एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - निकाह करण्यासाठी 456 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करावी, यासाठी गुंड अबू सालेमने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. 25 वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यात सालेमला "टाडा' न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला मुंब्रा येथे...
जुलै 07, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे. १९९३ पूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील...
जून 12, 2018
पनवेल - पोर्तुगाल दुतावासाच्या टिमने मंगळवारी (ता.12) दुपारी 11.45च्या दरम्यान तळोजा मध्यवर्ती कारागृहाचा दौरा केला. यावेळी त्यांनी अंडरवल्ड डॉन अबु सालेमची भेट घेतली आहे. सालेमने पोर्तुगाल लिस्बन कोर्टात भारत प्रत्यार्पण कराराचा भंग करत असल्याची तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीची दखल घेत...
जून 08, 2018
नवी दिल्ली -  दिल्लीस्थित व्यावसायिकाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याला येथील एका न्यायालयाने आज सात वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. 2002 मध्ये त्याने ही खंडणी मागितली होती.  सालेमला 26 मे रोजी या प्रकरणात दोषी ठरवले...
एप्रिल 21, 2018
नवी मुंबई - येथील तुरुंगात असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. यासाठी त्याने आपल्याला लग्न करायचे असून, त्यासाठी सुट्टी मिळावी असे अर्जात म्हटले आहे. कौसर बहार या त्याच्या नव्या प्रेयसीशी तो लग्न करणार असल्याची...
सप्टेंबर 09, 2017
मुंबई - बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन हत्याप्रकरणी रियाज सिद्दिकी याला जन्मठेप देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष टाडा न्यायालयात केली. महत्त्वाचे म्हणजे, विशेष टाडा न्यायाधीश जी. डी. सानप यांनी गुरुवारी (ता. 7) मुंबई बॉंबस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या रियाजला दहा वर्षे...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बाँबस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल विशेष "टाडा' न्यायालयाने आज जाहीर केला. या खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या फिरोज खान आणि ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या यांना फाशीची, तर कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्ला...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला 24 वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या एका दु:स्वप्नाला सामोरे जावे लागले होते. बारा मार्च 1993 रोजी मुंबापुरीत भीषण बॉंबस्फोट झाले आणि त्याचवेळी या देशात दहशतवादाने पहिले पाऊल टाकले. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी घडविणाऱ्या या भीषण हल्लाप्रकरणातील आरोपींना शिक्षा...
सप्टेंबर 07, 2017
मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोट- ब खटल्यात आज (गुरुवार) विशेष 'टाडा' न्यायालयाने गँगस्टर अबू सालेमसह, करिमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. तर, ताहिर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर, पाचवा आरोपी रशीद खानला 10 वर्षे कारावासाची...