एकूण 14 परिणाम
January 05, 2021
चंद्रपूर : गेले काही महिने गडचिरोलीतील दारूबंदी फसवी असून ती उठविण्यात यावी, या संदर्भात विविध चर्चांना ऊत आला होता. त्यामुळेच इथली दारूबंदी विकासाच्या आड येत असल्याने गावपातळीवर उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीसाठी संकल्प करावा, यासाठी जिल्ह्यात गावातील निवडणुकीत दारूचा वापर जो करणार नाही, त्या...
December 13, 2020
गडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे सामूहिक...
December 07, 2020
गडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे सामूहिक...
November 30, 2020
नागपूर : तीन महिन्यांपूर्वी ‘ई सकाळ’साठी महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी खास मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांची मुलाखत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. आमच्या सहकारी स्वाती हुद्दार यांनी डॉ. शीतल आमटे यांची घेतलेली ही मुलाखत... सर्वसामान्य बालपणापेक्षा काहीतरी निराळं बालपण...
November 14, 2020
मुंबई : दिवाळी अंक आता पुर्वी सारखा वाचला जात नाही.कोविड काळात दिवाळी अंक छापणेही शक्य नाही.या फक्त चर्चाच राहील्या आहेत.28 वर्षांपासून प्रसिध्द होणारा ऋतूरंग दिवाळी अंक यंदा तीन वेळा छापावा लागला. लोणार सरोवर ही राज्यातील दुसरे रामसर पाणथळ साईट म्हणून घोषित दिवाळी आणि दिवाळी अंक हे गेल्या अनेक...
November 01, 2020
नीरव शांतता... काळ्या रंगाच्या दुलईची कांबळ पांघरलेले आभाळ आणि त्याच छताखाली सदोदितपणे वाढणारे असंख्य नरकासूर!  यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... अभ्युत्थानम्‌ अधर्मस्य तदात्मानंम्‌ सृजाम्यहम... पण याच असंख्य नरकासुरांचा खातमा करण्याच्या उद्देशाने आश्विन कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग...
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या माजी अध्यक्षांमध्ये...
October 21, 2020
गडचिरोली : जिल्ह्यात २७ वर्षांपासून असलेली दारूबंदी उठविण्यासाठी राज्याचे आपत्ती निवारणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रथम मागणी केली व आता समिती स्थापन करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, दारूबंदी अपयशी की, मंत्री अपयशी, असा सवाल करीत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय...
October 18, 2020
यवतमाळ : चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये दारू बंदी उठवण्यासाठी जिवाचं रान करणारे मंत्री विजय वडेट्टीवार खरंच काँग्रेसी आहेत काय ? काँग्रेस विरोधी विचारसरणी बाळगणाऱ्या मंत्र्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी व सवाल स्वामिनी जन आंदोलनाचे नेते महेश पवार यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून विचारला...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाशी लढावे,...
October 09, 2020
गडचिरोली : चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या हालचालींना वेग येत असताना दारूबंदीच्या बचावासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक डॉ. प्रकाश आमटे पुढे सरसावले असून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे...
October 04, 2020
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीसाठी ५८८ ग्रामपंचायतींनी ठराव केले होते. पाच हजार महिला पदयात्रेने चिमूरहून नागपूरला आल्या होत्या. दारुबंदी करण्याची मागणी लावून धरली होती. जनतेची ती मागणी होती. आता दारुबंदी उठवायची असेल तर ते जनतेने ठरवावे. आताही ५८८ ग्रामपंचायतींनी ठराव करावे आणि हा विषय...
September 19, 2020
गडचिरोली : सर्चच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात मोठे सेवाकार्य उभे करणाऱ्या बंग दाम्पत्याने समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. डॉक्टर अभय बंग यांनी समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठीही खूप प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जिल्हा दारू मुक्त झाला....