एकूण 129 परिणाम
डिसेंबर 05, 2018
सध्याच्या भू- राजकीय कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर ‘जी-२०’ बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते जाहीरनामा प्रसिद्ध झाला. याचा अर्थ जागतिक स्तरावरील चर्चेची प्रक्रिया मोडकळीला आलेली नाही, हे स्पष्ट झाले. तसेच येत्या काळात अस्थिर जागतिक राजकारण व अर्थकारणाला वळण देता येईल हा आशावादही त्यातून कायम राहिल्याचे दिसते...
नोव्हेंबर 18, 2018
रशियाच्या पुढाकारानं "मॉस्को फॉरमॅट'च्या नावाखाली अफगाणिस्तानातल्या शांततेसाठी झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच अफगाणिस्तान सरकारनं पाठवलेले प्रतिनिधी आणि तालिबानचे प्रतिनिधी एकत्र आले. तालिबान सहभागी असलेल्या चर्चेत भारताकडूनही पहिल्यांदाच शासनबाह्य; पण शासनमान्य सहभाग नोंदवला गेला. या...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 09, 2018
ट्रम्प भारताला मित्र म्हणत असूनही, रशियाबरोबरील करारावरून आपली कोंडी करणार असतील, तर त्यांना शह देत देशाचे हित साधण्याचे कसब मोदी सरकारला दाखवावे लागेल. या निमित्ताने सरकारच्या परराष्ट्र धोरणाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. बां गलादेश मुक्तीच्या वेळी १९७१ मध्ये रिचर्ड निक्‍सन आणि हेन्री किसिंजर...
सप्टेंबर 26, 2018
दुबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सलामीवीर महंमद शहजाद याने 11 चौकार आणि सात षटकारांसह 124 धावांचा पाऊस पाडला. शहजाद भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला धोनीच्या शैलीत फटकेबाजी करायला आवडते. त्याला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉटही...
सप्टेंबर 26, 2018
दुबई : मोहंमद शेहजादने झळकावलेल्या धडाकेबाज शतकामुळे अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 8 बाद 252 धावांचे लक्ष्य उभारता आले. विजयाकरता 253 धावांचे असलेले आव्हान भारतीय फलंदाजांना सहज पेलता आले नाही. अखेर षटकातील 5व्या चेंडूवर जडेजा बाद झाला, तेव्हा धावा बरोबर झाल्या...
सप्टेंबर 25, 2018
चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक क्षेत्रात भारताने पुढाकार घेऊन आपल्यावरील काही भार स्वतःकडे घ्यावा, या अमेरिकेच्या अपेक्षेमुळे भारतापुढे एक प्रकारे धर्मसंकट उभे आहे.   अ मेरिकेच्या दोन...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 22, 2018
रावेर - जिल्ह्यातील निर्यात होणारे, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणजे केळी आहे. या वर्षी जिल्ह्यातील सुमारे सहाशे कंटेनर म्हणजे 15 कोटी रुपयांची बारा हजार टन केळी निर्यात झाली आहे. आगामी काळात ही निर्यात वाढणार आहे. निर्यातीत रावेर तालुक्‍याचा वाटा 70 टक्के आहे.  मागील पाच-सात...
सप्टेंबर 05, 2018
काबूल : अफगाणिस्तानातील सक्रिय दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कचा सर्वेसर्वा जलालुद्दीन हक्कानी याचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याचे वय 79 असल्याचे सांगितले जात आहे. हक्कानीच्या मृत्यूबाबत अफगाणिस्तान तालिबान संघटनेने अधिकृत घोषणा केली. अफगाणिस्तानातील भारताच्या अनेक ठिकाणांवर हल्ले...
सप्टेंबर 02, 2018
न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेमध्ये काही मुद्यांवरुन वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानला दणका देताना अमेरिकेने 300 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत रोखली...
सप्टेंबर 01, 2018
दक्षिण आशिया आणि हिंद महासागरातील भारताचे मध्यवर्ती स्थान आणि वाढते आर्थिक बळ याची जाणीव अमेरिकेला झाली आहे. त्यामुळेच उभय देशांदरम्यान पुढील आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेला महत्त्व आले आहे. भा रत व अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री यांच्यात येत्या सहा सप्टेंबरला नवी दिल्लीत परराष्ट्र...
ऑगस्ट 05, 2018
पाकिस्तानात निवडणुकीच्या नावानं जे काही झालं, त्यातून इम्रान खान यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला. ता. २५ जुलैला पाकिस्तानी नागरिकांनी मतं जरूर दिली मात्र निवडून कोण यावं, यासाठीची फिल्डिंग आधीच लावली गेली होती. पाकमध्ये तसंही यात अगदी नवं काही नाही. बहुतेक निवडणुकांत त्या कुणासाठी तरी मॅनेज...
जून 23, 2018
अहमदाबाद : गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या 90 हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली. जिल्हाधिकारी विक्रांत पांड्ये यांनी 90 जणांना 1955च्या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले.  पांडे म्हणाले की, 2016 मध्ये केंद्र सरकारने...
जून 18, 2018
जळगाव : 50 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रात केळीची लागवड करणारा, राज्यातील एकूण केळी उत्पादनातील जवळपास 60 टक्के आणि देशातील एकूण उत्पादनातील सुमारे 15 टक्‍क्‍यांहून अधिक वाटा उचलणारा... आणि म्हणूनच केळीचा जिल्हा म्हणून जळगावचा देशभरात लौकिक झालाय... गेल्या वर्षांमध्ये तर उत्तम व दर्जेदार...
जून 17, 2018
क्रिकेट जगतातल्या घटनांनी माझं मन हेलावून गेलं आहे. एकीकडं दु:खातून सुख निर्माण करण्याची क्रिकेट या खेळाची ताकद अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पणातून दिसून येत आहे. दुसरीकडं क्रिकेट मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या आणि संपत्तीच्या राशीवर विराजमान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं न्यायालयाशी चालू...
जून 16, 2018
बंगळूर - कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे पाऊल अपयशी ठरले. भारताच्या अनुभवापुढे सर्वच आघाड्यांवर अफगाणिस्तान निष्प्रभ ठरले. मर्यादित षटकांचा पगडा असलेल्या त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांच्या फलंदाजांना दोन्ही डावांत मिळून 90 षटकांचाही सामना करता आला नाही. दोन्ही डाव मिळून...
जून 15, 2018
बंगळूरु- मर्यादित षटकांच्या क्रिकेट विचारातून अफगाणिस्तान संघ अजून बाहेर आला असे वाटले नाही. बेंगलुरू कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी साफ निराशा केली. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवत अफगाणिस्तानचा डाव 27.5 षटकात 109 धावांमधे गुंडाळला....
जून 15, 2018
बंगळूर - अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला. पहिल्या...
जून 14, 2018
बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला. बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन, तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली. त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला. पहिल्या...