एकूण 14 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार...
नोव्हेंबर 29, 2019
सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढलेल्या उमेदवारांनी आपला खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. निवडणूक आयोगाने 70 लाखांपर्यंत खर्च मर्यादा ठेवली होती. प्रत्यक्षात सर्व सातही उमेदवारांचा मिळून एक कोटी 11 लाख 32 हजार 270 रुपये खर्च केल्याची माहिती निवडणूक विभागाकडे देण्यात आली आहे. सकाळचे मोबाईल...
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई - शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे चर्चेत आलेल्या वरळी मतदारसंघात एक मोठा ‘चमत्कार’ घडला आहे. आदित्य यांना ‘टक्कर’ देण्यासाठी तेथे उतरलेले ‘बिग बॉस’ अभिजीत बिचुकले यांना तब्बल 153 मते मिळाली आहेत. ही बातमी पसरताच अशा उमेदवाराला मते देणारे हे 153 वरळीकर...
ऑक्टोबर 22, 2019
सातारा : येथील शिर्के शाळेतील मतदान केंद्रावर बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.   याबाबत सागर सयाजी काळभोर (...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई ता.10ः मोठा गाजावाजा करत आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.  आचारसंहितेच्या काळात उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालण्यात येते. ते तपासण्यासाठी दैनिक खर्च नोंद वह्या करणे बंधनकारक...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - राज्यासह देशातील राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निम्मे उमेदवार ‘बाहेरचे’ आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवार रिंगणात राहिले असून, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासह सात जण अन्यत्र राहणारे आहेत.  आदित्य यांच्याविरोधात १९ उमेदवारांनी...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 06, 2019
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (रविवारी) अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा जागर होणार असून देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. रात्री साडेनऊला या सोहळ्याला प्रारंभ होईल. मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज थाटामाटात पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे...
जुलै 27, 2019
वांगणीत अडकलेल्या प्रवाशांना तत्काळ सर्व प्रकारची मदत देणार : मुख्यमंत्री... भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले... सावधान! रविवारी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार... अभिजित बिचुकले पुन्हा 'बिग बॉस'मध्ये!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...
जुलै 27, 2019
पुणे: 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकलेची कारागृहामधून आज (शनिवार) सुटका झाली असून, तो पुन्हा 'बिग बॉस' प्रवेश आहे. सोमवारी प्रसिद्ध होणाऱया भागामध्ये तो दिसू शकेल, अशी माहिती सूत्रांनी आज दिली. धनादेश न वठल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेला "बिग बॉस'च्या...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात...