एकूण 132 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : शिवसेनापक्षप्रमुख व शिवसैनिकांबद्दल कथीत वक्‍तव्यानंतर शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी (ता.17) रात्री दगडफेक झाली. दरम्यान, माझ्या घरी पत्नी व मुलगा हे एकटेच असताना शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा नामर्दासारखा वाटतो, अशा शब्दांत जाधव यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगर येथील घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीनंतर घडला. यावेळी त्यांच्या चारचाकी गाड्या देखील फाेडण्यात आल्या. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले.  हर्षवर्धन जाधव यांचा समर्थनगर येथे बंगला आहे. या बंगल्यासमोर दुचाकीवरून...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. यांच्यामुळेच इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा...
ऑक्टोबर 07, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या जागेसाठी दाखल असलेल्या 20 उमेदवारांपैकी 13 अपक्ष उमेदवारांनी साेमवारी (ता.सात) उमेदवारी अर्ज मागे घेतले. सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणूक रिंगणात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारा विरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. या बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने...
ऑक्टोबर 04, 2019
विधानसभा 2019 सिल्लोड (बातमीदार) - सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडींची मालिका सुरूच असून, बुधवारी (ता. दोन) रात्री जाहीर करण्यात आलेली कॉंग्रेसची उमेदवारी प्रभाकर पालोदकर यांनी नाकारत गुरुवारी (ता. तीन) अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर कॉंग्रेसने...
ऑक्टोबर 02, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप आणि सेनेकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आलेल्या काही...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : भाजप-शिवसेना युती जाहीर झाली आहे. युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना बी फॉर्म दिले. त्यात युतीत सिल्लोडच्या भाजपच्या वाट्याला असलेल्या जागेवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तार यांना बी फॉर्म देण्यात आला. या जागेच्या...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 70 उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली असून ही यादी व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पहिल्या यादीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव असून वरळी मतदार संघातून ते निवडणूक लढणार असल्याचे या यादीत दिसत आहे....
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी मुंबईत शिवसेना भवनमध्ये रविवारी (ता.15) मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तब्बल 35 इच्छुकांनी हजेरी लावत उमेदवारीची मागणी केली. कन्नड व मध्य मतदारसंघांसाठी सर्वाधिक चुरस आहे. कन्नड मतदारसंघातून आठ जणांनी तर "मध्य...
सप्टेंबर 04, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद ) ः कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश होऊन 24 तास उलटत नाही तोच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी राजकीय खेळी करून नाराज शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना हाताशी धरत सोयगाव नगर पंचायतीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष प्रतिभा बोडखे यांच्या विरुद्ध...
सप्टेंबर 03, 2019
सोयगाव : काँग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करून चोवीस तास उलटत नाही तोच मतदारसंघातील भाजपने त्यांना पहिला धक्का दिला आहे. सोयगाव नगर पंचायतीतील शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतिभा बोडखे यांच्याविरोधात इतर सदस्यांच्या मदतीने भाजपने आणलेला अविश्‍वास ठराव...
सप्टेंबर 03, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी हातामध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळणार आहे. त्याचबरोबर श्री. सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याच्या तीन महिन्यांपासूनच्या...
सप्टेंबर 03, 2019
फुलंब्री, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार की...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेले जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार आता "शिवबंधना'त अडकले आहेत. सोमवारी (ता. दोन) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत...
सप्टेंबर 02, 2019
काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा गेल्या दोन वर्षातील प्रवास गंमतीशीर आहे. शिवसेनेला विरोध करता करता सत्तार थेट शिवसेनेतच दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर त्यांनी शिवबंधन बांधले. सिल्लोड...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (सोमवार) अखेर शिवसेनेची वाट धरत शिवबंधऩात अडकण्याचा निर्णय घेतला. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद: कॉंग्रेसेच बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सुरु असलेला गोंधळ आता दुर होण्याची शक्‍यता आहे. कारण बुधवारी (ता.28) सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना हात...
ऑगस्ट 25, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेला तालुक्‍यात पुन्हा एकदा उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे फलक श्री. सत्तार व समर्थकांच्या वतीने शनिवारी (ता.24)...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे 647 पैकी 524 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला. शिवसेना-भाजप युतीचे केवळ 292 मतदार असताना श्री. दानवे यांनी आपल्या पारड्यात तब्बल 524 मते खेचून...