एकूण 136 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नागपूर : कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा गावातील पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सोमवारी कळमेश्‍वर शहरात बंद पुकारण्यात आला होता. या कडकडीत बंदला प्रतिष्ठान मालक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लिंगा गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांचा मोठा...
डिसेंबर 08, 2019
टाकळघाट (जि. नागपूर) : येथील गंगापूर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आरोपी आकाश संजय कारमोरे (वय 27) व त्याचा सख्खा भाऊ शुभम (वय 21, दोघेही रा, गंगापूर झोपडपट्टी,...
डिसेंबर 08, 2019
शांतीरबझार (त्रिपुरा) : हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यानंतर आता त्रिपुरातही अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राने अपहरण करून सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर पीडित...
डिसेंबर 08, 2019
पुणे-  पोलिओ डोस आणि अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखविले; तसेच बालकासह एका महिलेचे अपहरण केले व नंतर तिचा खून केला. या प्रकरणी आरोपी महिलेला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी हा निकाल दिला. ताज्या बातम्यांसाठी...
डिसेंबर 06, 2019
सोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून, बोरामणी गावाच्या शिवारात बस थांबली असताना सहा-सात जणांनी बसमधून रोहन ऊर्फ मुन्ना खुने यांना खाली उतरवले. मात्र, खुने यांना ताब्यात घेणाऱ्या संबंधित...
डिसेंबर 06, 2019
उजळाईवाडी  ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नाईट लँडिंगसाठी अडथळा ठरणारी उजळाईवाडी येथील कमान आज काढण्यात आली. यामुळे दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावर...
डिसेंबर 06, 2019
कोल्हापूर - पाडळी खुर्द (ता.करवीर) येथील दलित वसाहतीतील दोघा तरुणांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावासह परिसरात पसरली. कोण होते? कसे आले? कोठून आले? या चर्चेला उधाण आले. त्यामुळे पाडळी परिसरातील इतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हे अपहरण नव्हे; तर...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : शाळेतून परतताना मुलीचे अपहरण करून तिला ठार मारण्याची धमकी देऊन एका दाम्पत्याने महिलेकडून नऊ लाख 82 हजार रुपयांचे दागिने व रक्‍कम खंडणीच्या स्वरूपात उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  अश्विन प्रकाश पाटणकर...
डिसेंबर 04, 2019
पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर...
डिसेंबर 03, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला. मात्र, पाय उघडे राहिल्याने खुनाचे बिंग फुटले. ही घटना मंगळवारी (ता. तीन) भांबरखेडा शिवारात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संतोष शंकर डांगे (वय 14, रा. लासीना, जि. हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  कळमनुरी...
डिसेंबर 02, 2019
भंडारा : येथील वैनगंगा नदीच्या पात्रात गेल्या शनिवारी (ता. 30) नागपूर येथील विजेश गोसावी याचा मृतदेह आढळून आला होता. विजेशचे रायपूरवरून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्याचा खून केल्याची तक्रार मृताची आई सोनाबाई आकाराम गोसावी यांनी पोलिसांत दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आता...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद - मोबाईल हल्ली प्रत्येकाच्या जीवनाचा भाग झाला आहे. अगदी झोपतानाही बाजुला मोबाईल हवा एवढी सवय मोबाईलची झाली आहे. लहान मुलांतही मोबाईलची फार क्रेझ दिसून येत असून अशातच एका मुलाला मोबाईल न दिल्याने तो घर सोडून गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हा प्रकार औरंगाबादेतील गारखेडा परिसरात 29...
नोव्हेंबर 29, 2019
परभणी : शिकवणीसाठी घरातून गेलेल्या मुलींचे अपहरण झाले. परंतु, नानलपेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून केवळ पाच तासाच या दोन्ही मुलींना मनमाड येथे ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता.२८) परभणी शहरातील आनंद नगरमध्ये घडली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही चिमुकल्या परत कुटूंबाच्या...
नोव्हेंबर 29, 2019
औरंगाबाद - एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकवीसवर्षीय युवकाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली. ऋतिक वाघमारे (रा. वडगाव कोल्हाटी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  पीडित...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे- मोठे व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांचे खंडणीसाठी अपहरण करण्याचे प्रकार शहरात घडत असतानाच आता छोटे व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांचेही खंडणीसाठी अपहण करण्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी कथित माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. तरुणांकडून...
नोव्हेंबर 24, 2019
वानाडोंगरी (जि.नागपूर)ः आठ दिवसांपूर्वी हिंगणा तालुक्‍यातील खैरी पन्नासे या गावातील एका विवाहित दिव्यांग महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्या राहत्या घरून अपहरण केले. जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेतावर नेले. तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार हिंगणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु,...
नोव्हेंबर 23, 2019
लोणी काळभोर ः येथील एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेणारी वीसवर्षीय युवती तीन मित्रांसमवेत आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकाजवळ असताना तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ तरुणांनी तिला बळजबरीने उचलून तेथील पडक्‍या खोलीत नेले. तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत असतानाच तेथे रेल्वे पोलिसांचे गस्त...
नोव्हेंबर 22, 2019
अलीगढ (उत्तर प्रदेश): दोन मुले आपल्या आईला विनवणी करत होते. आई आम्हाला एकदातरी जवळ घे ना. पण, मुलांकडे तिने पाहिलेही नाही. तिला नवरा आणि मुलांपेक्षा प्रियकर महत्वाचा होता. प्रियकरासोबत गेली अन् मुलं अश्रू ढाळत बसल्याची घटना येथे घडली. बांकनेर गावामधील प्राथमिक शाळेत शिकवण्याचे काम शिक्षिका करत होती...
नोव्हेंबर 22, 2019
नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू स्वामी नित्यानंद देश सोडून पळाला असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की स्वामी नित्यानंद भारतात आहे की देशाबाहेर पळाला या बाबत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची औपचारिक माहिती उपलब्ध नाही.  'सकाळ'चे...
नोव्हेंबर 22, 2019
नगर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील विळद परिसरात काल (गुरुवारी) सायंकाळी एका विवाहित तरुणीचे अपहरण करून रेल्वे रुळावर टाकून ठार करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटने संदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला....