एकूण 1010 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 लक्षद्वीप : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात मोदींची त्सुनामी आली होती हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पूर्ण बहुमताचा आकडा पार केला. काही ठिकाणी 'काटे की टक्कर' पहायला मिळाली. महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 औरंगाबाद ः लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन घडवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. विजयश्री खेचून आणताना त्यांनी कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे. दलित-मुस्लिम हे पक्षाचे पारंपरिक मतदार आहेत, असा दावा करणाऱ्या कॉंग्रेसला या वेळी लाखभर मतेदेखील...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 जालना : जालना लोकसभा मतदार संघात पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव केला आहे. जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसच्या...
मे 20, 2019
औरंगाबाद - शहरात खांबांवर एलईडी बल्ब लावण्याचे काम मिळालेल्या महापालिकेच्या कंत्राटदार कंपनीचे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील तीनमजली गोदाम रविवारी (ता. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आगीत जळून खाक झाले. यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परिसरातील तरुणांनी धाव घेत गोदामातील दोन वाहने...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून...
मे 19, 2019
नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित...
मे 19, 2019
"अफगाणिस्तानमध्ये अस्थिरता माजविणाऱ्या तालिबानचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला, त्यामुळे पाकिस्तान व तालिबानमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत, याची कल्पना आम्हाला आहे, परंतु, अफगाणिस्तानची शांतता व प्रगतीसाठी आम्हाला भारताची गरज आहे. आमच्या संरक्षण क्षेत्रासाठी भारत साह्य करीत असून, अलीकडे भारताने दोन...
मे 18, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात...
मे 18, 2019
आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता. अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून,...
मे 15, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...
मे 14, 2019
पुणे : सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील पाच जणांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला आहे. सज्जाद गरीबशा पठाण ऊर्फ इराणी (वय 30), मुस्तफा फते इराणी (वय 30), शब्बीर मिस्किन...
मे 14, 2019
आर्णी : विवाह सोहळा म्हटला की देवी देवतांच्या कृपाभिलाषेने संपन्न होत असतात. अगदी मुलगा मुलगी पहाणीची सुरवातच पंचागा पासुन होते. ती शुभ मुहुर्तावर संपते. देवी देवतांना साक्षीदार ठेवून लग्नाला येण्याचे निमंत्रण देण्यात येते. कुळदेवाच्या प्रसन्नतेने सुरू झालेली निमंत्रण पत्रिका चिमुकल्याच्या विनंतीने...
मे 14, 2019
नवी मुंबई - दुबईतील कंपनीत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 68 तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या यापेक्षा मोठी असण्याची शक्‍यता आहे. कोपरखैरणे पोलिस ठाण्यात...
मे 13, 2019
मिरज - हज यात्रेकरूंची ६४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुलाम मुर्तजा अन्सारी (रा. मस्जीद बंदर, जे. एम. इंटरनॅशनल, मुंबई) याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. २३ जानेवारी २०१७ पासून आजअखेर फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जुलेखा अब्दुल शेख (वय ४४, रा....
मे 13, 2019
पैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत फारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश...
मे 10, 2019
मालेगाव : शहरातील नुर हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर व जुना आझादनगर भागातील सैलानी चौकातील घरात छापा टाकून शहर पोलिसांनी सुमारे एक लाख 71 हजार दोनशे 85 रुपये किंमतीचे गुंगी आणणारे औषध व कुत्ता गोळी जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विनापरवाना विक्री होणारा कुत्ता गोळीचा साठा मिळण्याची ही दुसरीच वेळ आहे...
मे 10, 2019
औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडून करोडपती बनविण्याचे स्वप्न दाखवून नारेगावातील एका ‘बाबा’ने अनेकांना गंडवल्याचा प्रकार तीन-चार वर्षांपूर्वी घडला. अगदी तीच ‘मोडस’ वापरून या ‘बाबा’ने पुन्हा ५ ते ७ करोड रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून हैदराबादच्या व्यक्तींचे लाखो रुपये हडपले. हा प्रकार चार मे रोजी घडला...