एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 04, 2019
कोल्हापूर - सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे मोगलांना पाण्यात दिसायचे. त्याप्रमाणे विरोधकांना मी सतत पाण्यात दिसतोय. त्यामुळे यापुढे गनिमी काव्यानेच काम करणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. रंकाळा इराणी खाणीजवळ राधानगरी रोडवर उभारलेल्या ‘सरसेनापती संताजी घोरपडे स्तंभ’ चौकाच्या...
ऑगस्ट 31, 2019
सातारा ः जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच राहिल्याने ग्रामीण गावगाडा थबकला आहे. दाखले देण्यापासून ते निविदा काढण्यापर्यंतची कामे रखडली आहे. ग्रामसेवकांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली असून, लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार...
ऑगस्ट 29, 2019
रेठरे बुद्रुक : कार्वे येथील माजी सरपंच वैभव थोरात यांची कऱ्हाड दक्षिण युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली आहे.  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रेठरे बुद्रुक येथील मेळाव्यात वैभव थोरात यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी माजी मुख्यमंत्री आमदार...
मार्च 24, 2019
पुणे - खरं तर त्या दोघीही अभ्यासात हुशार... आता त्या दहावीची परीक्षा देत होत्या अन्‌ पुढे शिकण्याची त्यांची प्रबळ इच्छाही होती. मात्र आई-वडिलांनी डोक्‍यावरचा भार कमी करण्यासाठी या अल्पवयीन मुलींचे लग्न त्यांच्यापेक्षा वयाने जास्तच मोठ्या असलेल्या तरुणांबरोबर ठरविले. परीक्षा झाल्यानंतर त्यांचे लग्न...
मार्च 11, 2019
गोकुळ शिरगाव, जि. कोल्हापूर - पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून बंगळूरच्या दिशेने गुटखा घेऊन जाणारे दोन ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. यातून सुमारे पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन ट्रक (एमएच 11 ए 5505) व (एमएच 21 एक्‍स 7740) ताब्यात घेत चालक सलमान अमितखान व परवेज...
फेब्रुवारी 24, 2019
कोल्हापूर - महानगरपालिकेच्या रुग्णालयाला शासन मदत करेल म्हणून पाठपुरावा केला; मात्र रक्त आटले तरी मदत मिळेना. आता आपल्यालाच आपले बघावे लागेल, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. सावित्रीबाई फुले रुग्णालयातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व इतर सुविधांच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. महापौर...
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - शहरातील कूळ वापरातील मिळकतींचा ७० टक्के जादाचा घरफाळा कमी करण्याचा कल सर्वपक्षीय आणि सर्व घटकांकडून मिळाल्यानंतर याबाबतचे सूत्र दोनच दिवसांत ठरेल. सर्वसामान्यांना कोणताही भार पडणार नाही, असे आश्‍वासन स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी बैठकीनंतर दिले. महापौर सरिता मोरे यांच्या...
जानेवारी 28, 2019
लव्ह स्टोरी असणाऱ्या 'प्रेमवारी' चित्रपटातील 'तू ऑनलाईन ये ना' हे आयटम साँग नुकतेच प्रदर्शित झाले. प्रेक्षकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या मीरा जोशी हिच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले असून या गाण्यात तिची एन्ट्री जेसीबी मधून होताना दिसतेय. या गाण्याचे चित्रीकरण कोपरगावनजीक वारी या गावात...
जानेवारी 10, 2019
मुंबई- "प्रेमवारी" या चित्रपटाचे  'पूजाच्या हळदीला' हे सॉंग रिलीज झाले. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत. या गाण्याचे चित्रीकरण शिर्डी जवळच्या वारी गावात, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि...
डिसेंबर 24, 2018
पुणे : पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर तळेगाव दाभाडे पोलिसांनी शनिवार (ता.२२) आणि रविवारी (ता.२३) सकाळी केलेल्या कारवाईत एक कंटेनर, एक टेम्पोसह एकूण २७ टन जनावरांचे मांस जप्त केले असून, दोन्ही चालकांना वाहन आणि मुद्देमालासह अटक केली आहे. सोलापूर येथून न्हावा शेवा बंदराकडे ...
जुलै 31, 2018
बेळगाव - महाव्दार रोड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १२ मध्ये कन्नड शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याला शाळा सुधारणा समिती व मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत असल्याचा आरोप करून...
जानेवारी 07, 2017
रत्नागिरी - समाजात सीएची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे सीए अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. रत्नागिरीत सीए इन्स्टिट्यूटची शाखा सुरू होणे ही विशेष बाब आहे. आता येथील सीएची जबाबदारी वाढली असून रत्नागिरी बेस्ट ब्रॅंच बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. तसेच विद्यार्थ्यांनी तीन वर्षांची आर्टिकलशिप...
डिसेंबर 28, 2016
कोल्हापूर  - प्रभागातील स्वच्छतेसाठी माणसे कमी का? असा जाब विचारत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकास नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी शिवीगाळ केली, तर त्यांचा चुलतभाऊ व चालक बाजीराव दिंडोर्ले यांनी आज मारहाण केली. जयवंत देवराव पवार असे निरीक्षकाचे नाव आहे. नगरसेवक दिंडोर्ले यांनी अंगावर धाऊन येऊन शिवीगाळ...
डिसेंबर 18, 2016
प्रत्येक भूमिकेनं मला काही तरी दिलं आहे आणि कलाकार म्हणून बरंच काही शिकवलं आहे. ‘गांधी आंबेडकर’ या नाटकात साकारलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मी कधीच विसरणार नाही. या भूमिकेनं मला खूप काही दिलं. एक प्रकारचा आत्मविश्‍वास मिळाला. माझ्याकडं पाहण्याचा समीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन...