एकूण 1433 परिणाम
मे 23, 2019
पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलिप वळसे पाटील यांचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करण्याचे स्वप्न तब्बल 15 वर्षांनंतर साकार झाले. आढळरावांच्या पराभवाचा आनंद हा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना झाला असेलच. पण त्या पेक्षा जास्त आनंद हा वळसे पाटील यांना झाला असेल. वळसे...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी एक लाख...
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27 हजार मतांनी पुढे...
मे 22, 2019
"ट्‌विटर', "फेसबुक', "व्हॉट्‌सऍप' अशी समाज माध्यमे हाताशी आहेत म्हणून त्यांचा मनाला येईल तसा वापर करण्याची प्रवृत्ती अलीकडे फोफावली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने ऐश्‍वर्या रॉय हिच्या वैयक्तिक जीवनाविषयी केलेला "ट्‌विटट्‌विटाट' हे त्याचे ताजे उदाहरण. "एक्‍झिट पोल' आणि ऐश्‍वर्या रॉय...
मे 21, 2019
अभिनेता अनुपम खेर आणि अभिनेत्री ईशा गुप्ता यांचा आगामी चित्रपट 'वन डे'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडींगमध्ये आहे. या चित्रपटात खेर आणि ईशा सह अभिनेता कुमुद मिश्रा यांची देखील मुख्य भूमिका आहे.  'वन डे' चा दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये...
मे 21, 2019
भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा तयार झाला तो कलापुरात. कलामहर्षी बाबूराव पेंटर, आनंदराव पेंटर यांच्या याच कॅमेऱ्याच्या साक्षीने कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायाला प्रारंभ झाला. एक छायाचित्रकार, कॅमेरामन म्हणून नेहमीच या कॅमेऱ्यानं प्रेरणा दिली आणि वृत्तपत्रासाठी फोटोग्राफी, छोटे म्युझिक अल्बम करता करता...
मे 21, 2019
मुंबई : एक्‍झिट पोल आणि अभिनेत्री ऐश्‍वर्या राय हिचे खासगी आयुष्य, यांची तुलना करणारे संदर्भहीन मिम अखेर विवेक ओबेरॉयने डिलीट केले असून त्याने त्याबाबत माफीही मागितली आहे.  ''एखादी गोष्ट पाहिल्यांदा पाहिल्यावर माझ्यासाठी हास्यास्पद वाटत असली तरी तीच सर्वांसाठी हास्यास्पद असेल असे नाही. मी गेली दहा...
मे 21, 2019
नागपूर : भारतात 50 वर्षांत घडले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत करून दाखविले. वंचित, गरिबांना केंद्रबिंदू माणून नवीन योजना आणि देशाला दिशाही त्यांनी दिली. त्यांच्याशी संबंधित अस्पर्शित बाकी या चित्रपटातून समाजासमोर येतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
मे 20, 2019
रायपूर: 1998च्या काळवीट शिकार प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांना नोटीस दिली आहे. सोमवार (ता. 20) ही नोटीस जारी करण्यात आली आहे. 5 एप्रिल 2018 रोजी राजस्थान सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही नोटीस या...
मे 20, 2019
मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज लोकसभा व आपले वैयक्तिक आयुष्य यावर भाष्य करत एक धक्कादायक ट्विट केले आहे. विवेकने एक फोटो कोलाज शेअर केला आहे, त्यात तो स्वतः, ऐश्वर्या राय, सलमान खान, अभिषेक बच्चन व आराध्या असे सर्व आहेत. या फोटोला एक हटके कॅप्शन देत विवेकने हो फोटो शेअर केलाय. Haha...
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत...
मे 19, 2019
नागपूर - गरीब असल्याचे दुःख कवटाळत न बसता उराशी बाळगलेल्या स्वप्नाचा जो पाठलाग करतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणारा सुंदर आवाजाचा धनी असलेला अभिनेता म्हणजे कैलास वाघमारे! मुंबईत या होतकरू अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. नागपुरात "शिवाजी अंडरग्राउंड...
मे 18, 2019
नवी दिल्ली : अभिनेता सनी देओल यांना आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही सनी देओलकडून प्रचार केला गेला. या आरोपावरून देओल यांना नोटीस बजावण्यात आली आहे.  सनी देओल यांना ऐन निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता....
मे 18, 2019
मुंबई - ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला अभिनेता करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. करण ओबेरॉय याच्या विरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार एका महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात अटक झाल्यामुळे त्याने जामिनासाठी...
मे 17, 2019
चेन्नई: अभिनेता आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कमल हसन यांच्यावर आरावकुरी येथे प्रचारसभेदरम्यान अंडी आणि दगड फेकण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना कमल हसन म्हणाले, 'दहशतवाद प्रत्येक धर्मामध्ये...
मे 16, 2019
दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'...
मे 16, 2019
मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली....
मे 16, 2019
पुणे : अभिनेता व्हायची इच्छा असताना, आई-वडीलांनी बळजबरीने इंजिनियरींगला प्रवेश घेण्यास भाग पाडले. त्यामुळे कर्नाटकातील या तरुणाने घरातून निघून थेट रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाला. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकला मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पुणे स्टेशन येथून ताब्यात घेऊन...
मे 16, 2019
पुणे - चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. जे गरजू कलाकार आहेत, जे कलेसाठी धडपड करतात, त्यांना माझा पाठिंबा असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नटरंग ॲकॅडमी, पुणेतर्फे अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना २५ वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला...