एकूण 887 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
गेल्या काही दिवसांपासून गायिका नेहा कक्कड हे नाव चर्चेत आहे. अभिनेता हिमांश कोहली सोबत तिचे रिलेशनशीप आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांच्या ब्रेकअपमुळे नेहा चर्चेत आहे. पण हिमांश सोबत ब्रेकअप झाल्यानंतरही नेहासाठी हा 'व्हॅलेंटाइन्स डे' खास ठरला.   नेहाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक...
फेब्रुवारी 15, 2019
पुणे - ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेत अंतिम फेरीत पोचलेल्या तरुणींची क्राऊन जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यांचे ग्रुमिंग आणि ट्रेनिंगही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेसह परीक्षकांबाबतही राज्यात कुतूहल निर्माण झाले आहे. आता परीक्षकही अंतिम फेरीचे परीक्षण करण्यासाठी...
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मस्क्‍युलर डिस्ट्रोफी या अंथरुणाला खिळवून ठेवणाऱ्या आजाराचा रुग्ण असूनही आयुष्यावर जगण्याची छाप सोडणारा जयराज मुकुंद सरमुकद्दमचे (वय 28) आज निधन झाले. एखादा धडधाकट माणूस जे करू शकणार नाही ते जयराजने आपल्या छोट्या आयुष्यात करून दाखविले. आजार बळावल्यामुळे जून 2018 त्याचा जगण्याशी संघर्ष सुरू...
फेब्रुवारी 14, 2019
अभिनेता सनी देओल हा बॉलिवूड मध्ये त्याच्या रफटफ भूमिकेसाठी प्रसिध्द आहे. 'ये ढाई किलो का हात जब किसीपर पडता है तब वो उठता नही उठ जाता है' या त्याच्या डॉयलॉगने तरुणाईवर जादू केला होता. आता सनीचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून सनी त्याच्या...
फेब्रुवारी 13, 2019
गोरेगाव (मुंबई) - आपल्या विनोदासाठी प्रसिद्ध असणारे आणि प्रेक्षकांच्या मनात मोठे स्थान असलेले भारत गणेशपुरे यांनी शेतकऱ्यांसोबत कांदे विकले. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावाचे शेतकरी दिंडोशी विभागात कांदे विकण्यासाठी आले होते. अभिनेता गणेशपुरे ज्या नागरी निवारा परिषद,...
फेब्रुवारी 13, 2019
इनर इंजिनिअरिंग  प्रश्न : सद्‌गुरू, मी एक अभिनेता आणि लेखक आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे, की विश्वाची निर्मिती अपघाताने झालेली आहे की त्यामागे काही उद्देश आहे? आपण त्यामधले खेळाडू आहोत का आपल्याला खेळवले जात आहे आणि आपल्यावर नजर ठेवली जात आहे?  सद्‌गुरू : मला तुमचा प्रश्न जरा सोपा करू...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय मोदी यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. यानंतर मात्र, चर्चा सुरु झाली ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण...
फेब्रुवारी 11, 2019
चेन्नईः दक्षिणेनकडील सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिच्या दुसऱया विवाहापूर्वी प्री वेडिंग पार्टी व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रजनीकांतसह त्याच्या कुटुंबियाने केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संगीत सोहळ्यावेळी कुटुंबियासह निवडक मित्रांना...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई : अभिनेता शाहरुख खानने महानायक अमिताभ बच्चन यांना थेट सोशल मिडीयावरुन बदला घेण्याची धमकी दिली आहे! विश्वास नाही ना बसत? अहो, पण हे खरं आहे. तुम्हीच बघा हे शाहरुख खानचे ट्विट...   Main aap se Badla lene aa raha hoon @SrBachchan saab! Taiyaar rahiyega... — Shah Rukh Khan (@iamsrk)...
फेब्रुवारी 10, 2019
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बायोपिकचा टीझर सध्या यु ट्युबवर व्हायरल होत आहे. 'माय नेम इज रागा' असे या सिनेमाचे नाव आहे. रुपेश पाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना रुपेश म्हणाले की, ‘या सिनेमाचा उद्देश राहुल गांधी यांचे मोठेपण दाखवणे किंवा त्यांच्या...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘कुठलीही सिनेनिर्मिती ही त्या प्रक्रियेतील प्रत्येकाला समाधान देणारी असावी. त्याच्याही पलीकडे जाऊन ती सत्य, शिव आणि सुंदरतेशी नातं सांगणारी असावी,’ असे स्पष्ट मत  ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केले.  येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी...
फेब्रुवारी 10, 2019
कोल्हापूर - ‘मी येतोय २८ फेब्रुवारीला कोल्हापुरात... तुम्हीही या संवाद साधायला...’ अभिनेता सुबोध भावे यांनी हे आवाहन केले आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज...
फेब्रुवारी 08, 2019
'डोक्याला शॉट' देणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे नावच 'डोक्याला शॉट' असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. कार्यक्रमात...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई- अभिनेता सोनू निगमला सी फूड खाणं महागात पडलं आहे. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं सोनू रुग्णालयात भरती होता. सोनूनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीचं रुग्णालयात दाखल झालो होतो. सीफूडची अॅलर्जी झाल्यानं अशी परिस्थिती ओढावली...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरचा पत्ता गुगलवर शोधून एका चाहत्याने मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री अक्षय कुमारच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंकित गोस्वामी (वय 20) असे त्याचे नाव आहे. अंकित हा हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील दतौली गावचा रहिवासी...
फेब्रुवारी 06, 2019
चित्रपट असो की नाटक, वा दूरचित्रवाणीवरील मालिका असो, त्यातील आपल्या अभिनय शैलीमुळे रमेश भाटकर प्रेक्षकांचे आवडते बनले. विशिष्ट आवाज, ओठांची आणि डोळ्यांची नेमकी हालचाल यातून ते आपली भूमिका लोकप्रिय करीत असत. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमधील त्यांचा अभिनय यामुळेच...
फेब्रुवारी 05, 2019
रत्नागिरी - मराठी रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट काशिनाथ घाणेकर यांनी रंगवलेला ‘लाल्या’ रंगमंचावर साकारणे हे मोठे आव्हान होते. रमेश भाटकर यांनी ते लीलया पेलले आणि ठसाही उमटवला. हा त्यांचा खास कोकणी बाणा. त्यांचे मूळ गाव भाट्ये. कोकणातील प्रत्येक माणसाप्रमाणे त्यांना आपल्या भूमीची प्रचंड ओढ होती....
फेब्रुवारी 04, 2019
रत्नागिरी - अभिनय कारकिर्दीमधील हॅम्लेटची भूमिका सर्वोत्कृष्ट भूमिकांमधील एक आहे. शेक्‍सपियरची धीरगंभीर भाषा, मानवी मनाचे असंख्य कंगोरे, कालातीत व्यक्तिरेखा हॅम्लेट साकारणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नव्हे. फक्त कलाकारच नव्हे, तर उत्तम व्यवस्थापन लागते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रित...
जानेवारी 31, 2019
मुंबई : अभिनेता कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली आहे. 9 सप्टेंबर 2016 मध्ये कपिलने 'यह है आपके अच्छे दिन' असे म्हणत ट्विट केले होते. काही दिवसांपूर्वी मोदी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या उद्धाटनासाठी आले होते, त्यावेळी मोदींची व कपिलची भेट झाली होती.  Respected...
जानेवारी 31, 2019
अभिनेत्री श्रध्दा कपूर हिने आपल्या एका खास चाहतीला भेट देऊन सरप्राइज दिले आहे. रुग्णालयातील भेटीचा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर श्रध्दाने शेअर केला आहे. साम्या ही 13 वर्षीय मुलगी मुंबईतील रुग्णालयात क्षयरोगाशीलढते आहे. श्रध्दा ही साम्याची आवडती अभिनेत्री आहे. तिने श्रध्दाला भेटण्याची इच्छा व्यक्त...