एकूण 1005 परिणाम
जानेवारी 20, 2020
कुऱ्हा (मुक्ताईनगर): बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यातील येथील सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यीनीचे अज्ञात नराधमांनी 13 जानेवारी रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली होती. तिची हत्या करून मृतदेह मध्यप्रदेशातील नेपानगर जवळ रेल्वे रुळाच्या बाजूला फेकून दिला होता.  या घटनेच्या...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : शहरात स्कूलबसमध्ये एका गतिमंद मुलीसोबत गैरप्रकार झाला. त्यामुळे मुली, तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला  आहे.  दिल्लीतील निर्भया प्रकरण असो; की हैदराबादेतील दिशावरील अत्याचार व खून. एकट्या-दुकट्याने जाणाऱ्या महिला, तरुणींसह शालेय मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न...
जानेवारी 20, 2020
भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत असलेले अजित दोवाल यांचा आज 75वा वाढदिवस! मोदी सरकार देशात आले अने देशाला ओळख झाली ती धडाडीच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासातले आणि हुशार असे अजित दोवाल यांना 'मोदी सरकार 2'मध्येही...
जानेवारी 20, 2020
पुणे - व्यावसायिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शहरात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अपहरण करून लुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत व्यावसायिकाला रिक्षात जबरदस्तीने बसवून मारहाण करण्यात आली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप डेक्कन जिमखाना येथील...
जानेवारी 19, 2020
मुंबई : बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे आपण अपहरण केल्याचा बनाव करत त्याच्या कुटुंबीयांकडून 40 लाखांची खंडणी मागण्याचा प्रयत्न एका टॅक्‍सीचालकाच्या अंगलट आला. गुन्हे शाखा कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. अमीर अली शहजाद अली शेख असे आरोपीचे नाव आहे. कोणताही ठोस पुरावा...
जानेवारी 19, 2020
ठाणे : महिनाभरापूर्वी भिवंडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या नराधमाविरोधात ठाणे जिल्हा न्यायालयाच्या विशेष पोस्को न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. हेही वाचा - पोलिसांना बिर्याणी पडली महाग या खटल्याची जलदगती सुनावणी आता २४ जानेवारीपासून होणार आहे, अशी माहिती...
जानेवारी 19, 2020
पुणे : डेक्कन जिमखाना येथील शिरोळे रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण करून चोरट्यांनी त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. व्यावसायिकाकडून पैसे लुटल्यानंतर...
जानेवारी 19, 2020
करीम लाला हा एकेकाळचा मुंबईच्या अधोविश्‍वातील अधोनायक. हे गुन्हेगारी विश्‍व आणि राजकारणी यांचे सगळ्याच काळात जवळचे संबंध राहिलेले आहेत. आज तर राजकारणाचेच गुन्हेगारीकरण झाले आहे. करीम लाला हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटायचा, या आरोपात त्यामुळेच काही विशेष वाटत नाही. तरीही, त्यावरून व्हायचा...
जानेवारी 18, 2020
सातारा : अंगणवाडी सेविका मंगला जेधे हिचा इंजेक्‍शन देऊन संतोष पोळने माझ्यासमोर खून केला. त्यानंतर तिच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम लुटल्याची साक्ष वाई- धोम हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरेने काल (शुक्रवारी) जिल्हा न्यायालयात दिली. पोळच्या सांगण्यावरून तिचा मोबाईल घेऊन पुण्याला जाऊन ती...
जानेवारी 18, 2020
नागपूर : उधारीच्या पैशाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. हिंगणा मार्गावर खोलीत रात्रभर डांबून ठेवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. व्यावसायिकाने कशीबशी स्वत:ची सुटका करवून घेत कोतवाली ठाणे गाठले. पोलिसांनी अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवीत आरोपींचा शोध सुरू केला...
