एकूण 283 परिणाम
मार्च 20, 2019
पौड रस्ता - भांबुर्डा वनविहार क्षेत्रात सातशेहून अधिक मोरांचे वास्तव्य आहे. मात्र, भटक्‍या कुत्र्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करून येथे मयूर अभयारण्य करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. कोथरूड, बावधन परिसर मोठ्या प्रमाणात विकसित होत...
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
मार्च 10, 2019
पुणे : "जंगलात गेल्यावर चांगले छायाचित्र मिळवायचे असेल, तर छायाचित्रकारांनी तेथील परिस्थितीशी समरस होणे महत्त्वाचे आहे. कॅमेऱ्यासमोर असलेल्या वन्यप्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये बदल होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. वन्यप्राण्यांना "कम्फर्ट' वाटेल, यासाठी आपण प्रयत्न...
मार्च 08, 2019
देवलापार - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. ४९८ मध्ये बांद्रा तलाव क्र. १ येथे एका चार ते पाच वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. ही वाघीण गेल्या आठ दिवसांपासून गाळात फसून होती. भुकेने तसेच पाणी न मिळाल्याने तिने तडफडून प्राण सोडले हे स्पष्ट झाले आहे. मात्र त्या वाघिणीच्या...
मार्च 08, 2019
पुणे - ‘रानभूल’ वन्यजीव महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. ८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात सुरू होत आहे. रविवारपर्यंत (ता. १०) रंगणाऱ्या या महोत्सवात अनेक चित्रपट आणि माहितीपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू...
मार्च 05, 2019
बारामती : मागील काही दिवसांपासून बारामती शहरानजिकच्या मळद किंवा शिरवलीच्या बाभळी पट्ट्यातील संध्याकाळ अधिकच मनमोहक बनते. आभाळाला जशी लाली चढेल तसतशी जणू आभाळालाच सलामी देत लाख-लाख भोरड्या मनोहारी नृत्याविष्कार करतात आणि काळोखात बुडू पाहणाऱ्या संध्याकाळला जाग आणतात. भोरड्या आणि बारामती-इंदापूर...
मार्च 01, 2019
उमरखेड (जि. यवतमाळ) : गावाला जोडणारा रस्ता मिळावा, चांगले आरोग्य मिळावे, मुलांना योग्य शिक्षण मिळावे, या मूलभूत गरजा 75 वर्षांचा काळ लोटूनही अद्यापही मिळत नसेल, तर आपण या देशाचे नागरिक आहोत की नाहीत? रस्त्याअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगामी...
फेब्रुवारी 25, 2019
जे श्री क्रष्ण! आजची आपली ही शेवटची "मन की बात'! पुन्हा तुम्हाला हा आवाज ऐकू येईल की नाही, हे निवडणुकीनंतरच ठरेल!! गेल्या 14 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठे होतो? उत्तराखंडातील जिम कॉर्बेट अभयारण्यात होतो, एवढे धूसर आठवते. मधल्या चार तासांत आम्ही काय करत होतो, असा राष्ट्रीय सवाल आहे. त्याला उत्तर...
फेब्रुवारी 23, 2019
नवी दिल्ली : पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुपारी 3.10 ते सायंकाळी 5.10 या दोन तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करीत होते, याचे उत्तर त्यांनी द्यायलाच हवे. त्यांना या घटनेची अजिबात कल्पना नव्हती, की ते असंवेदनशील आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे प्रतिपादन कॉंग्रेसने शुक्रवारी केले....
फेब्रुवारी 20, 2019
औरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यात लालसरी बदकांची संख्या मोठी असून, वन्यजीव विभागाची गस्त कमी पडत असल्यामुळेच पक्ष्यांचे बळी जात असल्याचा आरोप पक्षीमित्रांनी केला आहे.  देशी...
फेब्रुवारी 14, 2019
अकोलाः ‘इको टुरिझम’ योजनेअंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येत आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, अकोट वन्यजीव व बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथील निसर्ग पर्यटनस्थळाचा विकास केला जाणार आहे. यासाठी शासनाकडून 2018-19 करीता 2...
फेब्रुवारी 13, 2019
वारणावती -  चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवर सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सहा सीसीटीव्ही कॅमेरे व स्ट्रिट लाईट दीड महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्ट्रीट लाईट बंद आहेत. मुख्य भिंतीच्या बाजूला बांधलेल्या नवीन पोलिस चौकीचा विद्युत पुरवठा बंद असल्याने आहे....
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
फेब्रुवारी 12, 2019
सांगली - कृष्णा नदीत तब्बल ७३ प्रजातींचे माशांचे अस्तित्व आढळले आहे. यातील अनेक प्रजाती धोक्‍यात आणि नष्टांशाच्या सीमेवर पोचल्याचेही निरीक्षण आहे. अमर्याद वाळूउपसा, पाण्याचे प्रदूषण, कोरडे पडणारे पात्र यामुळे जलचरांच्या काही प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत.  पलूस येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
फेब्रुवारी 07, 2019
शेकडो मैल खारट दलदलीचा वैराण प्रदेश, नजर जावी तिथे पसरलेली सपाट मुर्दाड जमीन, मधूनच एखाद्या ठिकाणी उगवलेली बाभळीसारखी काटेरी झाडं, थंडीच्या दिवसात मी म्हणायला लावणारी थंडी आणि उन्हाळ्यात काहिली करणारा गरमा, मूड बदलावा तस बदलणारं हवामान, मध्येच उठणारी धुळीची वादळं आणि तरीही पक्ष्यांसाठी असणारा...
जानेवारी 29, 2019
सोलापूर : संभाजी तलाव शेजारचे स्मृती वन उद्यान मोर, किंगफिशर, हुदहुद, सातभाई यासह अनेक पशु-पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. आता येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यास स्वतंत्र स्टुडिओची उभारणी करण्यात येणार आहे.  सोलापुरातील वाइल्डलाइफ फोटोग्राफर डॉ. व्यंकटेश मेतन यांनी...
जानेवारी 21, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. वन अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. वाघ व वाघीणीमध्ये भांडण झाले. वाघाणे वयस्कर असलेल्या वाघिणीला ठार मारले. विशेष म्हणजे या वाघिणीला वाघाने...
जानेवारी 20, 2019
औरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे. वन्यजीव विभाग मात्र पक्षी महोत्सवात आणि हौशी पक्षीमित्रांच्या झुंडींना पक्षी निरीक्षण करवण्यातच मश्‍गूल आहे. लोकशिक्षण हीदेखील एक प्रशासकीय जबाबदारी असली...