एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून निवडणूक लढवत असेलेले कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांच्या पेक्षा त्यांची पत्नी अलंकृता या श्रीमंत आहेत. प्रतिज्ञापत्रातून ही...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले आव्हान देणार आहे. बिचुकले यांनी आज (...
सप्टेंबर 25, 2019
पुणे - राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.
सप्टेंबर 25, 2019
पुणेः राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले...
सप्टेंबर 02, 2019
मुंबई : अनेक हटके कारणांमुळे चर्चेत असलेल्या मराठी 'बिग बॉस सीझन 2'ची ग्रँड फिनाले आज थाटामाटात पार पडला. या पर्वाचा महाविजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे! बिग बॉसचा शंभर दिवसांचा खडतर प्रवास पूर्ण करून या शिवने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आज (ता. 1) आपलं नाव कोरले. अभिनेत्री नेहा शितोळे आणि शिव ठाकरे...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : बिग बॉस मराठी 2 विकेंडचा डावमध्ये अभिनेत्री रूपाली भोसले घराबाहेर पडली. बाहेर पडताना रुपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आला. तिला एका सदस्याला वाचवायची पॉवर मिळाली येत तिने हीनाला वाचवले. महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एण्ट्री घेतलेल्या अभिजीत...
जुलै 31, 2019
बिगबॉस मराठीच्या घरातून या आठवड्यात घराबाहेर पडला तो म्हणजे अभिनेता माधव देवचके..एक चांगला माणूस, एक चांगला मित्र म्हणून  बिगबॉस मराठीच्या घरात त्याने सगळ्यांच्याच मनात घरात केलं.. ६३ दिवसांच्या या प्रवासात माधवला आलेले काही चांगले-वाईट अनुभव त्याने ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. प्रश्न-...
जुलै 27, 2019
पुणे: 'बिग बॉस' फेम अभिजित बिचुकलेची कारागृहामधून आज (शनिवार) सुटका झाली असून, तो पुन्हा 'बिग बॉस' प्रवेश आहे. सोमवारी प्रसिद्ध होणाऱया भागामध्ये तो दिसू शकेल, अशी माहिती सूत्रांनी आज दिली. धनादेश न वठल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बिचुकलेला "बिग बॉस'च्या घरातून 21 जून...
जून 28, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्यावरील खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर आज सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला. सात वर्षांपूर्वी आरोपींवर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर आरोपीने वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या. वेळोवेळी त्याच्याविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध...
जून 26, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले याने त्याच्यावरील खंडणी मागण्याचा आरोप आज (बुधवार) नाकारला. सातारा न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेची आरोप निश्‍चिती करण्यात आली. न्यायाधिशांनी बिचुकलेस खंडणीच्या आरोपाबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले...
जून 25, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्या वरील खंडणी प्रकरणातील आरोप निश्चितीसाठी व्हिडिओ कॉनफरन्स घ्यावी असा अर्ज ऍड.शिवराज धनवडे यांनी आज (मंगळवार) न्यायालयात सादर केला आहे.  बिचुकले यास शनिवारी (ता.२३) न्यायालयीन कोठडी मिळली. सोमवारी (ता.२४) या प्रकरणात...
जून 22, 2019
सातारा : नो कमेंटस, नो कमेंटस, राजकीय षड्यंत्र, नो कमेंटस असे बोलतच आज बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पोलिसांच्या गाडीत बसला आणि रवाना झाला. सह दिवाणी न्यायाधीश आर.व्ही.पाटील यांनी बिचुकलेस धनादेश न वठल्याप्रकरणात जामीन दिला परंतु खंडणी मागण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी...
जून 22, 2019
सातारा : मराठी बिग बॉसच्या घरातून थेट अटक केलेल्या अभिजित बिचुकले यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांना चेक बाउन्स प्रकरणात अटक केले होते. त्यांनी माध्यमाशी प्रतिक्रिया देताना या राजकिय षडयंत्र असून, गुन्ह्यात जाणून-बुजून अटक केल्याचे सांगितले व जास्त बोलण्याचे टाळले.  मात्र,...
जून 22, 2019
सातारा : धनादेश न वठल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यामध्ये हजर न राहिल्यामुळे निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अभिजित बिचुकलेला गोरेगाव-मुंबईत टबिग बॉस' मालिकेसाठी तयार केलेल्या घरातूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर आज (शनिवार) न्यायालयात हजर केले. त्यांनी...
जून 21, 2019
सातारा : 'बिग बॉस मराठी' सीझन 2 मध्ये चर्चेत असलेला साताऱ्यातील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथे बिग बॉसच्या घरातून ताब्यात घेतले आहे. येथील न्यायालयात एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकले याच्यावर खटला सुरू आहे...