एकूण 1101 परिणाम
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी झाला. त्यांच्या विवाहाला काही दिवस होत असतानाच निक जोनाने बाबा होण्याची इच्छा व्यक्त केली. ''मला लहान मुले खूप आवडतात. त्यामुळे माझ्या आणि प्रियांकाच्या आयुष्यात एखादे लहान मूल आले...
डिसेंबर 14, 2018
औरंगाबाद : एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी (ता. 14) औरंगाबादेतील कॅनोट प्लेस येथे सिनेअभिनेत्री जरीनखान आल्या होत्या.  या कार्यक्रमासाठी शोरूम मालकाने कुठलाही पोलीस बंदोबस्त न घेता खाजगी बाउन्सर लावले होते. चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्याने बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची सुरु होऊन...
डिसेंबर 13, 2018
मुंबई- मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेता अनिकेत विश्वासराव चार दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे तो पुण्याचा जावई झाला आहे. चित्रपट,  मालिका अन्‌ नाटकांमध्ये अनोखी भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहा अनिल चव्हाण हिच्याशी त्याचे लग्न झाले. या लग्नाची गोष्टही अनोखीच आहे....
डिसेंबर 13, 2018
मुंबई - देशातील "# MeToo' च्या वादळात अनेक दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडे बोटे वळविण्यात आली. या प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानला भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेने एका वर्षासाठी निलंबित केले आहे. साजिद खानवर तीन महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त दुसरा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार "जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने अभिनेत्री...
डिसेंबर 10, 2018
'कॉमेडीकिंग' भाऊ कदम अभिनित 'नशीबवान'चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना या ट्रेलरमध्ये दिसत आहे. अचानक त्यांच्या आयुष्यात असे काहीतरी घडते ज्यानंतर त्यांचे नशीब पालटते. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी...
डिसेंबर 10, 2018
मुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती. दोघेही बिग बॉसच्या घरामधून आता बाहेर पडले असून, पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, आमच्यात फक्त गुरु-शिष्याचे नाते आहे, असे जसलीन...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 08, 2018
पुणे - महिलांचे नेतृत्व तयार करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेच्या पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभात, ...
डिसेंबर 07, 2018
मुंबई - फिल्ममेकर सुभाष घई यांच्या विरोधात अभिनेत्री केट शर्मा हिने केलेल्या तक्रारीचा तपास वर्सोवा पोलिसांनी बंद केला आहे. त्यामुळे मी टूच्या आरोपातून घई यांची सुटका होण्याची शक्‍यता आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या मी टू मोहिमेत महिनाभरापूर्वी केट शर्मा हिने सुभाष घई...
डिसेंबर 06, 2018
सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली.  फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन...
डिसेंबर 06, 2018
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत अनुष्का प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अनुष्का बऱ्याचदा तिच्या खासगी आयुष्यावर बोलणंही टाळते; पण आता तिने प्रेग्नंसीबाबत होणाऱ्या चर्चांवर आपलं मौन...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. हिंदू पद्धतीबरोबरच त्यांचे ख्रिश्चन पद्धतीने देखील लग्न झाले. प्रियांकाच्या मेहंदी पासून ते विवाहाच्या प्रत्येक लूक बद्दल सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. त्यातच तिने ख्रिच्शन पद्धतीने लग्न...
डिसेंबर 04, 2018
पुणे : 'एका लग्नाची गोष्ट' या अजरामर नाटकाने दोन दशकं गाजवली. मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच पुन्हा एकदा अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड-मेढेकर घेऊन आले आहेत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. 17 नोव्हेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील शिवाजी मंदिरात झाला. या नाटकाला कमी...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते.  सोनाली बेंद्रे कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली मायदेशी परतली आहे. सोनालीने मायदेशात...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली : अभिनेत्री सोनाली बेंद्रे गेल्या चार महिन्यांपासून कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली बेंद्रे लवकरच मायदेशी परतणार आहे. याबाबतची माहिती सोनाली बेंद्रेने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.  सोनाली बेंद्रेला कर्करोगाचे...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई-  भजनसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटांसोबत मला आंघोळ करायची आहे असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री राखी सावंत हिने केले आहे. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतनं पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.  तिने व्हुट बीग...
नोव्हेंबर 26, 2018
हडपसर (पुणे) : ''गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. तमाशा व...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे : 'बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड' या भारतातील आघाडीच्या खासगी आयुर्विमा कंपनीने प्लँकेथॉन उपक्रमाचे आयोजन केले होते. चांगले आरोग्य राखण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2353 लोकांनी एकाचवेळी एक मिनिट 'अॅब्डॉमिनल प्लँक' स्थिती कायम...
नोव्हेंबर 25, 2018
पणजी (गोवा)- राज्यात सध्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. गेल्या मंगळवारी 20 नोव्हेंबरला या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झाल्यानंतर आज दुपारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आयनॉक्स येथे भेट दिली. या महोत्सवात दाखविण्यात येत असलेल्या देशी तसेच विदेशी चित्रपट पाहायला...