीच्या ठिकाणी यू टर्न घेणे, नो-एंट्रीतून विरुद्ध दिशेने चारचाकी...