एकूण 84 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पुणे - शैक्षणिक संस्था, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा विविध उत्पादन आणि सेवा क्षेत्रांतील अधिकारीही आता बाहेरगावी गेल्यावर कॅबलाच पसंती देऊ लागले आहेत. कॅब वेळेवर मिळते अन्‌ खर्चातही बचत होत असल्यामुळे कंपन्या, संस्था स्वतंत्र गाडी भाडे तत्त्वावर घेण्याऐवजी कॅबचाच वापर करण्याचा आग्रह धरू लागल्या...
जुलै 29, 2019
पुणे - समाजात अस्थिरता दिसायला लागते तेव्हा आयुर्वेदातील संस्कारांची गरज स्पष्ट होते. निकोप समाज आणि सुदृढ पिढी घडविण्यासाठी बालसंगोपन करताना आयुर्वेदीय जीवनशैली आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी केले. कार्ला (ता. मावळ) येथील आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये...
जून 02, 2019
पुणे - ‘स्टार्टअप कंपन्यांना मदत करण्याची ‘सकाळ माध्यम समूहा’ची भूमिका आहे. त्यासाठी ‘डीसीएफ व्हेंचर्स’च्या माध्यमातून सुयोग्य स्टार्टअपना भांडवलासाठी मार्गदर्शन आणि स्थैर्य देण्याचे काम आम्ही करीत आहोत,’’ असे ‘एपी ग्लोबल’चे चेअरमन आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित...
मे 19, 2019
प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत यायला तयारही होतील. कारण...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना...
मे 18, 2019
प्रश्न : पाच वर्षांतल्या कल्याणकारी योजनांच्या बळावर या निवडणुकीत यश मिळेल असे तुम्हाला वाटते का? उत्तर : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत, असं मला वाटतं आणि आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारेच मतं मागत आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे. २२ कोटी लोकांपर्यंत आम्ही कोणती ना कोणती योजना थेट...
मे 17, 2019
प्रश्‍न : नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर : प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची...
मे 17, 2019
प्रश्‍न : मागच्या काही दिवसांत भाजपने अनेक पक्षांतून नेते घेतले. एका बाजूला तुम्ही घराणेशाहीवर टीका करता, काँग्रेसची विचारसरणी तुम्हाला मान्य नाही. दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देता, तसेच अनेक घराण्यांचे वारस असलेल्या नेत्यांनाही भाजपमध्ये प्रवेश देता... उत्तर : घराणेशाहीचा अर्थ...
मे 16, 2019
प्रश्‍न : मग तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल? उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची...
मे 16, 2019
प्रश्‍न : महाराष्ट्रात एनडीएला किती यश मिळेल असे आपल्याला वाटते? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीविषयी तुमचे मत काय आहे? आणि असे बोलले जाते, की पुन्हा केंद्रात आपले सरकार आले, तर मुख्यमंत्र्यांना दिल्लीत नेले जाईल, याबाबत आपण काय सांगाल? उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र...
मे 15, 2019
प्रश्‍न : ‘आप’ने काहीतरी योग्य करून दाखवले आहे, आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, लोकांमध्ये जाऊन, त्यांना जाणून घेतले पाहिजे, असे तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हणाल्याचे मला आठवते आहे. २०१४ नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यापेक्षा थेट लोकांमध्ये...
मे 15, 2019
प्रश्‍न : दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवताना आपल्याला जिंकण्याची खात्री कितपत आहे? ही निवडणूक जिंकण्याबाबत आपल्याला किती आत्मविश्‍वास आहे? आणि या आत्मविश्वासाचे कारण काय? उत्तर : मागच्या निवडणुकीपेक्षा या वेळी जिंकण्याचा आत्मविश्‍वास अधिक आहे. पाच वर्षांत आम्ही घेतलेल्या परिश्रमांना यश आलं आहे, हे...
मे 14, 2019
प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय? उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले...
मे 14, 2019
प्रश्न : देशात नोकऱ्यांचा तुटवडा आहे असा आरोप विरोधक करतात, त्याविषयी आपणास काय वाटते? उत्तर : नोकऱ्यांसंदर्भात तीन मुद्दे आहेत. औपचारिक नोकऱ्या, अनौपचारिक नोकऱ्या आणि वेगवेगळे निकष. पहिल्यांदा औपचारिक नोकऱ्यांविषयी. गेल्या वर्षात प्रत्येक महिन्याला जवळ जवळ दहा लाख नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, असे...
मे 13, 2019
प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय?उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले...
मे 13, 2019
प्रश्न : शेतीवरील संकटाचा मुद्दाही विरोधकांकडून पुनःपुन्हा मांडला जातो. आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे जे केले आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का?उत्तर : आम्ही शेतीसाठी आतापर्यंत जे जे केलं आहे त्यावरूनच आमचं मूल्यमापन व्हायला हवं. २००९ ते २०१४ या पाच वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सराकरनं...
मे 12, 2019
प्रश्न : नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था संपवली आणि सामान्य लोकांवर प्रचंड ओझे लादले, असाही आरोप विरोधकांकडून होतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? उत्तर : नोटाबंदी हे काळ्या पैशाच्या विरोधात उचललेले धाडसी पाऊल होतं. राजकीयदृष्ट्या तो जोखमीचा निर्णय होता. काळ्या पैशाचा सामना करण्यासाठी यशवंतराव...
मे 12, 2019
प्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल? उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य व्यक्तीही आपल्या कराची...
मे 11, 2019
प्रश्‍न : काश्‍मीर प्रश्‍नाबाबत तुमची भूमिका काय आहे?  उत्तर : २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सत्तेवरून दूर झालो तेव्हा तसे पाहिले तर जम्मू-काश्‍मीरमध्ये सर्वार्थाने शांतता होती. त्यावर आम्ही नऊ वर्षे काम केले आहे. जम्मू-काश्‍मिरातील लोकांशी दृढसंबंध निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. मी तेथे उद्योग नेले....