जानेवारी 18, 2020
नागपूर : देशाच्या काही भागात सध्या स्वातंत्र्याचे (आझादी) नारे अधूनमधून उमटत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यासह एनआरसी आणि एनपीआरविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाने प्रारंभी हिंसक वळण घेतले होते. पण, उत्तर प्रदेश सरकारने कडक पावले उचलताच आणि न्यायालयाने फटकारल्यानंतर आंदोलकांना महात्मा गांधी आठवायला...
जानेवारी 18, 2020
नागपूर : 22 वर्षांचा तरुण चहाचे कप व डिस्पोजल साहित्य विक्री करून उदारनिर्वाह करायचा. तो काही लोकांकडून उसनवारीवर माल विकत घ्यायचा. मात्र, त्याचा व्यवसाय पाहिजे तसा चालत नव्हता. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तो निराश झाला होता. दुसरीकडे व्यापारी कर्जासाठी तगादा लावत होते. काहीही केल्या तो पैस परत करू...
जानेवारी 18, 2020
नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील शिपाई दीपक सखाराम पाटील व सुधीर चव्हाण यांना गुरुवारी रात्री बीट मार्शलची ड्यूटी होती. मध्यरात्रीनंतर सव्वाच्या सुमारास दोघे शालिमार भागातून गस्त घालत होते. त्या वेळी खडकाळी सिग्नलजवळ रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाची एक कार (जेएच 01, जी 2698) संशयितरीत्या उभी...
जानेवारी 17, 2020
तसे पाहिले तर पोलिसांना तपास करताना अनेक अडचणी येतात. प्रत्येक वेळी परिस्थितीजन्य पुराव्यांवर तपास करून पोलिस गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढताना दिसतात. कार्वे येथे वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचाही असाच रोमांचकारी तपास पोलिसांनी केला. त्या तपासातही पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांसह मोबाईल लोकेशनचा हातभार...
जानेवारी 16, 2020
मुंबई - काल संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण पेटताना दिसतंय. भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील घाटकोपरमधल्या पोलिस...
जानेवारी 16, 2020
नागपूर : अल्पवयीन मुलगी 22 वर्षीय मुलाच्या प्रेमात आकंठ बुडाली. यातून तिने शिक्षणाकडे लक्ष देणे सोडले. ती कॉलेजला न जाता प्रियकरासोबत बाहेर फिरायला जात होती. ही बाब मुलीच्या घरच्यांना समजताच त्यांनी विरोध केला. मात्र, एक दिवस घरी कुणीही कुणीही नसल्याची संधी साधून प्रियकराने प्रेयसीसोबत पलायन केले....
जानेवारी 16, 2020
मुंबई : विहार, तुळशी तलावाच्या सांडव्यातून मिठी नदीत वाहून जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मिठी नदीला येणाऱ्या पुरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. हे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा किंवा ऐरोली खाडीत सोडण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्याची...
जानेवारी 15, 2020
उल्हासनगर : बहिनीचा आतर्धर्मीय विवाह नामंजूर असल्याने भाऊजीच्या डोक्‍यात गोळी झालून हत्या करणाऱ्या मेहूण्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन महिन्यापासुन आरोपी विठ्ठलवाडी पोलिसांना गुंगारा देत होता.  4 नोव्हेंबरच्या रात्री सर्टिफाइड शाळेच्या जवळ आणि प्रज्ञा करुणा मुकबधीर विद्यालयाच्या पटांगणात एक...
जानेवारी 15, 2020
मुंबई : देशातील लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होते; त्यापैकी 72 टक्के मुली असतात, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या (एनसीआरबी - नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो) 2018 मधील अहवालात देण्यात आली आहे....
जानेवारी 14, 2020
पुणे : लग्न करण्याचा बहाणा करुन कर्नाटक येथून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. मुलीला तिच्या पालकांच्या, तर आरोपीस कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबरोबरच लोहमार्ग पोलिसांच्या दामिनी पथकाने अपहरण झालेल्या, घरून पळून...